Aaswad Upahar & Mithai Griha, Dadar

Welcome to Aaswad Upahar & Mithaigriha, Dadar's official FB Page. Aaswad is a well-known Maharasht

Aaswad is a well known Maharashtrian Upahar Kendra located in the heart of Dadar.

Photos from Aaswad Upahar & Mithai Griha, Dadar's post 25/04/2024

सुप्रसिद्ध संगीतकार श्री. आनंदजी भाई यांनी काल सहकुटुंब आस्वाद ला भेट दिली. आपल्या कौटुंबिक सोहळ्यासाठी तसेच मराठमोळ्या पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी त्यांनी 'आस्वाद' निवडले याचा आनंद आहे.

23/04/2024

हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

21/04/2024

Enjoy the lip-smacking Maharashtrian delicacies at your favorite Aaswad.

मुंबई No.1 Aamras Puri Thali & Maharashtrian Snacks | Aaswad Dadar | Best Food Near Dadar Station 20/04/2024

🙏❤️

मुंबई No.1 Aamras Puri Thali & Maharashtrian Snacks | Aaswad Dadar | Best Food Near Dadar Station Hello Lovely's, we are back with a Food video. This place is serving typical delicious Aamras Thali & Maharashtrian veg snacks. There are Delicious Seasonal ...

19/04/2024

धन्यवाद चित्राली.. ❤️

17/04/2024

जय श्री राम

Photos from Aaswad Upahar & Mithai Griha, Dadar's post 14/04/2024

आनंदसोहळा

१२ एप्रिल रोजी आपल्या आस्वाद उपाहारगृहात एक प्रसन्न असा आनंदसोहळा संपन्न झाला; ज्यामध्ये तीन पिढ्या सहभागी झाल्या होत्या. मुंबई, ठाणे, अलिबाग, पुणे, नाशिक, रत्नागिरी ह्या ठिकाणचे सर्व नातलग एकत्र जमले होते.
निमित्त होते माझे मित्र प्रसाद फणसे ह्यांच्या नात्यातील दोघांचे केळवण [ लग्न व मुंज ].
पारंपरिक पध्दतीने औक्षण, उत्सवमूर्तींच्या ताटांभोवती महिरप, स्वागताला पेढा व चाफ्याचे फूल, स्वागतपेय म्हणून पन्हे, जेवणातील पदार्थांची चोखंदळ निवड आणि हास्यविनोद, मनमुराद गप्पा, निवांत भेटीगाठी.
ह्या संपूर्ण कुटुंबाच्या सुहास्य वदनांनी व मिळालेल्या शुभेच्छांनी आम्हा आस्वाद परिवाराला व वास्तूला खूप समाधान लाभले.

पुनःपुन्हा भेटत राहूया. मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा !

आपला,
सूर्यकांत सरजोशी
(आस्वाद, शिवाजीपार्क)

13/04/2024

Vadapav sets the mood..

09/04/2024

अभिनेत्री अमृता खानविलकर यांनी चैत्र थाळीचा आस्वाद घेतला. आजपासून चैत्र थाळी सर्वांसाठी सुरु.. नक्की या.

09/04/2024

सर्वांना नूतनवर्षाभिनंदन

07/04/2024

नूतन वर्षाचे स्वागत करा दमदार.. मिठाई व फरसाण.. आपल्याच 'आस्वाद' मधून..

Photos from Aaswad Upahar & Mithai Griha, Dadar's post 05/04/2024

Experience the magic of summer with our Chaitra Thali, featuring delicious delights like raw mangoes, cashews, and more. Dive into the flavors of the season!
Starting 9th April 2024

30/03/2024

कैरी पन्हे.. दि. ९ एप्रिल पासून आस्वादमध्ये उपलब्ध होईल.

अधिक माहितीसाठी संपर्क: ०२२ २४४५ १८७१/ ०२२ २४४५ १८७६ / ८६९३०६५०००

27/03/2024

'कैरी' शी असलेले नाते अधिक दृढ करायला नक्की या.. खमंग, चविष्ट, चटकदार आंबे डाळ खायला जरूर भेट द्या.
दि. ९ एप्रिल पासून आस्वादमध्ये उपलब्ध होईल.

