DEONagpur

DEONagpur

Official Account of DEO Nagpur

24/01/2024
Photos from Chief Electoral Officer Maharashtra's post 23/01/2024

राष्ट्रीय मतदार दिन २०२४ निमित्त पारितोषिक वितरण समारंभ आणि मतदार गीताचे लोकार्पण भव्य असा दोन दिवसीय सोहळा.
दि. २४ व २५ जानेवारी २०२४, सकाळी ११ ते १ वाजता
स्थळ - जय हिंद महाविद्यालय, चर्चगेट
तुम्ही या आणि इतरांनाही सांगा.

चला मतदान करू या, उज्ज्वल भविष्य घडवू या !

🔜

Photos from DEONagpur's post 15/01/2024

मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, नागपूर तथा वॉरशिप अर्थ फाउंडेशन, पुणे यांचे संयुक्त विद्यमानाने SVEEP अंतर्गत नागपूर जिल्हयात बचत भवन मध्ये कार्यक्रम आयोजित केला.

Photos from Chief Electoral Officer Maharashtra's post 09/01/2024

मा. भारत निवडणूक आयोग यांच्या आदेशान्वये दि. १० डिसेंबर, २०२३ ते दि. २९ फेब्रुवारी, २०२४ या कालावधीत राज्यभर सर्व मतदारसंघांमध्ये Van द्वारे संबंधी माहिती आणि प्रात्यक्षिकांमार्फत जनजागृती.

09/01/2024
Photos from Chief Electoral Officer Maharashtra's post 09/01/2024
09/01/2024

Enabling democracy for the visually impaired through

This reasserts its commitment to .

09/01/2024

#दिनविशेष- #जागतिक_ब्रेल_दिवस

सक्षम अॅप डाऊनलोड करण्यासाठी दुवा:

➡️ अँड्राॅइड फोनकरीता :
https://play.google.com/store/apps/details?id=pwd.eci.com.pwdapp

➡️ आयफोनकरीता :
https://apps.apple.com/in/app/saksham-eci/id1497864568

01/01/2024

तुमच्या अस्तित्वाचा स्वीकार
हाच खरा लोकशाहीचा सन्मान - मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

Photos from Chief Electoral Officer Maharashtra's post 27/12/2023

मा. भारत निवडणूक आयोग यांच्या आदेशान्वये दि. १० डिसेंबर, २०२३ ते दि. २९ फेब्रुवारी, २०२४ या कालावधीत राज्यभर सर्व मतदारसंघांमध्ये EVM Van द्वारे EVM-VVPAT संबंधी माहिती आणि प्रात्यक्षिकांमार्फत जनजागृती करण्यात येणार आहे.

26/12/2023

मताधिकार बजावण्यासाठी केवळ मतदार ओळखपत्र पुरेसं नाही. मतदार यादीत आपलं नावही हवं!!! तेव्हा मतदार यादीत आपलं नाव असल्याची खात्री करून घ्या!

ऑनलाइन नोंदणीसाठी https://voters.eci.gov.in
नाव पडताळणीसाठी-
https://ceoelection.maharashtra.gov.in/search/

Photos from Chief Electoral Officer Maharashtra's post 22/12/2023

#मतदार यादीत नाव तपासण्याच्या बाबतीत राजकीय पक्ष आणि त्यांच्या प्रतिनिधींनी लोकांना साक्षर करण्यात पुढाकार घ्यावा असं राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांचं आवाहन.
राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी आज नोंदणीकृत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेऊन, नुकत्याच पार पडलेल्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाच्या प्रगतीविषयी माहिती दिली, त्यावेळी त्यांनी हे आवाहन केलं.
#मुंबई आणि #कोकण पदवीधर तसंच मुंबई आणि #नाशिक #शिक्षक मतदारसंघांसाठी मतदार नोंदणी सुरु असून राजकीय पक्षांनी अधिकाधिक मतदार नोंदणीसाठी सहकार्य करावं असं आवाहनही देशपांडे यांनी यावेळी केलं.

Photos from Chief Electoral Officer Maharashtra's post 22/12/2023

तिला माहित आहे की, तिचे मत इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा महत्वाचे आहे !

#2024

19/12/2023

आत्ताच वोटर हेल्पलाईन ॲप डाऊनलोड करून, मतदार नोंदणी, मतदार यादीत नाव तपासणी तसेच नाव, पत्ता वा इतर तपशिलांमधला बदल आणि सुधारणांचे अर्ज भरा.

या संदर्भातल्या मार्गदर्शनपर व्हिडिओंसाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
https://youtube.com/playlist?list=PLATE_5my8-OKRAoMSry5s8QX8iamVrDx0&si=mNhskAMg_eOmlUz6

#मताधिकार ो #अठरावं_वरीस_मोक्याचं

15/12/2023

#मताधिकार बजावण्यासाठी केवळ #मतदार ओळखपत्र पुरेसं नाही. मतदार यादीत आपलं नावही हवं!!! तेव्हा मतदार यादीत आपलं नाव असल्याची खात्री करून घ्या!

