Devendra Ganvir

social work

30/10/2023
21/06/2023

ॅन्सर_सर्जरी_कॅम्प.
आशा hospital कामठी.
कृपया गरजू रुग्णांपर्यंत हा संदेश पोचवा.
आपला
देवेंद्र गणवीर 9420362643

Photos from Devendra Ganvir's post 21/06/2023

ॅन्सर_सर्जरी_कॅम्प.
आशा hospital कामठी.
कृपया गरजू रुग्णांपर्यंत हा संदेश पोचवा.
आपला
देवेंद्र गणवीर 9420362643

26/05/2023

*आपल्या सर्वांचे मनापासुन आभार...*
*आपण कॅन्सर च्या लढाईत नक्कीच सहकार्य करीत आहात.*
*माझा संदेश गरीब आणि गरजू रुग्णांपर्यंत पोचवून.*
पुढील कँप ची माहिती पाठवीत आहे.
कृपया इतर लोकांपर्यत पोचवावे.
आपला
*देवेंद्र गणवीर*
*9420362643*

24/04/2023

निसर्ग

16/04/2023

*FREE Cancer Surgery Camp*
*मोफत कर्करोग शस्त्रक्रिया शिबीर*
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
*तारीख. 4, 5 व 6 मे 2023*
🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻
*आशा हॉस्पिटल कामठी. नागपूर*
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
*मुंबईचे प्रसिद्ध कॅन्सर सर्जन डॉ. अमित चक्रवर्ती आणि त्यांची ४ डॉक्टरांची टीम नागपुरात येऊन मोफत शस्त्रक्रिया करणार आहेत.*

नागपूर येथे भव्य कर्करोग शस्त्रक्रिया शिबिर.
तोंडाचा कर्करोग
*स्तनाचा कर्करोग*
*गर्भाशयाच्या ग्रीवेचा कर्करोग*
*प्रोस्टेट कर्करोग*
पोटाचा कर्करोग

तुमच्या संपर्कात गरीब रुग्ण असतील आणि पैशांअभावी त्यांचे ऑपरेशन होत नसेल. ज्या रुग्णांकडे *केसरी आणि पिवळे रेशन कार्ड किंवा आयुष्मान कार्ड* आहे, त्यांची *मोफत शस्त्रक्रिया 4, 5, 6 मे 2023 रोजी *आशा हॉस्पिटल कामठी, नागपूर* येथे केली जाईल.
संपर्क करा.
*देवेंद्र गणवीर*
*9420362643*
*कृपया तुमच्या संपर्कातील लोकांपर्यंत माहिती पोचवा...*
*धन्यवाद*

28/03/2023

सहजच

27/02/2023

मनापासुन आभार... आपण आपला बहुमूल्य वेळ दिला.. महेश पवार यांचे पण अभिनंदन त्यांनी अशी मोलाची संकल्पना राबवून.. आजी.. आजोबांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण केला...

31/12/2022

पार्टनर

19/12/2022

*FREE Cancer Surgery Camp*
🌾🌾🌾 *मोफत कर्करोग शस्त्रक्रिया शिबीर* 🌾🌾🌾☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
*🆓 कर्करोग शस्त्रक्रिया शिबिर*
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
*तारीख. २३,२४,२५ डिसेंबर २०२२*
🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻
*आशा हॉस्पिटल कामठी. नागपूर*
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
*मुंबईचे प्रसिद्ध कॅन्सर सर्जन डॉ. अमित चक्रवर्ती आणि त्यांची ४ डॉक्टरांची टीम नागपुरात येऊन मोफत शस्त्रक्रिया करणार आहेत.*

नागपूर येथे भव्य कर्करोग शस्त्रक्रिया शिबिर.
तोंडाचा कर्करोग
*स्तनाचा कर्करोग*
*गर्भाशयाच्या ग्रीवेचा कर्करोग*
*प्रोस्टेट कर्करोग*
पोटाचा कर्करोग

तुमच्या संपर्कात गरीब रुग्ण असतील आणि पैशांअभावी त्यांचे ऑपरेशन होत नसेल. ज्या रुग्णांकडे *केसरी आणि पिवळे रेशन कार्ड किंवा आयुष्मान कार्ड* आहे, त्यांची *मोफत शस्त्रक्रिया 23 ते 25 डिसेंबर 2022 रोजी *आशा हॉस्पिटल कामठी, नागपूर* येथे केली जाईल.
संपर्क करा
देवेंद्र गणवीर
9420362643