अधिक माहितीसाठी संपर्क: ०२२ २४४५ १८७१/ ०२२ २४४५ १८७६ / ८६९३०६५०००

24/03/2024

होळी व धूलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा

23/03/2024

तोंडाला पाणी सुटले ना?? मग नक्की या..
दि. ९ एप्रिल पासून आस्वादमध्ये उपलब्ध होईल.

अधिक माहितीसाठी संपर्क: ०२२ २४४५ १८७१/ ०२२ २४४५ १८७६ / ८६९३०६५०००

21/03/2024

आस्वाद उपाहार व मिठाईगृह दादर, गुढी पाडव्याच्या निमित्ताने घेऊन येत आहे 'चैत्र थाळी'.. कैरी, आंबा, फणस, काजू अशा उन्हाळी कोकणातील मेव्याने सजलेली ही 'चैत्र थाळी' पौष्टिक, आरोग्यवर्धक, सात्त्विक आणि चविष्ट आहे.
दि. ९ एप्रिल पासून ही चैत्र थाळी आस्वादमध्ये उपलब्ध होईल.
अधिक माहितीसाठी संपर्क: ०२२ २४४५ १८७१/ ०२२ २४४५ १८७६ / ८६९३०६५०००

14/03/2024

Midweek cravings sorted!!

08/03/2024

महाशिवरात्री हार्दिक शुभेच्छा

07/03/2024

Farali Misal for Fasting.

02/03/2024

"Crunchy on the outside, soft on the inside, Sabudana Wada is a delicious delight that never fails to delight the taste buds!"

18/02/2024

Sunday done right!!

Photos from Aaswad Upahar & Mithai Griha, Dadar's post 17/02/2024

Dear Vitthalji,

Heartiest congratulations on receiving the prestigious Lifetime Achievement Award at the 22nd Global Edition and 7th Indian Edition of the Business Leader of the Year event. Your pioneering work in the Hospitality industry has not only set new standards of excellence but has also inspired countless individuals in the field.

Your innovative approaches and relentless pursuit of excellence have not only shaped the food and hospitality industry but have also contributed significantly to its growth and development. Your legacy will continue to inspire future generations of leaders in this field and beyond.

May this award be a testament to your outstanding contributions and a symbol of the admiration and respect you have earned throughout your illustrious career.

Warm regards,

Suryakant Sarjoshi
Aaswad - Dadar

12/02/2024

माघी गणेशोत्सवानिमित्त उकडीचे मोदक.. अधिक माहितीसाठी या क्रमांकावर 7400167619 संपर्क करा.

04/02/2024

प्रिय सुहृद हो,

आस्वादला AHAR कडून 'ट्रेंडी महाराष्ट्रीयन क्युजीन पुरस्कार' मिळाला या आनंदात तुम्हा सगळ्यांच्या शुभेच्छांचा वर्षाव झाला आणि आम्ही भारावून गेलो. हे प्रेम, हा स्नेह आणि मराठमोळी खाद्यसंस्कृती प्राणपणाने जपण्याच्या आमच्या या प्रामाणिक ध्यासाला आपल्या सगळ्यांची साथ आणि प्रोत्साहन नेहमीच वंदनीय आहे. मन:पूर्वक धन्यवाद.

आपलाच,
सूर्यकांत सरजोशी
आस्वाद - दादर

01/02/2024

🎉 Exciting News at Aaswad - Dadar! 🎉

We are thrilled to announce that Aaswad Upahaar & Mithaigruh has been honored with the prestigious Trendy Maharashtrian Cuisine Award by the Indian Hotel and Restaurant Association (AHAR)! 🏆🍽️

AHAR चे अध्यक्ष आणि संचालक मंडळ तसेच Zone IV च्या सर्व पदाधिकाऱ्यांना आमचे मनापासून धन्यवाद.

