Yewale Foundation

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Yewale Foundation, Social service, Pune.

18/12/2023

येवले अमृततुल्य'संचलित 'येवले फाऊंडेशन' माझे आरोग्य माझे जीवन या सामाजिक संस्थेस येवले फुड प्रॉडक्ट प्रायव्हेट लिमिटेडचे क्वालिटी डिपार्टमेंट मॅनेजर मा.श्री.योगेशजी जाधव यांनी त्यांच्या वाढदिवसा निमित्त सामाजिक कार्यासाठी 1111 रुपये येवले फाऊंडेशन कडे सुपुर्द केल्या बद्दल येवले फाऊंडेशन त्यांचे खुप खुप आभारी आहे. धन्यवाद !....

12/12/2023

Empowering Lives, Ensuring Health for All. Celebrating Universal Health Coverage Day! 🌐💙 ...

Photos from Yewale Foundation's post 04/12/2023

येवले फाऊंडेशनच्या वतीने जागतिक दिव्यांग दिनानिमित्त झुंज दिव्यांग संस्थेस भेट.
दि.03 डिसेंबर 2023 रोजी जागतिक दिव्यांग दिनानिमित्त येवले अमृततुल्य संचलित येवले फाऊंडेशनच्या वतीने आज झुंज दिव्यांग संस्था, पिंपरी चिंचवड येथील दिव्यांगाना भेट देऊन जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला. या वेळी संस्थेचे अध्यक्ष मा.श्री. राजू हिरवे यांनी येवले फाऊंडेशनचे आभार मानले..

04/12/2023

आपल्या येवले अमृततुल्य'संचलित 'येवले फाऊंडेशन' माझे आरोग्य माझे जीवन या सामाजिक संस्थेतर्फे आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या दार्तुत्वाच्या भावनेतून आस्करवाडी गावामधे येवले फांऊडेशनच्या स्थापने पासुन गरजू कुटुंबियांना प्रत्येक महिण्याला मोफत किराणा मालाचे वाटप करण्यात येते.

04/12/2023

येवले अमृततुल्य'संचलित 'येवले फाऊंडेशन' माझे आरोग्य माझे जीवन या सामाजिक संस्थेस येवले ग्रुपचे डायरेक्टर मा.श्री. मंगेशजी येवले यांनी त्यांच्या मुलाच्या पार्थच्या वाढदिवसा निमित्त सामाजिक कार्यासाठी 5000 रुपयाचा धनादेश येवले फाऊंडेशन कडे सुपुर्द केल्या बद्दल येवले फाऊंडेशन त्यांचे खुप खुप आभारी आहे. धन्यवाद !.

04/12/2023

Anchored in history, sailing towards the future. Celebrating the strength, courage, and unwavering dedication of our naval forces on Navy Day. ⚓🌊

02/12/2023

🌍 दररोजआणि आजपासून , स्वच्छ, हिरवेगार होण्यासाठी प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याचा संकल्प करूया...

Photos from Yewale Foundation's post 01/12/2023

येवले फाऊंडेशनच्या वतीने जागतिक एड्स दिनानिमित्त खाऊ वाटप.
दि.01 डिसेंबर 2023 रोजी जागतिक एड्स दिना निमित्त येवले अमृततुल्य संचलित येवले फाऊंडेशनच्या वतीने आज ममता फांऊडेशन, गुजर निंबाळकरवाडी, कात्रज, पुणे येथील मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. या वेळी ममता फाऊंडेशनचे अध्यक्ष मा.श्री. डॉ.अमरजी बुडूख यांनी येवले फाऊंडेशन तर्फे मुलांना खाऊ वाटप केल्या बद्दल आभार मानले....

01/12/2023

सक्षम करा, शिक्षित करा, समाप्त करा. या जागतिक एड्स दिनानिमित्त, जागरूकता वाढवण्यासाठी, कलंकाशी लढण्यासाठी आणि पीडितांना पाठिंबा देण्यासाठी एकत्र उभे राहू या. HIV/AIDS विरुद्धच्या लढाईत ज्ञान ही शक्ती आहे.

