Mahesh Joshi, The Healer
Advance Astro Lama Fera Healing with Virus Protection, Body Pain, Heart Issues, Head Ache, Kidney &
विनातोडफोड वास्तू उपायासाठी संपर्क महेश जोशी - 9552608856
Dear All,
We are happy to introduce our Vastu Rang mobile App on Andriod. With this app you can get the Free Vastu Tips, Free Vastu Consultation and new developments in the filed of Modern/Digital Vastu Shastra.
Our aim is to provide simple yet very powerful Vastu Remedies without any structural changes.
https://play.google.com/store/apps/details?id=com.apo_c1afdce_7039
आपके शादीका अल्बम ईस्ट ऑफ़ साउथ ईस्ट होने से....
विनातोडफोड वास्तू उपायासाठी संपर्क महेश जोशी - 9552608856
#विनातोडफोड #विनातोडफोडवास्तू #विनातोडफोडवास्तूउपाय #अशक्यहीशक्यकरतातस्वामी #ब्राह्मणव्यवसायिकमोफतव्यवसायमंच
Now a days Vastu Shastra is very popular for the good health, wealth & happiness of people. There are many people who are not aware of the Vastu science and its benefits. Vastu Shastra is an ancient Hindu science which is used to create balance and harmony in the living environment /offices/business premises/ factories etc. It is said that the right placement of objects in a house can improve the health, wealth & happiness of the residents. Vastu Shastra can be used to cure health problems such as stress, insomnia, anxiety, etc, wealth - to attract more customers, earn more money, improve product quality, sale of properties and much more.
विनातोडफोड वास्तू उपायासाठी संपर्क महेश जोशी - 9552608856
#विनातोडफोड #विनातोडफोडवास्तू #विनातोडफोडवास्तूउपाय
Public
विनातोडफोड वास्तू उपायासाठी संपर्क महेश जोशी - 9552608856
*thehealer
विनातोडफोड वास्तू उपायासाठी संपर्क महेश जोशी - 9552608856
#विनातोडफोड #विनातोडफोडवास्तू #विनातोडफोडवास्तूउपाय #+919552608856 #अशक्यहीशक्यकरतातस्वामी #ब्राह्मणव्यवसायिकमोफतव्यवसायमंच
विनातोडफोड वास्तू उपायासाठी संपर्क महेश जोशी - 9552608856
*thehealer #विनातोडफोड #विनातोडफोडवास्तू #विनातोडफोडवास्तूउपाय #+919552608856 #अशक्यहीशक्यकरतातस्वामी #ब्राह्मणव्यवसायिकमोफतव्यवसायमंच
Vastu shastra for sale of property
Vastu Shastra for Healthy Lifestyle
Now I am ME (MahaVastu Expert), Professional Vastu Consultant, Pune Maharashtra
योगदान - विना तोडफोड वास्तू उपाय
For FREE Vastu Consultancy get in touch, every Thursday 1 to 3 pm
Mahesh Joshi, The Healer
Advance Astro Lama Fera Healing with Virus Protection, Body Pain, Heart Issues, Head Ache, Kidney & Liver, Eye, Ladies issues, Money, Vastu Techniques Call Mahesh Joshi - 9552608856
healing
नमस्कार,
स्पर्श चिकित्सा या उपचार पद्धती बद्दल थोडी माहिती देणार आहे.
चिकित्सा शास्त्र म्हणजेच रोगाचे निवारण करण्याचे शास्त्र. रोगाचे निवारण/चिकित्सा करण्याच्या विविध पद्धती आज उपलब्ध आहेत, ज्यात प्रथम ऍलोपॅथ, आयुर्वेद, होमीओ, योगा, हीलिंग, स्पर्श चिकित्सा असे अनेक. त्यातील एक स्पर्श चिकित्सा या पद्धतीवर आज आपण बोलणार आहोत.
स्पर्श या शब्दाचा अर्थ म्हणजे हात लावने, जसे आई आपल्या लहान बाळाला हळुवार स्पर्श करते त्याच पद्धतीने या चिकित्से मध्ये स्पर्श केला जातो. वैश्विक शक्ती सोबत एकरूप होऊन ज्या वेळी स्पर्श केला जातो त्या वेळी ज्या भागात दुखत असते किंवा आजार असतो, ती वैश्विक शक्ती त्या ठिकाणी काम करते आणि त्यातील आजारपण दूर करते. वैश्विक शक्तीचे मुख्य कार्य म्हणजे सर्व श्रुष्टीला, सर्व जीव जंतूंना, मानवाला, निसर्गाला समतोल ठेवणे. पण आपण लोक वैश्विक शक्तीच्या विरुद्ध कार्य करतो, तिचे संकेत समजून घेत नाहीत त्या मुळे आजारी पडतो, आणि या आजार पणाला वैश्विक शक्तीच ठीक करू शकते, याचे हे शास्त्र आहे.
