Mindit sanvad

Social Media / Social Media Marketing / Digital Media / Digital Marketing Agency /Branding Services

10/06/2024

Absolutely! Teamwork is the backbone of successful social media marketing for several reasons.

Contact us for more details
[email protected]
Phone No. – 8625081924

07/06/2024

We had an incredible time shooting at Hospital capturing the dedication and compassion of their amazing healthcare team with our hardworking team .

06/06/2024

आज (६ जून) छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिन...

आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. याच दिवशी म्हणजे ६ जून १६७४ रोजी असंख्य हिंदूंचे, शहाजीराजे आणि जिजामाता यांचे आणि तमाम रयतेने अनेक वर्षांपासून उराशी बाळगलेले स्वप्न साकार झाले. मोगली पातशाह्यांशी टक्कर देत हिंदवी स्वराज्य प्रत्यक्षात अस्तित्वात आले. दुर्गराज रायगडावर वेदमंत्रांच्या घोषात, सप्तनद्यांच्या जलाभिषेकात, देवी श्री तुळजाभवानीच्या कृपावर्षावात आणि माता जिजाऊंच्या आशीर्वादाने पुनित होत ‘शिवाजी महाराज’ सिंहासनाधीश्वर झाले, ‘छत्रपती’ बनले.

पातशाह्यांच्या जुलमाखाली भरडून निघणाऱ्या एतद्देशीय रयतेला छ. शिवाजी महाराजांच्या रूपाने ‘तारणहार’ मिळाला. दुर्दम्य आत्मविश्वास, जिद्द, शौर्य, देव-देश-धर्मरक्षणासाठी कोणतेही दिव्य करण्याची तयारी आणि विश्वासू सवंगडी, स्वामिनिष्ठ मावळ्यांच्या बळावर शिवाजी महाराजांनी सतराव्या शतकात हिंदवी स्वराज्य निर्माण केले. विजयनगरच्या पतनानंतर दक्षिणेतील हे पहिले हिंदू राज्य ठरले. एखाद्या स्वतंत्र, सार्वभौम राज्याप्रमाणे हिंदवी स्वराज्याला स्वतःची ओळख मिळाली…. म्हणूनच भारतीय इतिहासातील ही युगप्रवर्तक घटना मानली जाते. तो दिवस, तो क्षण अत्यंत पवित्र, अमृतमयी आणि अभूतपूर्व... ज्यांनी तो अनुभवला ते खरोखरच धन्य होत.

युगपुरुष, छ. शिवाजी महाराजांना ‘राज्याभिषेक दिना’निमित्त मानाचा मुजरा...

जय भवानी... जय शिवाजी...

#छत्रपती_शिवाजी_महाराज #हिंदवी_स्वराज्य #राज्याभिषेक_दिन #रायगड #मुजरा

05/06/2024

Don't miss out! Follow us for the scoop on what's new.
#

05/06/2024

आज (५ जून) जागतिक पर्यावरण दिन…*

दरवर्षी ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. यामागे पर्यावरणीय समस्यांबद्दल जागरूकता वाढवणे, पर्यावरणीय कार्यक्रमांना प्रोत्साहन देणे, आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवणे, शाश्वत भविष्यासाठी प्रेरणा, पर्यावरण शिक्षण हे मुख्य उद्देश आहेत. यंदाची जागतिक पर्यावरण दिनाची थीम Land restoration, Desertification and Drought Resilience अर्थात जमीन पुनर्संचयित करणे, वाळवंटीकरण आणि दुष्काळ रोखण्यास उपाययोजना' ही आहे. जमीन पुनर्स्थापना हा या सर्व समस्यांवर मात करण्याचा एक महत्त्वपूर्ण मार्ग आहे.

जमीन पुनर्स्थापनामध्ये जंगल लावणे, मातीचे धूप रोखणे, शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करणे आणि नैसर्गिक अधिवासांचे संरक्षण करणे यासारख्या उपायोजनांचा समावेश होतो. वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब, पाणी आणि ऊर्जा बचत, जंगल आणि नैसर्गिक अधिवासांचे संरक्षण करणे या उपायांनी आपण पर्यावरणाचे रक्षण करू शकतो.

.

03/06/2024

रुग्णांना तुमच्या पर्यंत आणि तुम्हाला रुग्णांपर्यंत पोहोचण्याचा सर्वोत्तम मार्ग!

