Morya Hospital

❇️Morya Multispeciality Hospital❇️
💉24 ✖️ 7 ICU Facility
💉General & Laparoscopic S

❇️Morya Multispeciality Hospital❇️
💉24 ✖️ 7 ICU Facility
💉General & Laparoscopic Surgery
💉Orthopedic Surgery
💉Oncosurgery
💉Neurosurgery
💉Urology
💉Obstetrics & Gynecology
💉Plastic Surgery
💉Pediatric Surgery these treatments are given to patients, which gives you a new life to live. We have the best services and facilities for our patients which makes them feel secure.

09/06/2023
26/01/2023

On this Republic Day, let us all pledge to uphold the values of our Constitution, to protect the rights and freedoms of all citizens, and to work towards the progress and development of our great nation.

23/01/2023

पित्ताशयातील खड्याची लक्षणे -
तुम्हालाही हा त्रास जाणवत असेल तर, आजच आमच्या पोटविकार तज्ज्ञांशी संपर्क साधा.
मोरया हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर
पत्ता :- राजारामपुरी ९ वी गल्ली, कोल्हापूर.
संपर्क :- 7507507010

08/01/2023

When will the liberandus recover from Stockholm syndrome.

06/01/2023

Laparoscopy easy way to cure appendix, harniya and gal_bladder problems...

Morya Hospital & Research Cener
Rajarampuri, 9th lane, Kolhapur.
Contact : 7507507010

01/01/2023

Wish you& your family a healthy year ahead.

30/12/2022

पोटदुखीच्या तीव्र वेदनांकडे दुर्लक्ष नको...

आजच आमच्या तज्ज्ञांकडून तपासणी करून घ्या.
मोरया हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर
पत्ता :- राजारामपुरी ९ वी गल्ली, कोल्हापूर.
संपर्क :- 7507507010

27/12/2022

अत्याधुनिक पद्धतीने केल्या जाणाऱ्या लॅप्रोस्कोपिक सर्जरीमध्ये रुग्णाला एक छोटासा छेद देऊन त्याद्वारे शस्त्रक्रिया केली जाते. ज्यामुळे रुग्णाला जास्त टाके पडत नाहीत.

#दुर्बिण_शस्त्रक्रिया,

26/12/2022

आधुनिक पद्धतीने हर्नियाची शस्त्रक्रिया....

आजच आमच्या तज्ज्ञांकडून तपासणी करून घ्या.
मोरया हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर

पत्ता :- राजारामपुरी ९ वी गल्ली, कोल्हापूर.
संपर्क :- 7507507010

25/12/2022

It’s time to celebrate,
Merry Christmas!

21/12/2022

Don’t miss the opportunity to meet
Expert healthcare. Now available at Morya Hospital Kolhapur.
On 23 rd December
Contact - 7507507010

20/12/2022

आधुनिक पद्धतीने खुब्याची शस्त्रक्रिया...

आजच आमच्या तज्ज्ञांकडून तपासणी करून घ्या.

मोरया हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर
पत्ता :- राजारामपुरी ९ वी गल्ली, कोल्हापूर.
संपर्क :- 7507507010

19/12/2022

बेंबी, मांडी, गुदद्वाराजवळ सूज आणि वेदना जाणवत असतील, तर हे हर्नियाचे लक्षण असू शकते.

आजच आमच्या तज्ज्ञांकडून तपासणी करून घ्या.
मोरया हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर
पत्ता :- राजारामपुरी ९ वी गल्ली, कोल्हापूर.
संपर्क :- 7507507010

17/12/2022

Pensioners are not burdens rather they deserve dignity and honor for their service. This is the day to show gratitude towards them. In 1982 Supreme court of India announced this day to be celebrated as National Pensioners day… as the token of gratefulness towards community.




📔

14/12/2022

शस्त्रक्रिया म्हटले की कुणाच्याही कपाळाला आठ्या पडणं साहजिक आहे. कारण, शस्त्रक्रियेनंतर दवाखान्यातील मुक्काम किती लांबेल सांगता येत नाही. टाके किती पडतील किंवा कधी भरून येतील याची चिंता लागून राहते. शिवाय, टाक्यांचे व्रण आणि वेदना आहेच. पण, या सगळ्या चिंता आता गायब होतील, जर तुम्ही दुर्बीण शस्त्रक्रियेचा मार्ग निवडला तर.
आजच आमच्या तज्ज्ञांकडून तपासणी करून घ्या.
मोरया हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर
पत्ता :- राजारामपुरी ९ वी गल्ली, कोल्हापूर.
संपर्क :- 7507507010

12/12/2022

शस्त्रक्रिया म्हटले की कुणाच्याही कपाळाला आठ्या पडणं साहजिक आहे. कारण, शस्त्रक्रियेनंतर दवाखान्यातील मुक्काम किती लांबेल सांगता येत नाही. टाके किती पडतील किंवा कधी भरून येतील याची चिंता लागून राहते. शिवाय, टाक्यांचे व्रण आणि वेदना आहेच. पण, या सगळ्या चिंता आता गायब होतील, जर तुम्ही दुर्बीण शस्त्रक्रियेचा मार्ग निवडला तर.