27/11/2023

येवले अमृततुल्य'संचलित 'येवले फाऊंडेशन' माझे आरोग्य माझे जीवन या सामाजिक संस्थेस आर्च टेक्नो सोल्यूशनचे डायरेक्टर मा.श्री. योगशजी खेनट यांनी त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्यासाठी 5000 रुपयाचा धनादेश येवले फाऊंडेशन कडे सुपुर्द केल्या बद्दल येवले फाऊंडेशन त्यांचे मन:पुर्वक आभारी आहे. धन्यवाद !...

21/11/2023

येवले अमृततुल्य'संचलित 'येवले फाऊंडेशन' माझे आरोग्य माझे जीवन या सामाजिक संस्थेस प्रसिद्ध उद्योजक हॉटेल आमराई 69, YNK ग्रुप,PBA VIVA CITY, शुभारंभ टॉवरचे डायरेक्टर मा.श्री. अमोलजी बबनराव कटके यांनी सामाजिक कार्यासाठी 11000 रुपयाचा धनादेश येवले फाऊंडेशन कडे सुपुर्द केल्या बद्दल येवले फाऊंडेशन त्यांचे मन:पुर्वक आभारी आहे. धन्यवाद !

17/11/2023

💜 जागतिक स्वादुपिंडाचा कर्करोग दिनानिमित्त, चला एकत्र उभे राहूया, जागरूकता वाढवूया आणि धैर्याने लढा देत असलेल्यांना पाठिंबा देऊया. स्वादुपिंडाच्या कर्करोगाशिवाय भविष्यासाठी जांभळ्या चळवळीत सामील व्हा. 🎗️💪......

15/11/2023

सहज श्वास घ्या, मजबूत उभे राहा! 💨💙 जागतिक COPD दिनानिमित्त, चला जागरुकता वाढवूया, कलंक मोडूया आणि दीर्घकालीन श्वासोच्छवासाच्या आव्हानांशी लढा देत असलेल्यांना आधार देऊ या. एकत्रितपणे, आपण प्रत्येक श्वासाचा विजय करू शकतो. 🌬️💪......

14/11/2023

लहान पाऊले, अमर्याद स्वप्ने! 🌈✨ प्रत्येक मुलाला हसण्याचा, खेळण्याचा आणि अनंत शक्यतांनी भरलेला दिवस जावो. बालदिनाच्या शुभेच्छा 🚀👧👦...

14/11/2023

🌍💙 जागतिक मधुमेह दिनानिमित्त, मधुमेहाविरुद्धच्या लढ्यात एकमेकांना शिक्षित, प्रेरणा आणि समर्थन देण्यासाठी एकत्र येऊ या. एकत्रितपणे, आपण प्रत्येक पाऊल निरोगी भविष्याकडे एक पाऊल टाकूया 👟💪....

12/11/2023

Breathe Easy, Live Strong! 💙 On World Pneumonia Day, let's raise awareness, foster prevention, and support those fighting against respiratory infections. Together, we can ensure every breath counts. 🌬️💪.....

10/11/2023

🦸‍♂️💉 जागतिक लसीकरण दिनानिमित्त, चला उभे राहू या, सर्व लसीकरण करूया आणि जगभरात संरक्षणाची ढाल तयार करूया....

09/11/2023

येवले अमृततुल्य'संचलित 'येवले फाऊंडेशन' माझे आरोग्य माझे जीवन या सामाजिक संस्थेस प्रसिद्ध उद्योजक खाऊगल्ली फुड प्रा.लि.चे डायरेक्टर मा.श्री. नितीनजी नांगरे यांनी सामाजिक कार्यासाठी 11000 रुपयाचा धनादेश येवले फाऊंडेशन कडे सुपुर्द केल्या बद्दल येवले फाऊंडेशन त्यांचे खुप खुप आभारी आहे. धन्यवाद !...

04/11/2023

आपल्या येवले अमृततुल्य'संचलित 'येवले फाऊंडेशन' माझे आरोग्य माझे जीवन या सामाजिक संस्थेतर्फे आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या दार्तुत्वाच्या भावनेतून आस्करवाडी गावामधे येवले फांऊडेशनच्या स्थापने पासुन गरजू कुटुंबियांना प्रत्येक महिण्याला मोफत किराणा मालाचे वाटप करण्यात येते.
आज या मोफत किराणा मालाचे वाटप करण्यात आले.