Social Media आहे.

आम्ही देत आहोत डॉक्टर आणि हॉस्पिटलच्या सोशल मीडिया मार्केटिंगसाठी 'special package'

अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
[email protected]
Phone No. – 8625081924

29/05/2024

OUR SERVICES
HELP TO BRIDGE THE GAP BETWEEN
YOUR BUSINESS TO YOUR CUSTOMERS
Contact us for more details
[email protected]
Phone No. – 8625081924

Photos from Mindit sanvad's post 27/05/2024

What You Are Using ?
plz comment

23/05/2024

Happy Birthday !!!🎂💐
#

22/05/2024

social media marketing is iimportent because ..............
A strong brand can help businesses differentiate themselves from competitors, build trust with customers, and establish a unique identity in the marketplace. A brand is more than just a logo or tagline; it is a promise of quality, consistency, and value that businesses make to their customers. By investing in their brand identity, businesses can create a lasting relationship with customers and stand out in their industry.
Contact us for more details
[email protected]
Phone No. – 8625081924

18/05/2024

कणकवली, सावंतवाडी, दोडामार्ग
येथे (प्रत्येकी २)
सोशल मिडिया हँडलर या पदासाठी मुलं पाहिजेत.

* सोशल मिडियाच ज्ञान आवश्यक.

अधिक माहितीसाठी आजच संपर्क

Phone No. – 8788102596
[email protected]
fresher can also apply

15/05/2024

🎂वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सर 🥳🎂🍰

14/05/2024

Here are some new things in Social Media
* Social Commerce
* user - generated content
* AI generated content
* Influencer marketing
* Augmented reality
* live videos
* social media calendar
* Ephemeral content

12/05/2024

आज (१२ मे) जागतिक मातृदिन...

आई ! या दोनच अक्षरात सागराची अथांगता आणि आभाळाची विशालता प्रेम, वात्सल्याच्या रूपाने एकवटली आहे. आईची महती शब्दांत वर्णिता येत नाही. जगभरात प्रतिवर्षीच्या मे महिन्यातील दुसरा रविवार आईसाठी आणि तिचे प्रत्येकाच्या आयुष्यातील अनन्यसाधारण महत्त्व समजून घ्यावे, तिच्या कष्टांची, स्नेहाची जाणीव व्हावी, तिच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करावी, या उद्देशांनी ‘मातृदिन’ म्हणून साजरा केला जातो.

वास्तविक, आईवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी एखाद्या खास दिवसाची गरज नसते. पण मातृदिन हा आईवरील प्रेम व्यक्त करण्याचा खास दिवस असतो. सती अनसूया, रेणुका, कौसल्या, सीतामाता, देवकी, यशोदा, कुंती, जिजाऊ या थोर स्त्रिया विश्ववंद्य माता आहेत. त्याचबरोबरीने कोणाचीही माता असू दे, ती वंदनीयच असते, अशी आपल्या भारतीय संस्कृतीची शिकवण आहे. अनेकांनी आईची वात्सल्य, त्याग, नि:स्वार्थी भावना याची महत्ता सांगणारी उत्तमोत्तम काव्ये, गीते रचली आहेत. ‘आई माझा गुरु, आई कल्पतरू’ हे साने गुरुजींचे शब्द किती सार्थ वाटतात...

जागतिक मातृदिनानिमित्त जगातील सर्व मातांना स्नेहादरपूर्वक वंदन...

’sday ’s_day ’s_honour ’s_day_gift #आई #माता #जागतिक_मातृदिन #शुभेच्छा #प्रणाम

11/05/2024

WE ARE HIRING !
*Graphic Designer
*Video Editor
*Web Developer
•proficiency with Corel Drew, premier Pro, After Effects.
•Have experience with Several Video Editing Software.
•technical and soft skills.
•Able to Work in A team
Send Your CV
[email protected]
fresher can also apply
Phone No. – 8788102596

10/05/2024

we can tell you about some of the new features that Instagram has recently launched.

*Add Your Music Sticker: This new sticker lets users share their favorite song of the day and allows friends to add theirs, fostering musical discovery and connection.
*Frames Sticker: This sticker lets you turn photos or videos into polaroid-style
instant prints that your followers have to "shake to reveal".
*cutouts : videos or photograph in their comera roll into a custom stickers.
These are just a few of the recent additions to Instagram.
for more information follow our post.
Contact us for more details
[email protected]
Phone No. – 8625081924

10/05/2024

आज (१० मे – वैशाख शुक्ल तृतीया) अक्षय्यतृतीया...