मी स्वतः हीलिंगच्या वेगवेगळ्या पद्धती शिकलो आहे, उपचार केले आहेत, मंत्र शास्त्राचा उपयोग करून उपचार केले आहेत. काही वर्षा पूर्वी स्पर्श चिकित्सेचा अभ्यास चालू केला त्यात मॅग्निफाईड हीलिंग - अमेरिकन पद्धती, याचा सखोल अभ्यास केल्या नंतर त्या पद्धती सोबत वैश्विक शक्ती आणि मंत्र शास्त्राचा वापर चालू केला. विचिध प्रकारच्या साधना केल्या नंतर असे जाणवले कि स्पर्श चिकित्सा हि मंत्र शास्त्र बरोबर वापरली तर अति प्रभावी पणे कार्य करते. याचा वापर विविध आजारांवर चालू केला. जसे जुनाट पाठ दुखी, कंबर, हात ई अवयवावर याचा चांगला परिणाम दिसू लागला आणि 2 ते 3 दिवसात 70-80% दुखणे कमी होत होते. यात पुढची पायरी होती काही असे आजरा जसे कर्करोग (कॅन्सर), मायग्रेन, किडनीचे, हृदयाचे विकार याचे वर ज्या वेळी उपचार चालू केले त्यात सुद्धा विस्वास बसणार नाही इतके चांगले परिणाम मिळाले.
याच चिकित्सेला आता मी सर्वासाठी (ज्यांना कम्फरटेबल आहे) वापर करण्याचे ठरविले आहे. याच बरोबर आपल्या दूरस्थ हीलिंग पद्धती (पूर्वी पासून चालू असलेल्या) त्या सुद्धा चालूच असणार आहेत. आपल्या परिवारातील ज्या साधकाने काही आजार आहेत, बरेच उपचार करून पण ठीक होत नाहीत आणि जे माझ्या कडे येऊ शकतात त्यांनी या उपचार पद्धतीचा फायदा करून घ्यावा आणि निरोगी जीवन जगावे.
आपल्याला अजून काही माहिती हवी असेल तर मला विचारू शकता.
महेश जोशी - 9552608856
स्पर्श चिकित्सा फीडबॅक
स्पर्श चिकित्सा, स्पर्श चिकित्सेने सर्व प्रकारची शारीरिक दुखणी जसे पाठ, पाय, हात, मान, कंबर, खांदे ई दुखण्याच्या आजारातून त्वरित आराम मिळविण्याकरिता उपयोग होतो.
Activate your Money Centers Personal One to One Money Meditation, with Mahesh Joshi
Mahesh Joshi, The Healer
Advance Astro Lama Fera Healing with Virus Protection, Body Pain, Heart Issues, Head Ache, Kidney & Liver, Eye, Ladies issues, Money, Vastu Techniques Call Mahesh Joshi - 9552608856
healing
घर का वॉटर फिल्टर खराब होनेसे और वॉटर फिल्टर उत्तर, ईशान्य दिशा मे है तो किडनी कि समस्या हो सकती है।
वास्तुरंग - _राजांचे राजा करिता वास्तुशास्त्र_
विना तोडफोड वास्तु विज्ञान भाग 1
वास्तुशास्त्र म्हणजे आपण राहतो ते स्थान. आपण प्रथम राहत्या घराविषयी माहिती जाणून घेणार आहोत. या मध्ये प्रत्येक दिशा, त्याचे महत्व, दिशा संतुलित असेलतर आणि असंतुलित असेलतर काय परिणाम मिळतात ते, त्या वरचे उपाय आणि तुमच्या जन्म तारखे बरोबर त्या दिशेचा काय संबंध आहे.
मूळ माहिती (विश्वकर्मा प्रकाश या पुरातन वास्तू ग्रंथातून)
वास्तूशास्त्रात 16 दिशा, 32 द्वार (Doors) 45 देवता, पंच तत्व आणि त्रिगुण असतात.
दिशा 1:
दिशा - उत्तर
तत्व - जल
रंग - निळा आणि काळा
उत्तर दिशा हि आपल्या जीवनातील प्रत्यक्ष प्रश्नाचे उत्तर मिळवण्याची दिशा आहे. हि दिशा "पैसा आणि जीवनात नवं नवीन संधी" उपलब्ध करून देण्यास मदत करते.
