Awaj A to Z

Awaj A to Z

You may also like

Cascascasc
Cascascasc
The Dark
The Dark

Marathi entertainment on your fingertips. Simp on latest gossips from all over Maharashtra and enjoy trending social media content!

Welcome to one stop shop on your fingertips. The Price, only your attention; and you will love spending every dime of it! मराठी मनोरंजन तुमच्या बोटांच्या टोकावर. संपूर्ण महाराष्ट्रातील नवीनतम गॉसिप्स पहा आणि ट्रेंडिंग सोशल मीडिया सामग्रीचा आनंद घ्या!

आपल्या बोटांच्या टोकावर असलेल्या वन स्टॉप शॉपमध्ये आपले स्वागत आहे. किंमत, फक्त तुमचे लक्ष; आणि तुम्हाला त्याचा प्रत्येक पैसा खर्च करायला आवडेल!

04/06/2022

मराठ्यांचा गौरवशाली इतिहास सर्वांपर्यंत पोहोचला पाहिजे, हीच इच्छा.. !

01/06/2022

बॉलिवूडवर शोककळा - प्रसिद्ध गायक केके यांचे निधन

24/05/2022

चंद्रमुखी यशानंतर पोहोचली तुळजापूरच्या भवानी आईच्या दर्शनाला

23/05/2022

कान फिल्मफेस्टिव्हल वरून परतताच अभिषेक बच्चनला मिळाली दुःखद बातमी - सोशल मीडियावर लिहिली भावनिक पोस्ट

19/05/2022

रूढी परंपरेला धक्का तब्बल १३ वर्षाने विधवा महिलेने घेतले मंगळसूत्र

19/05/2022

जगातील सर्वात मोठे फ्लॉवर राफ्लेशिया

19/05/2022

डुप्लिकेट सलमान खानला घेतले पोलिसांनी ताब्यात

16/05/2022

पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजप प्रवक्त्याच्या कानशिलात लगावली

16/05/2022

ज्या वेळी आनंद दिघे आजारी होते त्यावेळी राज ठाकरे यांनी त्यांची भेट घेतली होती हाच क्षण सिनेमा मध्ये देखील दाखवण्यात आला आहे. यामुळे हा फोटो सद्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

14/05/2022

आनंद दिघेंच्या पोस्टरला दुधाचा अभिषेक

12/05/2022

आमदार लक्ष्मण जगताप यांच्या तब्येतीत चांगलीच सुधारणा; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

11/05/2022

कॅमेरावाले घर तुम्हाला माहिती का?

11/05/2022

सुख म्हणजे नक्की काय असतं या लोकप्रिय मालिकेतील देवकी अर्थातच मीनाक्षी राठोड हिने नुकतीच गोड बातमी दिली आहे. बरेच दिवसांपासून तिचे चाहते प्रतिक्षेत होते, की मीनाक्षीला मुलगा की मुलगी होईल. तर नुकतेच तिने तिच्या सोशल मीडियावरती तिला सुंदर असे कन्यारत्न प्राप्त झाले असून ती आई झाल्याची बातमी तिने शेअर केली आहे. तसेच मीनाक्षी राठोड च्या पतीने म्हणजेच कैलास वाघमारे याने देखील सोशल मीडियावरून मुलीच्या पायाच्या शिक्क्याचा फोटो त्यानी शेअर करत कॅप्शन मध्ये त्यानी `माय गोड गोजिरी होऊन परत आली ' अस म्हटल आहे.

10/05/2022

प्रख्यात संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांचं निधन

09/05/2022

धर्मवीर सिनेमा ट्रेलरचे लॉंच; सलमान खाननेही केलं कौतुक
#धर्मवीर

07/05/2022

अमृता च्या नवऱ्याने हिमांशू ने केले अमृता चे सोशल मीडियावर कौतुक

07/05/2022

चंद्रमुखी हा सिनेमा सध्या चांगलाच गाजतोय सोशल मीडियावर जर पाहायला गेलो तर सध्या आपल्याला जिकडेतिकडे फक्त आणि फक्त चंद्रा हेच गाणं ऐकायला मिळतंय तर प्रत्येक जण हा स्टेप करण्याचा प्रयत्न करतोय आणि या स्टेप मधून आनंद घेतोय. असंच आपण या व्हिडिओमध्ये पाहू शकतो की सिग्नल वरती देखील काही मुलींनी चंद्रा या गाण्यावरती रील बनवत आहे.

06/05/2022

ट्रेनमध्ये इमर्जन्सी चेन विनाकारण ओढता तर पहा हा व्हिडिओ.

04/05/2022

अभिनेत्री अक्षया देवधर आणि अभिनेता हार्दिक जोशी यांचा आज अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर साखरपुडा संपन्न.

03/05/2022

भारताच्या पंतप्रधानांचे जर्मनीत मराठमोळ्या थाटात स्वागत...

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या युरोप दौऱ्यावर आहे. याच दरम्यान जर्मनीची राजधानी बर्लिन येथे ढोल ताशांच्या गजरात मराठमोळ्या पद्धतीने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जंगी स्वागत कसे करण्यात आले पाहुयात

25/04/2022

चक्क अशा ठिकाणी केलं प्रपोज म्हणून होतो हा व्हिडिओ चांगलाच वायरल

21/04/2022

सोन्याची तस्करी कशी केसांच्या विग मधून करण्यात आली पहा .