अक्षय्यतृतीया हा हिंदू धर्मीयांचा पवित्र सण. अक्षय्यतृतीया हा साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक आहे. याच दिवशी त्रेतायुगाला प्रारंभ झाला. ‘या तिथीला विष्णुपूजा, जप, होमहवन, दान आदी धर्मकृत्ये केल्यास अधिक आध्यात्मिक लाभ होतो’, असे मानले जाते. अक्षय्यतृतीयेपासून ‘चार धाम’ मानल्या गेलेल्या बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्रीची द्वारे खुली केली जातात.

अक्षय्यतृतीयेच्या दिवशी इष्टदेवतेची उपासना केल्यास आपल्यावर त्या देवतेच्या कृपादृष्टीचा कधीही क्षय होत नाही, असे मानले जाते. तसेच या दिवशी सुरू केलेल्या कुठल्याही कार्याचा क्षय होत नाही. या दिवशी ज्या वस्तूंचे दान करतो त्या अक्षय प्रमाणात म्हणजेच विपुल प्रमाणात पुन्हा आपल्याला मिळतात, अशी हिंदू धर्मात मानले जाते. अनेक जण या दिवशी सोने, वाहन, वास्तू, विविध वस्तू खरेदी करतात. व्यवसाय सुरू करतात. स्त्रियांसाठी हा दिवस महत्त्वाचा असतो. या दिवशी चैत्रगौरीचे विसर्जन करण्यात येते. त्यानिमित्त हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन केले जाते. कृषीक्षेत्राच्या दृष्टीने शेती करणारे अक्षय्य तृतीया हा अक्षय्य – उदंड पीक देणारा म्हणून पेरणीचा मुहूर्त मानला जातो.

सर्वांना अक्षय्यतृतीयेच्या मन:पूर्वक शुभेच्छा...

#अक्षय्यतृतीया #शुभ_मुहूर्त #पवित्र_सण #शुभेच्छा

06/05/2024

तुम्ही तुमचं बोट फक्त Swipe करण्यासाठी नाही,
तर मतदान करण्यासाठीही वापरू शकता.
#मतदान

06/05/2024

Vote For Nation...
Vote For Solution...
Exercise your civic duty by casting your vote.

04/05/2024

मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह
(Male/Female)
(सांगली, कोल्हापूर ब्रँचसाठी)

* स्थानिक उमेदवारांना प्राधान्य
* पूर्ण वेळ (Full Time)
* स्वतःची दुचाकी आवश्यक

टीप - Free Lancing आणि Work From Home करू इच्छिणाऱ्यांनी अर्ज करू नयेत.

[email protected]
Phone No. -9881129239, 855815322

03/05/2024

This is the perfect time to switch to 'Digital Marketing'
Contact us for more details
[email protected]
Phone No. – 8625081924

01/05/2024

आज (१ मे) महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन...

आजचा दिवस मराठी जनांच्या अभिमानाचा दिवस. आजच्याच दिवशी १९६० साली ‘महाराष्ट्र’ हे स्वतंत्र राज्य अस्तित्वात आले. थोर संत, वीर, नेते, समाजसुधारक, उद्योजक, कलाकार, शास्त्रज्ञ, साहित्यिक, खेळाडू, अर्थतज्ज्ञ, विचारवंत, शिक्षक, शेतीतज्ज्ञ, समाजसेवक यांची ही भूमी. या सर्वांनी महाराष्ट्र घडवला. स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्र अस्तित्वात यायला १३ वर्षांचा काळ गेला. मराठी जनांना केंद्र सरकारशी कडवा संघर्ष करावा लागला. २१ नोव्हेंबर १९५६ रोजी आंदोलकांवर सरकारने गोळीबार केला, त्यामध्ये १०६ जण हुतात्मा झाले. आजच्या दिवशी त्यांच्या हौतात्म्याचे स्मरण केले जाते.

सर्व महाराष्ट्रीय जनांना ‘महाराष्ट्र दिना’च्या मन:पूर्वक शुभेच्छा...