आजच आमच्या तज्ज्ञांकडून तपासणी करून घ्या.

मोरया हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर
पत्ता :- राजारामपुरी ९ वी गल्ली, कोल्हापूर.
संपर्क :- 7507507010

10/12/2022

लिंग, वंश, प्रांत, भाषा, संस्कृती अशा कोणत्याच आधारे माणसामाणसात भेदभाव न करता सर्वांना समान वागणूक मिळेल, याची ग्वाही देण्यासाठी आणि सर्वांच्या समान हक्कांच्या संरक्षणासाठी हा दिवस साजरा केला जातो.

Photos from Morya Hospital's post 07/12/2022

आजच आमच्या तज्ज्ञांकडून तपासणी करून घ्या.

मोरया हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर
पत्ता :- राजारामपुरी ९ वी गल्ली, कोल्हापूर.
संपर्क :- 7507507010

05/12/2022

पारंपारिक ऑपरेशन की लॅप्रोस्कॉपी?

आजच आमच्या तज्ज्ञांकडून तपासणी करून घ्या.

मोरया हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर

पत्ता :- राजारामपुरी ९ वी गल्ली, कोल्हापूर.

संपर्क :- 7507507010

02/12/2022

पित्ताशयाच्या आजाराची लक्षणे
मळमळ
गॅसेस
अंगाला खाज सुटणे
उलट्या होणे
तीव्र पोटदुखी

आजच आमच्या तज्ज्ञांकडून तपासणी करून घ्या.
मोरया हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर
पत्ता :- राजारामपुरी ९ वी गल्ली, कोल्हापूर.
संपर्क :- 7507507010

01/12/2022

जगभर पसरलेल्या एड्स या जीवघेण्या रोगाबद्दल जगभर जनजागृती व्हावी, या आजाराने ग्रस्त असणाऱ्या रुग्णांना सहाय्य करण्याची भावना निर्माण व्हावी, म्हणून १ डिसेंबर हा दिवस सर्वत्र एड्स दिन म्हणून साजरा केला जातो. साजरा केला जातो. हा आजार समाजातून हद्दपार झालेला नाही. प्रतिबंध हीच सुरक्षा, हे जाणून सर्वांनी काळजी घेणे आवश्यक.



,

29/11/2022

Avoid open surgery and go for laparoscopy. Get rid of all the troubles after open surgeries such as ugly scars of abdomen, stitch related complications.

Morya_Hospital_and_Research_Center
Address : Rajarampuri 9th Lane, Kolhapur

Contact : 7507507010

28/11/2022

संधीवातामुळे गुडघ्यांच्या वाट्यांची झीज होण्याची शक्यता वाढते.
आजच आमच्या तज्ज्ञांकडून तपासणी करून घ्या.

मोरया हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर
पत्ता :- राजारामपुरी ९ वी गल्ली, कोल्हापूर.
संपर्क :- 7507507010

25/11/2022

हिवाळ्यात हिरव्या पालेभाज्या, कोबीसारख्या भाज्या आणि बटाटे, रताळ्यासारखी कंदमुळे, खाण्याने पचनशक्तीवर ताण येत नाही.

मोरया हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर
पत्ता :- राजारामपुरी ९ वी गल्ली, कोल्हापूर.
संपर्क :- 7507507010

22/11/2022

चुकीचा आहार आणि दिनचर्या यामुळे संधिवात होण्याची शक्यता वाढते. आजच आमच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून घ्या आणि वेळेत उपचार सुरु करा.
सांधेदुखीसाठी वेळेत उपचार सुरू न केल्यास,
पुढे हालचाली मंदावत जातात आणि रुग्ण अंथरुणाला खिळून राहण्याची वेळ येते.

मोरया हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर

पत्ता :- राजारामपुरी ९ वी गल्ली, कोल्हापूर.

संपर्क :- 7507507010

iNSTAGRAM : moryahospital

21/11/2022

सांधेदुखीसाठी वेळेत उपचार सुरू न केल्यास,
पुढे हालचाली मंदावत जातात आणि रुग्ण अंथरुणाला खिळून राहण्याची वेळ येते.

मोरया हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर
पत्ता :- राजारामपुरी ९ वी गल्ली, कोल्हापूर.

संपर्क :- 7507507010

21/11/2022

पोट विकार दुर्बीण शस्त्रक्रिया मार्गदर्शन
दि. २२, २३ व २४ नोव्हेंबर रोजी 'आकाशवाणी'वरून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित करण्यात येईल तरी सर्वांनी अवश्य ऐकावे.

वेळ : सकाळी 6.30 ते 7.00
डॉ. संगीता निंबाळकर.
लॅप्रोस्कोपिक सर्जन, मोरया हॉस्पिटल, कोल्हापूर.