हि संतुलित दिशा कशी असावी - या दिशेला पाणी असणे, निळा रंग असणे, साठवणून (स्टोर) नसावे, घाण - डस्ट बिन नसावी, शोउचलाय नसावे.
हि दिशा असंतुलन कशाने होते - लाल रंग, फुटक्या काचा, रद्दी, फटके कपडे, फटका सोफा, टोकदार वस्तू, या दिशेला कट असेल किंवा दिशा इतर दिशा पेक्षा मोठी असेल, इ मुळे हि दिशा असंतुलित होते.
दिशा संतुलन कसे करावे - घराचा 16 दिशा 32 द्वार (Doors) असलेला नकाशा तयार करून हि दिशा किती मोठी आहे किंवा कमी आहे (Vastu SWOT Analysis) करावे त्या आलेखावरून उपाय ठरवावेत. या दिशेला निळ्या रंगाची उपाय योजना जास्त लाभ दायक ठरते.
तुमच्या पत्रिकेत बुध ग्रह योग्य ठिकाणी असेल तर या दिशेचे उत्तम परिणाम पाहायला जीवनात मिळतात.
अंक-वास्तूशास्त्रा प्रमाणे जर तुमच्या जन्म तारखेत ६ नसेल तर उत्तर दिशेचे परिणाम कमी परिणाम कमी जाणवतात अशा वेळेस उत्तर दिशेचे योग्य संतुलन केले असता अंक 6 चे परिणाम योग्य रीतीने मिळवू शकतात. उपायात आपण रंगाचा उत्तम वापर करू शकतो.
आपनास हि माहिती कशी वाटली मला नक्की कळवा.
आपल्या प्रश्नांना योग्य आणि विना तोडफोड वास्तू मार्गदर्शन हवे असल्यास आपण मला संपर्क करू शकता.
महेश जोशी - विना तोडफॊड वास्तू मार्गदर्शक
9552608856
www.vasturang.com
Healing Services | We Care | Koregaon Park - Mahesh Joshi Mahesh Joshi
Vastu Rang Vastu remedies
It's Time to make money...
Vastu Rang vastu remedies - Client Feedback - 1
https://youtu.be/yKKn07pvD7Y
Vastu Remedies - Client Feedback -1 Vastu work Client Feedback -1Dear All,This is the time to take care of your health with simple vastu remedies.Please watch this VDO's and use the tips given ...
Complete Vastu Balancing Program
वास्तूरंग परिवारातील सर्व सदस्यांना नमस्कार,
परिवारातील सदस्यांच्या मागणी नुसार आपल्यासाठी आज पासून दि 31 डिसेंबर 2021 पर्यंत आपण "अडवान्सड ऍस्ट्रो वास्तू उपचारा" बरोबर घरातील एका व्यक्तीचा रु. 27,000/- चा अंकशास्त्र रिपोर्ट आणि घरातील एका व्यक्तीला रु. 15,000/- एक महिन्याचे हीलिंग सेशन मोफत देणार आहोत. सविस्तर माहिती खालील प्रमाणे आहे.
अंकशास्त्र रिपोर्ट - तुम्हाला पुढचे 10 वर्षाचे अंकशास्त्रा नुसार मार्गदर्शन, नावात काही बदल करायचा असेल तर त्याचे मार्गदर्शन, सही विश्लेषण, भाग्योदय साठी दिशा, रंग, लकी मोबाईल नंबर, मंत्र. याची फी रु 27,000/- असते जे अडवान्सड ऍस्ट्रो वास्तू उपचारा बरोबर मोफत (फ्री) असणार आहे.
हीलिंग - घरातील एका व्यक्तीला त्यांच्या शारीरिक किंवा आर्थिक कारणासाठी एक महिन्याचे हीलिंग सेशन आणि साधना दिली जाईल ज्यातून त्रास कमी होण्यास मदत होईल. याची फी रु 15,000/- असते जे अडवान्सड ऍस्ट्रो वास्तू उपचारा बरोबर मोफत (फ्री) असणार आहे.