ऑनलाइन नोंदणीसाठी आणि नाव तपासणीसाठी - https://voters.eci.gov.in

15/12/2023

यंत्र नव्हे
आपल्या मताचं बुलेटप्रूफ कवच

Photos from DEONagpur's post 12/12/2023
Photos from DEONagpur's post 12/12/2023

आज दि. 12.12.2023 रोजी मा. विभागीय आयुक्त, नागपूर कार्यालयात नागपूर विभागस्तरीय DLTs प्रशिक्षणास सकाळी 10.30 वाजता सुरवात झाली

09/12/2023

विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम २०२४
आज
शेवटचा दिवस...
आत्ताच वोटर हेल्पलाईन ॲप डाऊनलोड करून, मतदार नोंदणी, मतदार यादीत नाव तपासणी तसेच नाव, पत्ता वा इतर तपशिलांमधला बदल आणि सुधारणांचे अर्ज भरा.

या संदर्भातल्या मार्गदर्शनपर व्हिडिओंसाठी बायोमधील दुव्यावर क्लिक करा.
https://youtube.com/playlist?list=PLATE_5my8-OKRAoMSry5s8QX8iamVrDx0&si=nzGM3Gfcq396Eu7g

#मताधिकार ो #हातभर_तक्रारी #बोटभर_उपाय #अठरावं_वरीस_मोक्याचं #सज्ञान_पण_सुजाण

09/12/2023

अर्थात देशासाठी अर्ज भरलात का?

निव्वळ बघ्याची भूमिका घेऊ नका, स्वतःचे योगदान द्या.

मतदान करण्यासाठी आजच अर्थात अर्ज क्र. ६ भरून मतदार नोंदणी करून घ्या.




07/12/2023

अर्थात देशासाठी अर्ज भरलात का?

निव्वळ बघ्याची भूमिका घेऊ नका, स्वतःचे योगदान द्या.

मतदान करण्यासाठी आजच अर्थात अर्ज क्र. ६ भरून मतदार नोंदणी करून घ्या.




Photos from Chief Electoral Officer Maharashtra's post 07/12/2023

अर्थात देशासाठी अर्ज भरलात का?

निव्वळ बघ्याची भूमिका घेऊ नका, स्वतःचे योगदान द्या.

मतदान करण्यासाठी आजच अर्थात अर्ज क्र. ६ भरून मतदार नोंदणी करून घ्या.




07/12/2023

किन्नर मॉं संस्थेच्या अध्यक्ष सलमा खान यांच्या हस्ते
' #आम्हीही_भारताचे_लोक'
या पुस्तकाचे प्रकाशन.

प्रकाशक : श्रीकांत देशपांडे (मुख्य निवडणूक अधिकारी,महाराष्ट्र)
संपादक : डॉ. दीपक पवार (विभाग प्रमुख, राज्यशास्त्र विभाग, मुंबई विद्यापीठ)

दिनांक - ५ डिसेंबर सकाळी ११वा.
स्थळ - सभागृह, डी.जी.रुपारेल महाविद्यालय, माटुंगा, मुंबई

थेट प्रक्षेपण - मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयांच्या समाजमाध्यावरून.

*tijpatwardhan

02/12/2023

पुस्तक प्रकाशन सोहळा
' #आम्हीही_भारताचे_लोक'

तृतीयपंथी/पारलिंगी समुदायाच्या व्यथा आणि त्यांच्या निवारणासाठी राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, शासकीय अशा विविधांगी दृष्टिकोनांतून विचार मांडणारे पुस्तक.

प्रकाशक : श्रीकांत देशपांडे (मुख्य निवडणूक अधिकारी,महाराष्ट्र)
संपादक : डॉ. दीपक पवार (विभाग प्रमुख, राज्यशास्त्र विभाग, मुंबई विद्यापीठ)

दिनांक - ५ डिसेंबर सकाळी ११वा.
स्थळ - सभागृह, डी.जी.रुपारेल महाविद्यालय, माटुंगा, मुंबई

थेट प्रक्षेपण - मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयांच्या समाजमाध्यावरून.

Want your organization to be the top-listed Government Service in Nagpur?
Click here to claim your Sponsored Listing.