20/04/2022

शाहरुखच्या सिनेमाचे नाव ऐकून बुचकळ्यात पडाल...

20/04/2022

कुठल्याही बँकेत अकाउंट नसलेला आणि जगात सर्वात श्रीमंत राजकारणी असलेला राजकारणी

20/04/2022

गिनीज बुक मध्ये रेकॉर्ड टोबिकिथ - कोण आहे.

19/04/2022

नऊच्या पाढ्यात काय आहे आयुष्याच गुपित

19/04/2022

जागतिक वारसा दिन

16/04/2022

हनुमान आले पृथ्वीतलावर

15/04/2022

आलिया भट्ट अखेर झाली आलिया रणबीर कपूर

14/04/2022

अशक्य असे काही नाही हे आपल्याला हा व्हिडिओ दाखवतो

14/04/2022

बुलढाण्याच्या सर्पमित्र वनिता बोराडे यांना राष्ट्रपती पुरस्कार

13/04/2022

गुणरत्न सदावर्तें कोण आहे आणि पूर्ण महाराष्ट्रात चर्चित का झाले आहेत जाणून घेऊ या

13/04/2022

२०५१ वाह्यांचा वापर करून साकारली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिकृती

12/04/2022

देवघर रोपवेवर रेस्क्यूदरम्यान मोठा अपघात, लष्कराच्या हेलिकॉप्टरमधून एक जण पडला
🚠

12/04/2022

परदेशी फ्लेमिंगो हा पक्षी कोण आहे ?; पाणपक्षी कोणाला म्हटले जाते ?

12/04/2022

हरणाच्या पाडसाचा वाचवला जीव

11/04/2022

महात्मा ज्योतिबा फुले यांचा जीवनप्रवास.

09/04/2022

तंबाखू चे वेसन करता का? मग त्याचा इतिहास पण पहा.

Want your business to be the top-listed Advertising & Marketing Company in Pimpri?
Click here to claim your Sponsored Listing.

Videos (show all)

मराठ्यांचा गौरवशाली इतिहास सर्वांपर्यंत पोहोचला पाहिजे, हीच इच्छा.. !
रूढी परंपरेला धक्का तब्बल १३ वर्षाने विधवा महिलेने घेतले मंगळसूत्र
जगातील सर्वात मोठे फ्लॉवर राफ्लेशिया
अमृता च्या नवऱ्याने हिमांशू ने केले अमृता चे सोशल मीडियावर कौतुक
ट्रेनमध्ये इमर्जन्सी चेन विनाकारण ओढता तर पहा हा व्हिडिओ......#train #railways #railwaystation #trainvideo #viral #viral...
शाहरुखच्या सिनेमाचे नाव ऐकून बुचकळ्यात पडाल...
कुठल्याही बँकेत अकाउंट नसलेला आणि जगात सर्वात श्रीमंत राजकारणी असलेला राजकारणी
हनुमान आले पृथ्वीतलावर
बुलढाण्याच्या सर्पमित्र वनिता बोराडे यांना राष्ट्रपती पुरस्कार
गुणरत्न सदावर्तें कोण आहे आणि पूर्ण महाराष्ट्रात चर्चित का झाले आहेत जाणून घेऊ या

Telephone

Website

Address


Aapla Awaj, 111 Gera's Imperium Oasis, Finolex Chowk
Pimpri
411018

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm
Saturday 10am - 6pm

Other Pimpri advertising & marketing companies (show all)
Morya Digistix Morya Digistix
PCMT CHOWK, GAVHANE WASTI
Pimpri, 411039

CUSTOMISED STICKERS, LABELS & CARDS. PRINTING AND CUTTING.

NM.GT NM.GT
Pimpri, 412114

Digital Onkar Digital Onkar
Pimple Gurav
Pimpri, 411061

Hey I,m Onkar...... I.m "digital marketing specialist", I have a Great experience in this industry. I have excellent knowledge of latest digital marketing tools. I am helping t...

Omkar Amale Omkar Amale
Pune
Pimpri, 411033

Affiliate marketer DM for more details �

Pimpri Chinchwad city PRO Pimpri Chinchwad city PRO
Pimpri, Chinchwad
Pimpri, 411017

या पेज वर पत्रकारांसाठी घडलेल्या सर्व घडामोडींचे वृत्तांकन मिळेल.

Giriszh Hande Graphics Giriszh Hande Graphics
Pimpri, 411027

Namaste! my name is girish I am certified of well known institute of graphics design Maharashtra is

Pixxelorbit Pixxelorbit
Chavan Complex, Shop No: 01, Near Datta Mandir, Next To Shanti Junior School, Wakad, Pune
Pimpri, 411057

DESIGN◆BRANDING◆SOCIALMEDIAMARKETING◆FOODPHOTOGRAPHY

Pune Advertisement Pune Advertisement
Pimpri, 411044

Make Your Own Dream

The Maharashtra Bhumi The Maharashtra Bhumi
Pimpri, 411017

Editor @Bharat Pradhan

Brandzee Marketing Agency Brandzee Marketing Agency
Office No. 102, World Of Mother Complex, Pune
Pimpri

Digital Veins Digital Veins
Pimpri, 411017

🌟 Your Partner in Digital Growth 🌟 We specialize in SEO, Social Media Marketing, Email Marketing, Lead Generation and all digital solutions. Helping businesses thrive online with ...