आस्वाद ही मराठमोळी खाद्यसंस्कृती जपण्यासाठी सन १९८६ पासून कार्यरत आहे आणि या प्रवासात AHAR ने ही वेळोवेळी आम्हाला अमूल्य असे मार्गदर्शन केले. हा पुरस्कार म्हणजेच आजवर केलेल्या मेहनतीचा, सचोटीचा आणि प्रामाणिक ध्यासाचा गौरव आहे असेच आम्हाला वाटते.
आस्वाद ही परंपरा, हा अनमोल वारसा असाच जपत अधिकाधिक वृद्धिंगत करत राहील हे निश्चित.
पुन्हा एकदा AHARचे मनापासून धन्यवाद. तसेच, आमच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व खवय्यांचे धन्यवाद.

Photos from Aaswad Upahar & Mithai Griha, Dadar's post 30/01/2024

आदरणीय यशवंत नारायण म्हसकर सर,

धुंदुरमासच्या निमित्ताने दोन निवांत क्षण आपल्यासोबत घालवता आले आणि आस्वादसोबत असलेले तुमचे नाते सहजच मागे वळून पाहतांना केवढे व्यापक आहे हे काल उमगले.

आर्थिक डोलारा सांभाळतांना तुमची हातोटी आणि कौशल्य महत्त्वपूर्ण ठरले आणि तुमचे मार्गदर्शन आजही कायम आहे. तुमचा संस्थेवर आणि स्टाफवर झालेला सकारात्मक प्रभाव खरोखरच प्रशंसनीय आहे. तुमची अंतर्दृष्टी आणि मार्गदर्शन अमूल्य असल्याचे वेळोवेळी सिद्ध झाले आहे आणि भविष्यातील प्रयत्नांसाठी तुम्ही जो पाया घातला त्याबद्दल आम्ही खरोखर कृतज्ञ आहोत.

आस्वादसोबतच तुम्ही आमच्या घरचे झालात. अनेकवेळा तुमच्याशी झालेल्या चर्चेतून, संवादातून मलाही मार्गदर्शन लाभले. 'मी कायम तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे' हा विश्वास तुम्ही आम्हाला दिलात.

आपल्याला उदंड आयुष्य, उत्तम आरोग्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

आपलाच,
सूर्यकांत सरजोशी
आस्वाद - दादर

Photos from Aaswad Upahar & Mithai Griha, Dadar's post 29/01/2024

दि. २८ जानेवारी रोजी 'धुंदुरमास' उत्सव सुफळ संपूर्ण झाला. आपल्या सगळ्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला. मन:पूर्वक धन्यवाद!!
आपलेच,
आस्वाद

Want your restaurant to be the top-listed Restaurant in Mumbai?
Click here to claim your Sponsored Listing.

Our Story

Welcome to Aaswad Upahar & Mithaigriha, Dadar's official FB Page.

Aaswad is a well known Maharashtrian Upahar Kendra located in the heart of Dadar.

Videos (show all)

अभिनेत्री अमृता खानविलकर यांनी चैत्र थाळीचा आस्वाद घेतला. आजपासून चैत्र थाळी सर्वांसाठी सुरु.. नक्की या. #dadar #aaswad ...
कैरी पन्हे.. दि. ९ एप्रिल पासून आस्वादमध्ये उपलब्ध होईल.अधिक माहितीसाठी संपर्क: ०२२ २४४५ १८७१/ ०२२ २४४५ १८७६ / ८६९३०६५००...
'कैरी' शी असलेले नाते अधिक दृढ करायला नक्की या.. खमंग, चविष्ट, चटकदार आंबे डाळ खायला जरूर भेट द्या. दि. ९ एप्रिल पासून आ...
तोंडाला पाणी सुटले ना?? मग नक्की या..दि. ९ एप्रिल पासून आस्वादमध्ये उपलब्ध होईल.अधिक माहितीसाठी संपर्क: ०२२ २४४५ १८७१/ ०...
आस्वाद उपाहार व मिठाईगृह दादर, गुढी पाडव्याच्या निमित्ताने घेऊन येत आहे 'चैत्र थाळी'.. कैरी, आंबा, फणस, काजू अशा उन्हाळी...
AASWAD HONORED WITH TRENDY MAHARASHTRIAN CUISINE AWARD
Shri. Mandar Deshpande, Entrepreneur - Deshpande's Taste for Life company visited Aaswad with his family and friends for...
Ms. Hiromi from Japan visited Aaswad with Shri. Mayur Gondhalekar. She is a learned Ayurveda expert and loved the concep...
आपल्या सर्वांचा लाडका दत्तू मोरे काय सांगतोय ऐकुया.. #aaswad #dadar #dhundurmaas #dattumore #dadar #winterfest
Dhundurmaas 2024 begins at Aaswad.. To know more contact: 9821554130#aaswad #dhundurmaas
Dhundurmaas 2024 begins at Aaswad, Dadar