Photos from Devendra Ganvir's post 05/12/2022

समर्पण भावनेने काम करीत असलेल्या अमोल मानकर यांनी निर्माण केलेल्या समर्पण शिबिरात काल जाण्याचा योग आला. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सगळया युवकांनी या शिबिरातून संस्काराचे धडे घेत सामाजिकतेचा नवा मार्ग नक्कीच अवलंबणार असं मला वाटतं. स्वतःसाठी नाही तर इतरांसाठी राबणाऱ्या अमोलच्या हाताला बळ मिळाले पाहिजे याकरता आम्ही सर्व त्याचे हितचिंतक काल मालधूर मध्ये असलेल्या त्याच्या माहेर प्रकल्पामध्ये आम्ही भेटलो. लोकांसोबत इंटरॅक्ट पण करता आलं. आमच्या सर्वांचे लाडके छोटू काका, प्रश्नचिन्ह साठी दिनरात राबणारे मधील दादा भोसले, स्वामिनी जनांदोलनाचे संयोजक आदरणीय महेश दादा पवार आणि जालना मध्ये मैत्र मांदियाळी चे अजय दादा किंगरे, निवृत्ती दादा रुद्राक्ष, गुंजन गोळे अमरावती. या सर्वांची भेट झाली. कालच्या शिबिरात परिवारासोबत गेलो माझ्या अवनी, श्रावणीच्या डोक्यांमध्ये असलेले विचार.... की बाबा शिबिराला का जातात हे त्यांना काल कळालं. खूप वेगळा आनंद वेगळी ऊर्जा या सर्व मित्रांना भेटून झाली..अमोलच्या ह्या कार्याला खूप खूप शुभेच्छा.
#समर्पण

12/10/2022

फिरस्ती..........

10/10/2022

बऱ्याच दिवसानंतर जगिरा.....
एकलव्य.....कॅम्प.....

Photos from Devendra Ganvir's post 15/08/2022

कुछ नशा तिरंगे की आन का है,
कुछ नशा मातृभूमि की शान का है,
हम लहराएंगे हर जगह ये तिरंगा
नशा ये हिन्दुस्तान का है।।
*Happy Independence Day*

13/08/2022

तुझ्या हातातील तलवार अन्याया विरुध्द लढणारी असावी..................... सर्व सामान्य लोकांना आनंद देणारी असावी.... शेवटी.... युद्ध जिंकताना.. तलवार नाही... तर तुझ्या लेखणीने जग जिंकून... खरी नारी होण्याचे सामर्थ्य तुझ्यात यावे ..

22/07/2022

family...........

28/05/2022

काश्मिर डायरी

07/03/2022

#ती_लढली_आणि_जिंकली
सानिया नगरे १२ वर्षाची... लहान असताना हृदयाला छिद्र होते....
वडिलांची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने आणि हृदय रोगाचे उपचार न परवडणारे असल्याने त्यांनी आतापर्यंत उपचार केले नाही....
राजेंद्र मुळक रुग्ण सहायता कक्ष च्या माध्यमातून तिचे हृदयावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली...
आज ती रामटेक कार्यालयात आभार करण्याकरिता आपल्या वडिलांसोबत आली होती...
खूप खूप शुभेच्छा सानिया तुला नवीन आयुष्याकरीता....

07/03/2022

निसर्ग..............

09/02/2022

दोस्ती।।।
चहा नंतर

23/01/2022

Farm

30/12/2021

सत्कार

24/12/2021

मुशाफिरी

Photos from Devendra Ganvir's post 27/11/2021

Bablu ki shadi ...

06/06/2020

ज्याची कीर्ती गाजतय साऱ्या महाराष्ट्रभर
अश्या महेश दादा चा आज वाढदिवस.
आयुष्यात खूप माणसे येतात आणि निघून जातात पण हा माणूस आयुष्यात आला की जाण्याचे सर्व दरवाजे बंद होतात. हवा हवासा मोठ्या भावाचे निस्वार्थ प्रेम करणारा. माझ्या सुख आणि दुःखात असणारा. आयुष्यातील महत्वाच्या निर्णय प्रक्रियांतील माझा मार्गदर्शक।।। महेश दादा।।। काय लिहू रे तुझ्या बद्दल।।।
तू तर मीच आहे मग माझ्या स्वतःबद्दल लिहणे कसें आवडणार।।।
दादा तुला खूप खूप शुभेच्छा आणि तुझ्या संघर्षाची लढाई तू नक्की जिंकणार याच शुभ कामने सह।।
तुझा देवेंद्र