Videos (show all)

#आंतरराष्ट्रीय_युवा_दिनाच्या_शुभेच्छा#radiomirchi #radio #mirchimarathi #mirchimumbai #marathikatta #marathi #ceomaharas...
#काय_म्हणता?....मग जमतयं ना. मतदार यादीत नाव नोंदवलं असेल तर आम्हाला कमेंट मध्ये मेंशन करा#fyp #foryou #animatedpost #in...
मतदार यादीत नवीन नाव नोंदवण्यासाठी पुढील ऑनलाइन पर्यायांचा वापर करा : ➡️ मतदार सेवा पोर्टल : https://voters.eci.gov.in/➡...
#घरोघरी_अधिकारीमतदारांच्या मदतीसाठी, आपल्या मतदार यादीच्या अद्ययावतीकरणासाठी२१ जुलै ते २१ ऑगस्ट २०२३ या काळात बीएलओ अर्थ...
पारलिंगी कवयित्री दिशा पिंकी यांनी वर्धा येथे नुकत्याच पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील 'वंचितांचे साहि...
लोकशाहीचा सुरक्षारक्षक-जाणून घेण्यासाठी नक्की बघा.@ceomaharashtra#मताधिकार #democracytalk #democracy #deopune #pune #sve...
वारी पंढरीची, वारी लोकशाहीचीदेव भुकेला सच्च्या भक्तांचा Iदेश भुकेला सुजाण मतदारांचा IIआषाढी वारीत सावित्रीबाई फुले पुणे ...
वारी पंढरीची, वारी लोकशाहीचीमाझी मज बरी विठाबाई Iबहुत कनवाळू अंतरीची Iतैसी जनांची लोकशाही IIलोकशाही सक्षमीकरणासाठी वारीम...
वारी पंढरीची, वारी लोकशाहीचीचंद्रभागेचिया तिरी । आम्ही नाचो पंढरपुरीलोकशाहीसाठी । बजावू मताधिकारजाऊन । मतदान केंद्रावरी#...
नेता कसा निवडावा?जाणून घेण्यासाठी नक्की बघा.@ceomaharashtra#मताधिकार #democracytalk #democracy #deopune #pune #sveep #ce...
#मनावरघ्यामतदार यादीतील तपशिल दुरूस्त करण्यासाठी पुढील ऑनलाइन पर्यायांचा वापर करा : ➡️ मतदार सेवा पोर्टल : https://voter...
४ जून रोजी अभिमान महिन्यानिमित्त पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या LGBTIQ+ समुदायाच्या पदयात्रेत सहभागी झालेल्या वैदेही शाह...

Website

Address

Nagpur
440001

Other Government Organizations in Nagpur (show all)
MahaJyoti MahaJyoti
Dr. Babasaheb Ambedkar Samajik Nyay Bhavan, MA/15/1, S Ambazari Road, Vasant Nagar
Nagpur, 440020

'ध्यास आधुनिक समताधिष्ठित समाज निर्माण’

Wanadongari Municipal Council Wanadongari Municipal Council
Wanadongari
Nagpur, 441110

ERO 54 Nagpur East ERO 54 Nagpur East
Room No. 19 , 20 Tahsil Offfice, Nagpur (Urban), Civil Lines Nagpur, Nagpur, India
Nagpur

National Fire Service College, Nagpur National Fire Service College, Nagpur
Takli Feeder Road, Rajnagar
Nagpur, 440013

Ministry of Home Affairs Government of India #We_Serve_To_Save

Department of Posts India, Nagpur Mofussil Division Department of Posts India, Nagpur Mofussil Division
Nagpur, 440002

A page of Nagpur Mofussil Division

Csc and aaple sarkar seva kendra Csc and aaple sarkar seva kendra
Wardha Road Near FCI Godown Chuna Bhatti
Nagpur, 440015

HI FRIENDS WE PROVIDE GOVERNMENT RELATED SERVICES

IMS Nagpur IMS Nagpur
IMS, NAGPUR, CHHINDWARA Road, POST KORADI
Nagpur, 441111

Govt. Polytechnic CED Nagpur Govt. Polytechnic CED Nagpur
Near Mangalwari, Sadar
Nagpur, 440001

Continuing Education is one of the important services provides by the institute to the society. The activity initiated under World Bank Project (WBP), was again fostered through th...

Vanamati Nagpur Vanamati Nagpur
VANAMATI, VasantraoNaik State Agriculture Extension Management Training Institute 626, VIP Road, Gorepeth
Nagpur, 440010

Vasantrao Naik State Agriculture Extension Management Training Institute

Raman Innovation Centre, Nagpur Raman Innovation Centre, Nagpur
Raman Science Centre Subhash Road Near Gandhi Sagar Lake
Nagpur, 440018

Innovation Centre is providing a platform to the youth of Vidarbha to engage in innovative and creative activities. The underlying idea is to promote scientific and critical thi...

Institute of Science Nagpur Institute of Science Nagpur
R. T. Road, Civil Lines, Opp. Air India Office
Nagpur, 440008

Government of Maharashtra Autonomous Institute affiliated to RTM Nagpur University

Tejaswini creation Studio Nagpur Tejaswini creation Studio Nagpur
Nagpur
Nagpur, 440015