दरवर्षी मे महिन्याचा पहिला दिवस जगभरातील कामगारांना, मजुरांना समर्पित केला जातो. कामगारांचा सन्मान व्हावा, त्यांच्या हक्कांसाठी आवाज उठवता यावा, कामगारांचे समाजात स्थान अधिक मजबूत व्हावे, या उद्देशाने १ मे रोजी 'आंतरराष्ट्रीय कामगार दिवस' साजरा केला जातो. पहिला आंतरराष्ट्रीय कामगार दिन (International Workers Day) अमेरिकेत १ मे १८८९ रोजी साजरा करण्यात आला, तर भारतात १ मे १९२३ रोजी श्रमिक किसान पार्टी ऑफ हिंदुस्थानने चेन्नई येथे हा दिन साजरा केला.

आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या निमित्ताने देशविकासात असलेले कामगारांचे योगदान लक्षात घेऊन त्यांच्या कष्टाची जाणीव ठेवू या, त्यांचा सन्मान करू या.

#महाराष्ट्र #महाराष्ट्र_राज्य_स्थापना_दिन #महाराष्ट्रीय #शुभेच्छा #कामगार #आंतरराष्ट्रीय_कामगार_दिन #शुभेच्छा_

01/05/2024

आज (१ मे) महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन...

आजचा दिवस मराठी जनांच्या अभिमानाचा दिवस. आजच्याच दिवशी १९६० साली ‘महाराष्ट्र’ हे स्वतंत्र राज्य अस्तित्वात आले. थोर संत, वीर, नेते, समाजसुधारक, उद्योजक, कलाकार, शास्त्रज्ञ, साहित्यिक, खेळाडू, अर्थतज्ज्ञ, विचारवंत, शिक्षक, शेतीतज्ज्ञ, समाजसेवक यांची ही भूमी. या सर्वांनी महाराष्ट्र घडवला. स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्र अस्तित्वात यायला १३ वर्षांचा काळ गेला. मराठी जनांना केंद्र सरकारशी कडवा संघर्ष करावा लागला. २१ नोव्हेंबर १९५६ रोजी आंदोलकांवर सरकारने गोळीबार केला, त्यामध्ये १०६ जण हुतात्मा झाले. आजच्या दिवशी त्यांच्या हौतात्म्याचे स्मरण केले जाते.

सर्व महाराष्ट्रीय जनांना ‘महाराष्ट्र दिना’च्या मन:पूर्वक शुभेच्छा...

दरवर्षी मे महिन्याचा पहिला दिवस जगभरातील कामगारांना, मजुरांना समर्पित केला जातो. कामगारांचा सन्मान व्हावा, त्यांच्या हक्कांसाठी आवाज उठवता यावा, कामगारांचे समाजात स्थान अधिक मजबूत व्हावे, या उद्देशाने १ मे रोजी 'आंतरराष्ट्रीय कामगार दिवस' साजरा केला जातो. पहिला आंतरराष्ट्रीय कामगार दिन (International Workers Day) अमेरिकेत १ मे १८८९ रोजी साजरा करण्यात आला, तर भारतात १ मे १९२३ रोजी श्रमिक किसान पार्टी ऑफ हिंदुस्थानने चेन्नई येथे हा दिन साजरा केला.

आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या निमित्ताने देशविकासात असलेले कामगारांचे योगदान लक्षात घेऊन त्यांच्या कष्टाची जाणीव ठेवू या, त्यांचा सन्मान करू या.

#महाराष्ट्र #महाराष्ट्र_राज्य_स्थापना_दिन #महाराष्ट्रीय #शुभेच्छा #कामगार #आंतरराष्ट्रीय_कामगार_दिन #शुभेच्छा

29/04/2024

when you want to grow your business, don't follow traditional method, follow some new and trendy methods with us.
Contact us for more details
[email protected]
Phone No. – 8625081924

26/04/2024

Happy birthday Digvijay 🥳🎂🥳

26/04/2024

Are you ready to take your business to the next level?...we're here to partner with you and fuel your growth.
Contact us for more details
[email protected]
Phone No. – 8625081924

24/04/2024

CONNECTING CLINTS, CREATING GROWTH
Contact us for more details
[email protected]
Phone No. – 8625081924

22/04/2024

हवे आहेत …

*मार्केटिंग एक्झिक्युटीव्ह
*कंटेंट रायटर

अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा-

[email protected]

Phone No. - 8625081924

19/04/2024

Digital marketing allows brands to reach a global audience instantly.
Contact us for more details
[email protected]
Phone No. – 8625081924

17/04/2024

Content Writer हवा आहे …

अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा-

[email protected]

Phone No. - 8625081924

Want your business to be the top-listed Advertising & Marketing Company in Kolhapur?
Click here to claim your Sponsored Listing.