26/05/2020

त्याच्या डोळ्यातील अश्रू आणि निशब्द मी

Photos from Devendra Ganvir's post 26/05/2020

कपिल सोबत वेळ घालवण्याची मजा काही वेगळीच आहे

23/04/2020

#सेवांकुर_मित्र_ऑनलाईन_मिटिंग*

सेवांकुरच्या प्लॅटफॉर्मवर आपण कितीतरी जणांना भेटलो. जिवाभावाचे मैत्र जुळले.
पण कामाच्या पसाऱ्यात, व्यस्त जीवनात सर्वांना नियमित भेटणे-बोलणे यात बराच खंड पडला आहे.
म्हणूनच सर्वांना कडकडून भेटण्यासाठी नक्की ऑनलाईन या आणि आपल्या इतर सेवांकुर मित्रांनाही कळवा.

सेवांकुरच्या सर्व कोअर टीम मधील मित्रांची ऑनलाईन मिटिंग

*गुरुवार, दि. २३ एप्रिल २०२० रोजी*

*दुपारी १.०० वाजता*

Google Handouts or Meeting हे ऍप डाऊनलोड करुन ठेवा.

https://play.google.com/store/apps/details?id=com.google.android.apps.meetings

*मिटिंग लिंक* : https://meet.google.com/aim-gkeh-jsc

*नक्की भेटूया, धमाल करूया !*

20/04/2020

#महाराष्ट्र_पोलीस_Maharshtra_Police_यांना मानाचा मुजरा

Want your organization to be the top-listed Government Service in Nagpur?
Click here to claim your Sponsored Listing.

Videos (show all)

कुणाच्या आयुष्यात आनंदाचे क्षण निर्माण करण्यास मदत करा... कृपया शेअर करा... #cancerawareness
बऱ्याच दिवसानंतर जगिरा.....एकलव्य.....कॅम्प.....

Category

Telephone

Website

Address


Nagpur
440001

Other Social Services in Nagpur (show all)
Amit Kumar Shriwastava Amit Kumar Shriwastava
Police Line Takli
Nagpur, 440013

अध्यक्ष, मातृछाया सेवा संस्था संचालक, श्री मंगलम ग्रुप संचालक, पुष्कर एअर लिंक्स

JawedPasha JawedPasha
Nagpur, 440001

Socio-political

Vidharbha App Based Taxi Union, Nagpur - Vabtu Vidharbha App Based Taxi Union, Nagpur - Vabtu
Plot 87 Nazul Layout Colony Jaripataka Nagpur 14
Nagpur, 440014

साथियों यह यूनियन हम सभी एप्प बेस्ड चालक और मालकों के अधिकारों के बनाई गई है.

Lokmat Sakhi Munch Lokmat Sakhi Munch
Nagpur, 440013

Sakhi Manch: Giving the modern Indian woman, a platform to express herself

Ajeet Parse Ajeet Parse
Nagpur

A social media strategist acts as a Bridge between a company and the social media community and needs to wear a lot of hats.planning, developing and implementing users overall soci...

All India Hotel Management Student Association All India Hotel Management Student Association
Besa Sqare
Nagpur

Small initiative to make life better and happy for Hoteliers at base level! Let’s make some difference.अभि नहीं तो कभि नहीं। All India

I-T E C H S P L I-T E C H S P L
Nagpur, 440015

Mission: Digital Human Transformation Toward Global Sustainability. Vision: Strengthening Human (H2h) Relationships and Work for Sustainable Development Using Technology.

SRBKU - National SRBKU - National
Nagpur
Nagpur, 440001

Indian Railways first Ambedkarite Trade union.

Bklifecare Services Bklifecare Services
BKLIFECARE OFFICE Giripeth RTO, Nagpur(maharastra)
Nagpur, 440010

BKLIFECARE SERVICES is a groundbreaking model of human behavior that will help you gain well-being, improve your relationships, and ultimately take control of your own life

Shri Rani Sati Dadi Pariwar India Shri Rani Sati Dadi Pariwar India
Nagpur, 440001

दादी परिवार इंडिया में आप अपने live भजन प?

प्राकृतिक भोजन चिकित्सा एवं अनुसंधान केंद्र प्राकृतिक भोजन चिकित्सा एवं अनुसंधान केंद्र
Nari Road
Nagpur, 440026

ekta foundation is NGO work for child from last many years, we rise up many of child and their families. we serve to many handicapped candidate a good life with the help of opening...

Vikas Bhau Thakre MLA Fan's Club Vikas Bhau Thakre MLA Fan's Club
Nagpur, 440001

MLA of West Nagpur social service