Swarnayu - Ayurved Chikitsalaya, Panchkarm & Yoga Centre
Nearby health & beauty businesses
10th lane, rajarampuri
Rajarampuri 8 Th Lane
A fully Equipped Ayurved panchkarm Centre in Kolhapur. Working in the Pure form of Ayurvedic treatme have been conducted.
This is a fully equipped Ayurved Panchkarm Centre where all the Shatrokta treatments been performed with expert guidence about daily regimens. As well as frequent lectures & training sessions about Ayurved , Yoga, Meditation etc.
रुग्णसेवेची गौरवशाली 17 वर्षे...
“स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम्।
आतुरस्य विकार प्रशमनं च॥”
आयुर्वेदाशी अतूट नाते... विश्वसाचे!
आपले कृतज्ञ,
डॉ. ऋषिकेश जाधव
बी. ए. एम्. एस्., एम्. डी. (आयु)
डॉ. श्रद्धा जाधव
बी. एच्. एम्. एस्.
महर्षी चरक जयंती : विनम्र अभिवादन 🙏🏻🌹
"Swarnayu 2022: Aarogya Visheshank (Health Magazine)" Editor in Cheif - Dr. Hrishikesh Jadhav.
Live now on Amazon Kindle.
Please leave your valuable feedback.
https://amzn.in/hHvvW6L
Swarnayu 2022: Aarogya Visheshank (Health Magazine) Shared via Kindle. Description: An unique health magazine in Marathi, dedicated to Ayurveda & lifestyle disorders. This is a third year publication of this yearly issue. The magazine is distributed n large circulation all over the Maharashtra & Goa state. W...
https://www.facebook.com/572470436518489/posts/1440811803017677/?d=n
*आयुर्वेदाचा जागर ही काळाची गरज* - श्रीराम पवार
स्वर्णायु - 2022 आरोग्य विशेषांकाचे प्रकाशन
कोल्हापूर दि. 13
सध्याच्या पँडेमिकच्या काळात ढासळलेली आरोग्य यंत्रणा व लॉक डाउन इफेक्टमुळे बळावलेले मानसिक असंतुलन, यावर विजय मिळवायचा असेल तर आयुर्वेदाचा अखंड जागर ही काळाची गरज बनत चालली आहे असे मत सकाळ माध्यम समूहाचे संचालक - संपादक श्रीराम पवार यांनी व्यक्त केले. स्वर्णायु 2022 या आरोग्य विशेषांकाच्या प्रकाशनावेळी ते बोलत होते.
शुभंकर पब्लिकेशन्स प्रा. लि. या प्रकाशन संस्थेतर्फे जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून प्रकाशित केल्या जाणाऱ्या स्वर्णायु या वार्षिक अंकाचे प्रकाशन आज आयुर्वेद पंचकर्म सेंटर लक्ष्मीपुरी येथे श्रीराम पवार यांचे हस्ते पार पडले. यावेळी ज्येष्ठ सिने दिग्दर्शक भास्कर जाधव, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे आयुर्वेदाचार्य डॉ. सुनिल पाटील, शुभंकर पब्लिकेशन्सचे कार्यकारी संचालक डॉ. ऋषिकेश जाधव, व्यवस्थापकीय संचालिका डॉ. श्रद्धा जाधव, संवेदना फौंडेशनचे अध्यक्ष संजय कात्रे, सुहास नाईक, महादेव इंगवले, डॉ. प्रणव पाटील, डॉ. सुजित पाटील आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन व स्वागत डॉ. ऋषिकेश जाधव यांनी केले, प्रास्ताविक डॉ. सुनिल पाटील यांनी केले, आभार डॉ. श्रद्धा जाधव यांनी मानले.
धनत्रयोदशी 2021...
#राष्ट्रीय_आयुर्वेद_दिवस
हिपॅटायटीस बी नक्कीच बरा होऊ शकतो ...
*स्वर्णायु आयुर्वेद चिकित्सालयामध्ये मागील दोन महिन्यात तिसरा रुग्ण निगेटिव्ह !*
हिपॅटायटीस बी या व्हायरल इन्फेक्शन ची यशस्वी चिकित्सा होऊ शकते हेच आयुर्वेदाने पुन्हा पुन्हा सिद्ध करून दाखवले आहे. योग्य शास्त्रीय आधारावर आयुर्वेद चिकित्सा केल्यास हिपॅटायटीस बी सारखे विषाणूजन्य संसर्ग पूर्णपणे बरे होऊ शकतात हेच आज पुन्हा एकदा एका नवीन केसमध्ये सिद्ध झाले आहे. सहा महिन्यांच्या चिकित्सेचे फलित...
आयुर्वेद काहीच अद्भुत करत नाही... फक्त शास्त्रीय काम करतो... आयुर्वेद जीवनशैलीला प्राधान्य द्या व निरोगी दीर्घायुष्य प्राप्त करा...