Mindit media

We provide a social media marketing service. Managing and handling task of the social media platforms facebook, instagram, twitter, youtube and other. Also we have a team for web development.

Videos (show all)

We had an incredible time shooting at Hospital capturing the dedication and compassion of their amazing healthcare team ...
OUR SERVICES HELP TO BRIDGE THE GAP BETWEENYOUR BUSINESS TO YOUR CUSTOMERS...Contact us for more detailsminditsanvad@gma...
social media marketing is iimportent because ..............A strong brand can help businesses differentiate themselves f...
Here are some new things in Social Media* Social Commerce* user - generated content* AI generated content* Influencer ma...
This is the life of  Designer's....#Creation client Creation
we can tell you about some of the new features that Instagram has recently launched.*Add Your Music Sticker: This new st...
तुम्ही तुमचं  बोट फक्त Swipe करण्यासाठी नाही,तर मतदान करण्यासाठीही वापरू शकता....#voting #vote #election #politics #elec...
This is the perfect time to switch to 'Digital Marketing'...Contact us for more detailsminditsanvad@gmail.comPhone No. –...
Are you ready to take your business to the next level?...we're here to partner with you and fuel your growth....Contact ...
Digital marketing allows brands to reach a global audience instantly....Contact us for more detailsminditsanvad@gmail.co...
Social media marketing is the fuel for your brand which will give your business a smooth boost...Contact us for more det...
आज (चैत्र शुद्ध प्रतिपदा - ९ एप्रिल) गुढीपाडवा / नववर्षाचा प्रारंभ... गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिके...

Telephone

Address


Venkateshwara Heights, Mangalwar Peth
Kolhapur
416003

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm
Saturday 10am - 6pm

Other Kolhapur advertising & marketing companies (show all)
Art life digital printing Art life digital printing
Kolhapur, 416002

Shivam Graphics Shivam Graphics
Kolhapur, 416012

We Provide Social Media Post Design, Banner Design, Visiting Cards, Logo Design, Broacher Design

Mauli Business Mauli Business
Kolhapur, 416013

Digital Marketing Social Media Management Graphic Designing

DigiTech Media Solutions DigiTech Media Solutions
T-05, Vimal Vihar, Opp. Castel Hotel, 3rd Lane Rajarampuri
Kolhapur, 416008

DIGITECH MEDIA SOLUTIONS is one among the very few Digital Marketing Agencies in Kolhapur that provide a wholesome solution by offering Search Engine Optimization (SEO), Social Med...

Marketing trenzz Marketing trenzz
Kolhapur, 416001

This page is for basic information of marketing. My name is Rohan. I am a marketing person, I am giving some knowledge about marketing.

PopUp PopUp
Mahadev Temple Building, 16/22, 6th Lane, E Ward, Mahalaxminagar, Rajarampuri
Kolhapur, 416008

Vijayee Bhav Vijayee Bhav
Bagal Chowk Kolhapur
Kolhapur, 416001

Election Management Services We are Provide election strategists providing quality Services to several MLA and MP candidates for the past 6 years.

Sawan Digital Marketing freelancer Sawan Digital Marketing freelancer
Radhasoami Building5/529 Panchaganga Hosuing Society
Kolhapur, 416116

Let's connect and take your brand to new heights .🚀📈 #DigitalMarketing #Freelancer

Sun graphics Sun graphics
Kolhapur

We'll share our #typography, #calligraphy, #logos, #artworks here. thank u for being with us.

Pruthavi Search PVT LTD Pruthavi Search PVT LTD
Kolhapur

Vision - SEO & Search Engine Mission - Pruthavi Digital Status App

Abhishree Digital Abhishree Digital
Kolhapur
Kolhapur

PVC Celling, kolhapur PVC Celling, kolhapur
A/p/peth Vadgaon
Kolhapur, 416112

Order for contact.....