15/11/2022

मासे, अंड्यातील बलक, आणि चीज यामध्ये ड जीवनसत्त्वाचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे थंडीच्या दिवसात या पदार्थांचे सेवन करणे हाडांच्या आरोग्यासाठी फायद्याचे ठरते.

मोरया हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर
पत्ता :- राजारामपुरी ९ वी गल्ली, कोल्हापूर.
संपर्क :- 7507507010

Want your practice to be the top-listed Clinic in Kolhapur?
Click here to claim your Sponsored Listing.

Videos (show all)

आपल्या शरीरातील पित्ताशय आणि लिव्हरचं नेमकं काम काय?#Galbladder #liver #toxins #filteratin #Morya_Multispciality_hospita...
पोटविकरासंबंधी माहिती देताना मोरयाच्या पोटविकारतज्ज्ञ डॉ. संगीता निंबाळकर. तुम्हालाही पोटासंबंधी काही तक्रारी असतील तर, ...
अॅपेंडिक्सचे ९५% रुग्ण ऑपरेशन नंतर पूर्णतः बरे होतात, फक्त वेळेत उपचार घेण्याची गरज आहे. मोरया हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर...
अपेंडिक्सवर वेळीच उपचार केल्यास पुढील कॉम्प्लिकेशन्स टाळू शकतो. म्हणून, पोटदुखीकडे दुर्लक्ष करू नका.#Moraya_Multispecial...
मोरया हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरपत्ता :- राजारामपुरी ९ वी गल्ली, कोल्हापूर.संपर्क :- 7507507010..... #winter #healthcare ...
'अतिसार' कसा टाळाल?मोरया हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर पत्ता :- राजारामपुरी ९ वी गल्ली, कोल्हापूर. संपर्क :- 7507507010 .......
Happy Diwali…...#Diwali #deepavali #Lakshmipujan #wealth #traditionalFestival #festival #indianfestival #BestWishesDiwal...
Get the required help today only @Morya_Hospital_and_Research_CenterAddress : Rajarampuri 9th Lane, KolhapurContact : 75...
Suffering from Piles, Don't worry go for Laser Surgery   . . #Morya_Hospital_and_Research_Center Address : Rajarampuri 9...
योग्यवेळी उपयुक्त निदान करणे गरजेचे आहे !!  .  .  .   #Morya_Hospital_and_Research_Center  Address : Rajarampuri 9th Lan...

Category

Telephone

Address


Rajarampuri 9th Lanth Near State Bank Of India
Kolhapur
416008

Other Doctors in Kolhapur (show all)
Dr Swati Hange Dr Swati Hange
Kolhapur, 416003

Hello Friends welcome to My page...... I am an Ayurvedic Doctor by profession & the fitness trainer.

ESmartDoctor OPD Management Software ESmartDoctor OPD Management Software
Kolhapur

It is an easy-to-use clinic management system has been designed to help hospitals, nursing homes, dentist and clinics of all sizes offer a seamless experience to patients.

Dr. Pravin Vadgave Dr. Pravin Vadgave
Papachi Tikati Chowk
Kolhapur, 416002

Akshay Clinic Akshay Clinic
Vakare
Kolhapur, 416013

I am Dr.Shreyansh R.Shete (BAMS,EMS) owner of Akshay Clinic, Vakare ,Kolhapur,Maharashtra. We provid

Harmony Homoeo Clinic Harmony Homoeo Clinic
Kolhapur, 416003

We treated All type of Diseases with Advanced Homoeopathic Treatment.

SWATI Skin Hair & Laser Clinic SWATI Skin Hair & Laser Clinic
Rai Plaza, Behind ST Stand, Near Axis Bank
Kolhapur, 416112

Swati Skin Hair & Laser Clinic Provide the most effective and safe treatment For your Skin & Hair.

chiropractors dr Ashok waghlvhale sambhjinagar chiropractors dr Ashok waghlvhale sambhjinagar
Kolhapur

chiropractors dr Ashok waghlvhale acupuncture clinic mo 8888964209

Bharti Clinic Dr Bate Bharti Clinic Dr Bate
Balinga
Kolhapur, 416010

मुतखडा / मूळव्याध /त्वचा रोग (नायटा /गजकर्ण /कोड ) स्पेशालिस्ट 8626089040

Dr. Nitin Bhat official Dr. Nitin Bhat official
Kolhapur, 416002

Impossible, = I Am Possible

Shivshambho Electro-Homoeopathy Clinic Shivshambho Electro-Homoeopathy Clinic
Kolhapur, 416007

I AM A ELCTRO-HOMOEOPATHY PRACTITIONER.I TREATED MANY CHRONIC DISEASES .AND VERY GOOD RESULT WITHOUT

Dr Snehal Desai's Homeopathy Clinic Dr Snehal Desai's Homeopathy Clinic
Manoj Heights, Near Natural's Ice-cream, 4th Lane, Rajarampuri
Kolhapur, 416008

Official page of Dr Snehal Desai's Homeopathy clinic.