22/10/2023

Embrace Diversity, Empower Voices: Celebrating International Stuttering Awareness Day 💬 .

20/10/2023

मजबूत हाडे, उज्वल भविष्य जागतिक ऑस्टिओपोरोसिस दिवस साजरा करत आहे

17/10/2023

येवले अमृततुल्य'संचलित 'येवले फाऊंडेशन' माझे आरोग्य माझे जीवन या सामाजिक संस्थेस अन्वी डिस्ट्रिब्युटरचे मॅनेजर मा.श्री. विकासजी चव्हाण यांनी त्यांच्या वाढदिवसा निमित्त सामाजिक कार्यासाठी 2100 रुपयाचा धनादेश येवले फाऊंडेशन कडे सुपुर्द केल्या बद्दल येवले फाऊंडेशन त्यांचे खुप खुप आभारी आहे. धन्यवाद !

16/10/2023

जागतिक अन्न दिन चला एकत्र जगाचे पोषण करूया.....

16/10/2023

Clean hands, a healthier world! 💧👐 .

14/10/2023

येवले अमृततुल्य'संचलित 'येवले फाऊंडेशन' माझे आरोग्य माझे जीवन या सामाजिक संस्थेस मा.श्री. अशोकजी येवले यांनी त्यांच्या मुलाच्या कु. आरव याच्या वाढदिवसा निमित्त सामाजिक कार्यासाठी 2100 रुपयाचा धनादेश येवले फाऊंडेशन कडे सुपुर्द केल्या बद्दल येवले फाऊंडेशन त्यांचे खुप खुप आभारी आहे. धन्यवाद !

12/10/2023

जागतिक संधिवात दिन .......

12/10/2023

जगातल्या दृष्टिहीन व्यक्त्यांसाठी दृष्टिदानाची महत्त्वपूर्ण दिवस. आपल्याला समर्थन आणि प्रेम द्या! #विश्वदृष्टिदिन #दृष्टिदान.

10/10/2023

स्वस्थ मनाच्या सुखाच्या मार्गावर चला, आपल्या मानसिक आरोग्याची काळजी घेतल्याने आपल्या जीवनात सुख, समृद्धी, आणि सफलता येईल. #मानसिकआरोग्य #विश्वमानसिकआरोग्यदिन

06/10/2023

आपल्या येवले अमृततुल्य'संचलित 'येवले फाऊंडेशन' माझे आरोग्य माझे जीवन या सामाजिक संस्थेतर्फे आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या दार्तुत्वाच्या भावनेतून आस्करवाडी गावामधे येवले फांऊडेशनच्या स्थापने पासुन गरजू कुटुंबियांना प्रत्येक महिण्याला मोफत किराणा मालाचे वाटप करण्यात येते.
आज या मोफत किराणा मालाचे वाटप करण्यात आले.

29/09/2023

विश्व हृदय दिन निमित्ताने, हृदयाच्या स्वास्थ्याच्या कळवळात योगदान करून, सुखमय हृदयाच्या साथी बना

28/09/2023

रेबिसमुक्तीसाठी जागरूक व लस द्या, स्वस्थ आणि सुरक्षित जीवनासाठी! 🐾 #विश्वरेबिसदिन

19/09/2023

येवले अमृततुल्य'संचलित 'येवले फाऊंडेशन' माझे आरोग्य माझे जीवन या सामाजिक संस्थेस मा.श्री. गणेशजी सोपान येवले यांनी त्यांच्या वाढदिवसा निमित्त सामाजिक कार्यासाठी 1111 रुपयाचा धनादेश येवले फाऊंडेशन कडे सुपुर्द केल्या बद्दल येवले फाऊंडेशन त्यांचे खुप खुप आभारी आहे. धन्यवाद !