Telephone

Website

Address


4, Sanskruti, L. J. Road, Gadkari Chauk, Dadar West
Mumbai
400028

Opening Hours

Tuesday 9:30am - 10pm
Wednesday 9:30am - 10pm
Thursday 9:30am - 10pm
Friday 9:30am - 10pm
Saturday 9:30am - 10pm
Sunday 9:30am - 10pm

Other Indian Restaurants in Mumbai (show all)
Zam Zam electronics Zam Zam electronics
Mumbai, 400001

kbc

sk.RiYa.moni sk.RiYa.moni
Mumbai, 123456

india 🇮🇳

Mann Punjabi Mann Punjabi
Shop No. 12, Golden Willows, Agrawal Road, Vasant Garden, Mulund West
Mumbai, 400080

Pure Veg Restaurant! Authentic North Indian Cuisine. We accept catering, bulk & party orders. Reser

Zaitoon The Restaurant - Khalapur Zaitoon The Restaurant - Khalapur
Old Mumbai/Pune Highway, Vinegaon
Mumbai, 410202

ZAITOON The Restaurant - Khalapur offers culinary joys in the form of cuisines belonging to North Indian, Chinese, Mughlai ORDER NOW +91 8668519667

Sehmat Delicacies Sehmat Delicacies
Amrutnagar, Ghatkopar
Mumbai, 400086

We provide Tasty, Fast & Fresh food to our customers. Come to relish your taste buds. We make authen

My Kitchen Goregaon My Kitchen Goregaon
Santosh Nagar Shop No 2 & 3 Near Sarkari Bhandhar Goregaon East
Mumbai, 400097

MULTI CUISINE RESTAURANT

Pet Pooja Pet Pooja
Mumbai, 401208

" The Secret of Success in life is to eat what you like and let the food fight it out inside " - Mar

Ticca Tikka Ticca Tikka
Ticca Tikka
Mumbai, 400053

House of India's Finest Continental and Indian Fusion Cuisine with a twist that'll have you beggin' fo' more!

Biryani by Kilo Biryani by Kilo
GF, Shriram Building, Next To Welcome Wafers, Near Satyam Industries, Behind USV LTD, Govandi Station Road
Mumbai, 400088

Grills & WOK Jogeshwari Grills & WOK Jogeshwari
Jogeshwari West
Mumbai, 400102

Grills and Wok is an authentic Chinese cuisine restaurant serving the most flavorful Chinese food available in Mumbai. Currently we have 2 outlets situated at Byculla and Jogeshwar...

Barbeque Nation Barbeque Nation
Unit No. T01, 3rd Floor, Growels Mall, Akurli Road, Kandivali(E
Mumbai, 400101

Gold Coins Gold Coins
Shop No. 6, Ground Floor, Arun Chambers, Tardeo Road, Next To AC Market, Tardeo, Mumbai 400034
Mumbai, 400026

Eating out should consistently be a pleasurable encounter and at Gold Coins we guarantee to convey just that. We have cautiously curated our menu to please everybody's sense of tas...