वैद्य ऋषिकेश जाधव
एम डी (आयु)
स्वर्णायु आयुर्वेद चिकित्सालय
कोल्हापूर
मो. 9370708585
स्वर्णायु आयुर्वेद चिकित्सालय
राजारामपुरी ९ वी गल्ली
कोल्हापूर
संपर्क : ९३७०७०८५८५
Hepatitis B & Ayurveda - Yes It is Curable! Hepatitis B is a widely spread disease in the world. Around 257 million cases have been registered as an infected cases of HBV (Hepatitis B virus) throughout...
*आयुर्वेदोऽमृतानां...*
*पुनर्सिद्धी*
काहीच दिवसांपूर्वी माझा एक लेख प्रसिद्ध झाला होता - "आयुर्वेद : चमत्कार नव्हे शास्त्र"!
त्यानंतर हिपॅटायटीस बी च्या चिकित्सेसाठी अनेक रुग्ण मला संपर्क करू लागले. यातूनच अनेक रुग्णांमध्ये सध्या या आजारासाठी चिकित्सा सुरूच आहे. आयुर्वेदाच्या माध्यमातून असाध्य समजल्या जाणाऱ्या आजाराची चिकित्सा करून तो पूर्णपणे बरा होऊ शकतो हे आधुनिक चिकित्सकांना पटवून देणे हे एक दिव्य कार्य असतं. परंतु शास्त्रीय आधारावर काम करून संपूर्ण कागदोपत्री आपण हे सिद्ध करू शकलो व पुनःपुन्हा सिद्ध करू शकलो तर त्यावर शिक्कामोर्तब झाल्याशिवाय राहत नाही.
हेच आज पुन्हा घडून आले. औरंगाबाद येथील पॅथॉलॉजीमधून फोन आला व तेथील पॅथॉलॉजिस्ट माझ्याशी बोलले. त्यांच्यासाठी हिपॅटायटीस बी पॉझिटीव्ह असणारा रुग्ण आयुर्वेद चिकित्सेने निगेटीव्ह होऊ शकतो हा धक्का होता. आज माझा औरंगाबादमधील रुग्ण निगेटिव्ह झाला आणि पुन्हा एकदा आधुनिक वैद्यक शास्त्रासाठी ही पुनर्सिद्धी ठरली.
अर्थात श्रेय सर्व आयुर्वेदाचे...!
मी फक्त स्वतःला भाग्यशाली समजतो की मी हे काम करू शकलो.
आयुर्वेद चिकित्सा ही अमृतासमान श्रेष्ठ आहे हे पदोपदी सिद्ध होत आहे. आणि या प्रवासात मी खारीचा वाटा उचलू शकत आहे हे सौभाग्य आहे.
धन्यवाद!
आपला,
वैद्य ऋषिकेश जाधव
एम्. डी. (आयु)
मो. ९३७०७०८५८५
Click here to claim your Sponsored Listing.
Videos (show all)
Category
Contact the business
Telephone
Website
Address
Flat No. 2, First Floor, Basavraj Apartment, Rajarampuri 9th Lane
Kolhapur
416008
Opening Hours
Monday | 10am - 7pm |
Tuesday | 10am - 7pm |
Wednesday | 10am - 7pm |
Thursday | 10am - 7pm |
Friday | 10am - 7pm |
Saturday | 10am - 7pm |
Kolhapur
Prachin Bhartiya Sanskriti Vidya Kendra, Kholapur
150 Dudhali
Kolhapur, 416012
Yoga sessions consisting of yogic exercizes, pranayam & meditation. Conduct reiki healing sessions.
Kalamba Ring Road
Kolhapur, 416011
FREE PULSE READING , FREE IN CLINIC DIET AND LIFESTYLE CONSULTATION , FREE YOGA CONSULTATION.
Milkat No 288 Near Kumbhi Dam Lakhmapur Post Katali
Kolhapur, 416206
Health and Wellness while reconnecting with Nature
Shivaji Park
Kolhapur, 416001
G. J. G. Yoga Academy is a dynamic institution run by a group of dedicated people whose sole purpose is to spread the message of “Let Us Be Healthy! Let Us Have Good Quality Living...
Near Phulewadi Toll Naka, Gaganbawda Road, Phulewadi
Kolhapur, 416010
Side effect free complete natural homoeopathic treatment
1846, A Ward, Goal Circle, Rankala Stand
Kolhapur, 416001
☘️Ayurvedic & Panchakarma Treatment 🧎♀️Yoga therapy 🧎Meditation therapy 🧑⚕️Dr.Prasad Sanagar
Sath Mari Road
Kolhapur, 416012
we would love to introduce our business that is SHIVAM HOMEO PHARMACY we provide natural homeopathi
SHIVAMBU BHAVAN, #13, Sane Guruji Vasahat, Washi Naka Road
Kolhapur, 416012
Holistic Health Magazine
'Padmaj' 2nd Floor, Opp. Jagdale Hall, 1st Lane, Rajarampuri
Kolhapur, 416008
We like to think that we are an extraordinary practice that is all about you - your potential, your