17/09/2023

Prioritizing Patient Safety Every Day, Everywhere! 🏥👩‍⚕️🌍
🏥🌍👩‍⚕️

16/09/2023

येवले अमृततुल्य'संचलित 'येवले फाऊंडेशन' माझे आरोग्य माझे जीवन या सामाजिक संस्थेस येवले ग्रुपचे डायरेक्टर मा. श्री. नवनाथजी येवले यांची सुकन्या मा.तनिष्का नवनाथजी येवले डायरेक्टर ,तनिष्का केक अँड कॅफे यांनी वाढदिवसानिमित्त 2500 रुपयाचा धनादेश येवले फांऊडेशनच्या सामाजिक कार्यासाठी सुपुर्द केल्या बद्दल येवले फाऊंडेशन त्यांचे खुप खुप आभारी आहे.धन्यवाद!..

16/09/2023

येवले अमृततुल्य'संचलित 'येवले फाऊंडेशन' माझे आरोग्य माझे जीवन या सामाजिक संस्थेस YNK ग्रुपचे मॅनेजर मा.श्री. दिपकजी गायकर यांनी त्यांच्या मुलीच्या कु. लक्ष्मी हिच्या वाढदिवसा निमित्त सामाजिक कार्यासाठी 1111 रुपयाचा धनादेश येवले फाऊंडेशन कडे सुपुर्द केल्या बद्दल येवले फाऊंडेशन त्यांचे खुप खुप आभारी आहे. धन्यवाद !

15/09/2023

जागतिक लिम्फोमा जागरूकता दिवस....
Let's Stand Together, Fight Stronger! 🌍💪......

10/09/2023

आपल्या मदतीसाठी आपल्या आसपासच्या माणसांना साथ द्या, आपल्याच्या योग्यात्मा आणि प्रेमाने

09/09/2023

विश्व प्रथम उपचार दिनाच्या अवसरी, स्वास्थ्य संरक्षणासाठी आपले सहाय्य महत्त्वपूर्ण आहे! #प्रथमउपचारदिन #स्वास्थ्यसंरक्षण

Photos from Yewale Foundation's post 21/08/2023

डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी वन उद्यानात येवले फाऊंडेशन तर्फे वृक्षारोपण
येवले अमृततुल्य संचलित येवले फाउंडेशनच्या वतीने 19 ऑगस्ट 2023 रोजी डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी वन उद्यानात भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कोंढवा येवलेवाडी क्षेत्रिय कार्यालयाच्या सहायक आयुक्त मा. ज्योती धोत्रे मॅम तसेच DSI माने सर उपस्थित होते.त्यांचे स्वागत येवले ग्रुपचे MD मा. श्री. नवनाथजी येवले यांनी शाल व सन्मानचिन्ह देऊन केले.
त्यानंतर प्रमुख पाहुणे सहायक आयुक्त मा.ज्योती धोत्रे यांनी उपस्थितांना झाडांचे महत्त्व आणि पर्यावरणामध्ये झाडांचे अनन्यसाधारण महत्त्व कसे आहे हे पटवून दिले तसेच झाडे लावा व झाडे जगवा असा संदेश सर्वांना दिला.तसेच येवले अमृततुल्य चे डायरेक्टर माननीय श्री नवनाथ येवले यांनी वृक्षारोपणाचे महत्त्व पटवून दिले वृक्षारोपण करणे का गरजेचे आहे व निसर्गाचा समतोल कसा साधला पाहिजे हे सर्वांना सांगितले. या कार्यक्रमामध्ये सुमारे 100 वृक्ष लागवड करण्यात आली आहे. कार्यक्रमास प्रकृती केअर फाऊंडेशने अध्यक्ष मा.डॉ. ज्ञानोबा मुंडे, शिर्केज मिसळचे डायरेक्टर मा.श्री. अजयजी शिर्के, YK वडेवालेचे डायरेक्टर मा. श्री. विश्वासजी येवले, श्री. अमरजी काळे, हॉटेल आमराई 69 चे डायरेक्टर मा.श्री. अमोलजी कटके, शुभारंभ टॉवर्सचे डायरेक्टर मा.श्री. किरणजी कटके,तसेच पुणे जिल्हा भाजपा युवा मार्चाचे उपाध्यक्ष मा.श्री. संदिपजी कटके, मा. प्रमोद कुलकर्णी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा.श्री. शेखरजी पिसे यांनी केले. कार्यक्रमासाठी गुरुकुल स्कूलचे डायरेक्टर मा.श्री. तांबोळकर सर व विद्यार्थी ,संपूर्ण येवले परीवार , येवले ग्रुपचे डायरेक्टर आणि सर्व कर्मचारी तसेच फाऊंडेशनचे सदस्य यांचे खूप मोलाचे योगदान लाभले.

