Sakibabaji
Nearby government services
411030
411030
411030
411030
Pune
411030
Pune
411030
411030
411030
411002
411030
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Sakibabaji, Social service, Pune.
Sakib Aabaji (Social worker)
Guruwar Peth Pune- 411042
Helps,
Hospitality bills management's, All gov documents, and all social workings and for further information you can contact me on my given mobile number.
आज 11.30वाजता मला एक कॉल आला आणि मोमीन पुरा कब्रस्तान येथे ड्रेनेज तुम वाहू लागली होती मला कॉल येतात मी बोरा हॉस्पिटल मधी ऍडमिट असून सुद्धा नागरिकांची तक्रार सोडवण्यासाठी काही वेळासाठी हॉस्पिटलमध्ये डिस्चार्ज घेऊन नागरिकांची तक्रार सोडवायला गेलो होतो आणि ती तक्रार पूर्ण करून नागरिकांना समाधान केलं
आपलासेवक:-साकिब आबाजी मित्र परिवार
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या १३८ व्या वर्धापन दिन निमित्त सर्व नागरिकांना मनापासून शुभेच्छा....
राहुल गांधी अप संघर्ष
करो हम आपके साथ है
भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
नागरिकांना जाहीर आव्हान
तिरंगा🇮🇳
भारताच्या राष्ट्रपती पदी निवड झाल्याबद्दल मा. द्रौपदी मुर्मू यांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
#पुणेशहरकाँग्रेस
भारतीय डाक विभागाची लाभदायी योजना..!
मुख्यमंत्री साहेब जनतेचे प्रश्नच उत्तर देण्यात यावे हीविनंती..!
पुणे शहर काँग्रेस अल्पसंख्या कमिटी व साकिब आबाजी मित्र परिवार यांच्या वतीने *वारकरी बांधवांची मोफत दाडी* सेवा हा उपक्रम राबविण्यात आला होता. त्या प्रसंगी शहराचे *मा अध्यक्ष.मा रमेश दादा बागवे, लोकप्रिय नगरसेवक मा. रविंद्र भाऊ धंगेकर, अल्पसंख्याक पुणे शहर अध्यक्षअल्पसंख्या पुणे शहर अध्यक्ष यासीनभाई शेख, मा. राजू भाई शैख, मा. सलीमभाई शैख, मा. प्रतीक भाऊ कांबळे* व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.....*प्रभाग क्रं.२८*
पंचायतराज व्यवस्था सुरू करणारे, संगणक क्रांतीचे जनक, युगद्रष्टा, विचारक ,२१व्या शतकात 'सशक्त भारत' म्हणून अवघ्या जगाला देशाची स्वतंत्र ओळख निर्माण करून दिली असे भारतातील संगणक व दूरध्वनी क्रांतीचे जनक, आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रणेते भारतरत्न, माजी पंतप्रधान राजीव गांधी जी यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!
#राजीवजीगांधी
मिरज दर्गा
माननीय राजसाहेब ठाकरेे आपली औरंगाबादची नियोजित सभा विना भोंग्याची घेण्यात यावी... आपणास प्रमाणे आम्हालाही भोंग्याचा त्रास होत आहे
वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
महिला काँग्रेसच्या सर्व नवनियुक्त पदाधिकऱ्यांचे हार्दिक अभिनंदन..!
Click here to claim your Sponsored Listing.
Videos (show all)
Category
Telephone
Website
Address
Pune
411030
S. No. 167/1 & 167/2, CTS No. 2493 & 2494, Adjacent To Rahul Hotel, Aundh
Pune, 411007
DHYAS SOCIAL FOUNDATION - An Excellence Group Initiative with Mission : To accelerate nation building by nurturing young leaders, fostering knowledge, building value based societi...
2631 Clover Highlands
Pune
Play in early years of life has a profound and lasting influence on child's health and and long term development. Here we attempt to create, spaces of play and creativity in unde...
Salunke Vihar
Pune, 411022
The aim of this group is to get Faujis best value for their Money.
59/3, Azad Nagar, Near Kroot Memorial School, Wanwadi
Pune, 411040
संकल्प जनसेवेचे प्रभागाच्या सर्वांग?
Pune, 411001
मा. नगरसेविका सौ. आरतीताई सचिन कोंढरे - देशमुख संयोजक- पुणे शहर
1407, 14th Floor, B3 Blue Ridge, Hinjewadi
Pune, 411057
GivinGenie connects people who want to make a difference to inspiring causes that need support. Together we can make a real difference by our small, individual acts of kindness and...