अडवान्सड ऍस्ट्रो वास्तू उपचार - इंजिनिअर कडून व्यवस्तीत प्लान काढून घेणे, घरातील दोन मुख्य व्यक्तींना अडवान्सड ऍस्ट्रो वास्तू पत्रिका काढणे, यात पुढची पायरी म्हणजे विना-तोडफोड रेमेडीज, यात रंगाचा आणि धातूचा वापर करून व्यवसायाची जागा बॅलन्स करणे, ती बॅलन्स झाली कि प्रत्यक्ष ठेवलेल्या वस्तू जसे खुर्ची, टेबल, टीव्ही, कात्री, किचन, शोउचालाय, बेडरूम ई. पासून सर्व काही कोणत्या दिशेत आहेत, कोणत्या ग्रहाचे आहेत, त्यांचे रंग कोणत्या ग्रहाचे आहेत ते त्या त्या दिशेला योग्य आहेत का याचा अभ्यास केला जातो, जर त्या वस्तू तुमच्या आरोग्य पत्रिका, आर्थिक पत्रिका आणि वयक्तिक पत्रिका याना बाधा उत्पन्न करीत असतील तर त्याचे उपाय सांगितले जातात ते सुद्धा खूप सोप्पे असतात, खर्चिक नसतात. या नंतर एकदा या सर्व उपायांनी व्यवसायाची घडी बसली कि ते कायमस्वरूपी करण्यास मार्गदर्शन केले जाते. तसेच पुढचे एक वर्ष वास्तुरंग तुम्हाला मार्गदर्शन करत राहते जेणे करून तुमची प्रगती होत राहील.
आपल्या कोणास घरासाठी किंवा व्यवसायाच्या जागेसाठी अडवान्सड ऍस्ट्रो वास्तू उपचार करावयाचे असतील तर संपर्क करू शकता. खास आपल्या ग्रुप साठी, आता फी मासिक हप्त्यांमध्ये देण्याची सुविधा उपलब्ध आहे.
महेश जोशी
9552608856
विना तोडफोड वास्तू उपाय तज्ञ्
Click here to claim your Sponsored Listing.
“Mahaa Mudra Healing” is Very Powerful, Unique Astro Science based healing modality.
Benefits of Mahaa Mudra Healing
“Mahaa Mudra Healing” is Very Powerful, Unique Astro Science based healing modality to heal Health issues without any side effects.
1. Feel more energetic by increasing energy levels.
2. Stop unwanted wondering of mind.
Videos (show all)
Category
Contact the practice
Telephone
Website
Address
Lane 7, Koregaon Park
Pune
411001
Opening Hours
Monday | 9am - 5pm |
Tuesday | 9am - 5pm |
Wednesday | 9am - 5pm |
Thursday | 9am - 5pm |
Friday | 9am - 5pm |
Saturday | 9am - 5pm |
Sunday | 9am - 5pm |
Chinchwad
Pune
Owner of "Shree" Ayurved Panchkarma Garbhasanskar Suvarnaprashan Yog Center. Manufacturer of "Shreem
Global Trade Centre, Above Saffron Vegetarian Restaurant, Opp. Bharat Petroleum, LB Shastri Road Navi Peth
Pune, 411030
Dr. Kaustubh Shendkar is (MD Medicine) Specialist in Diabetes, Asthma, liver Problem, Heart Diseases, thyroid malfunction this all types specialist.
Sadanad Plaza, The Happy Space Homeopathy Clinic, Wakad, Datta Mandir Rd, Next To KTC Mall, Thergaon, Pimpri-Chinchwad
Pune, 411033
Dr. Neha Taori MD HOMEOPATH, Fellowship Course In Advance Homeopathy ( FCAH), PGDEMS(Ruby/Pune)
New Sangvi & Baner
Pune, 411027
Clinical Dermatology (Skin-hair-nail diseases) , Hair Transplant, Lasers
Pune, 411030
Liver cleansing provides 100% solution of 90% Health problems..
18/C, Gondhale Nagar, Opp Sanket Hall, Hadapsar
Pune, 411028
"Shree Vishwachhaya Ayurvedic Clinic provides you with best ayurvedic treatment on various chronic diseases and lifestyle disorders. We provide Panchkarma, Vidhkarma, Agnikarma, Le...
Chawl No. B/47/b Room No-6 Supper Bibwewadi Pune-37. Upper Kondhwa Road(upper Bus Depo, Near Pushpak Sweet)
Pune, 411037
Shop No 3, Rhythm Building, Padmachaya Co Operative Housing Society, Kharadi Road, Chandan Nagar
Pune, 411014
Pune, 411001
I guide women to navigate grief after loss of loved ones, regenerate happiness, peace, harmony and rise up again!
GPG GREEN VALLEY , HANDEWADI CHOWK, SASWAD ROAD, HANDEWADI. , , FLAT NO. 103 Drive HIMANSHI GAUTAM'S CLINIC ADDRESS, FLAT NO. 401 DR. HIMANSHI GAUTAM'S RESIDENCE ADDRESS
Pune, 411048
homeopathic doctor in pune