Want your organization to be the top-listed Government Service in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Videos (show all)

प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रवंदना देण्यासाठी बनवलेला येवले ग्रुपचा हा सुंदर व्हिडिओ!
व्यवसाय करताना लाज नसावी मग तो छोटा असो किंवा मोठा असो. आपल्या वस्तूंची मार्केटिंग करणारे खूप बघितले, पण कधी असा उत्साही...
येवले फाउंडेशन तर्फे डॉ. माधवी महाजन ह्यांनी COVID19 साठी आयुर्वेदिक उपाय ह्या व्हिडिओ मध्ये सांगितले आहेत.#AyurvedicMed...
तुम्हाला कोरोना झालाय ? घाबरू नका, विलगीकरणाचे नियम पाळा.येवले फाउंडेशन तर्फे डॉ. सत्यजित निरगुडे ह्यांनी कोरोना झाल्याव...
तपासून बघा तुमच्या फुफुसांची क्षमता. भीती नको काळजी घ्या घरी रहा. सुरक्षित रहा#StayFit #Excercise #FightCorona #COVID19 ...
कोरोना च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आपण सगळेच चिंतित आहोत. कोरोना च्या नवीन स्ट्रेन चे बरेच लक्षणं सगळ्यांना माहिती नाह...

Category

Telephone

Address


Pune

Opening Hours

Monday 9am - 6am
Tuesday 9am - 6am
Wednesday 9am - 6am
Thursday 9am - 6am
Friday 9am - 6am
Saturday 9am - 6am
Sunday 9am - 6am

Other Social Services in Pune (show all)
Excellence Dhyas Foundation Excellence Dhyas Foundation
S. No. 167/1 & 167/2, CTS No. 2493 & 2494, Adjacent To Rahul Hotel, Aundh
Pune, 411007

DHYAS SOCIAL FOUNDATION - An Excellence Group Initiative with Mission : To accelerate nation building by nurturing young leaders, fostering knowledge, building value based societi...

Khel kood se seekhe hum Khel kood se seekhe hum
2631 Clover Highlands
Pune

Play in early years of life has a profound and lasting influence on child's health and and long term development. Here we attempt to create, spaces of play and creativity in unde...

Nilesh Nikam- निलेश निकम Nilesh Nikam- निलेश निकम
Janwadi
Pune, 411016

श्री.निलेशभाऊ प्रकाश निकम. निर्भीड, जनतेच्या हक्कासाठी लढणारा, महा घोटाळे यांची पोलखोल.

Fauji Conveniences Fauji Conveniences
Salunke Vihar
Pune, 411022

The aim of this group is to get Faujis best value for their Money.

Samir Shendkar Samir Shendkar
59/3, Azad Nagar, Near Kroot Memorial School, Wanwadi
Pune, 411040

संकल्प जनसेवेचे प्रभागाच्या सर्वांग?

बेटी बचाओ बेटी पढाओ- पुणे शहर बेटी बचाओ बेटी पढाओ- पुणे शहर
Pune, 411001

मा. नगरसेविका सौ. आरतीताई सचिन कोंढरे - देशमुख संयोजक- पुणे शहर

Veer Social Foundation, Pune Veer Social Foundation, Pune
Pune, 412308

गरीब अनाथ व गरजू मुलांना आणि वृद्धांन?

Jayesh bhau ahire Jayesh bhau ahire
Pune, 411001

GivinGenie GivinGenie
1407, 14th Floor, B3 Blue Ridge, Hinjewadi
Pune, 411057

GivinGenie connects people who want to make a difference to inspiring causes that need support. Together we can make a real difference by our small, individual acts of kindness and...

Sandy Maske Sandy Maske
Pune, 411001

Social Activist and Youth Leader