Swaroop Clinic
Homeopathy, Bach Flowers and REBT Psychotherapy under one roof with Dr Amit Karkare.
Learn more about bedwetting on our YouTube channel
Sepia (हिंदी में) | Dr Amit Karkare | Remedy Insights
Sepia (हिंदी में) | Dr Amit Karkare | Remedy Insights सेपिया रेमेडी - डॉ. अमित करकरे उन मरीजों के इलाज के अपने अनुभव साझा कर रहे हैं जो घर और काम की स्थिति से निराश हैं और ज....
Hepar Sulf (हिंदी में) | Dr Amit Karkare | Remedy Insights
Hepar Sulf (हिंदी में) | Dr Amit Karkare | Remedy Insights मन-शरीर कनेक्शन का उपयोग करके हेपार सल्फ रेमेडी का उपयोग करने का अपना अनुभव डॉ. अमित करकरे यहां साझा कर रहे है। #...
मराठी - भाग १५ | पुष्पौषधी अभ्यासक्रम | डॉ अमित करकरे सुख म्हणजे नक्की काय? टाळता न येणारं दु:ख दूर करण्याचे योग्य मार्ग कोणते? जगण्याचं हे रहस्य शिकवणारं औषध म्हणजे 'एग....
https://www.youtube.com/watch?v=3cFPY-hjveE&list=PLtPkk6sUC_pFQMwR3IISjPSGvjzjlZKuf
Here is the PLAYLIST of all videos uploaded so far to learn in
Ep 01 | बॅच फ्लॉवर थेरपी - हिंदी कोर्स | Bach Flower Hindi Course | Dr Amit Karkare We start with our much-awaited HINDI COURSE from this first episode. This episode discusses about the structure of the course and how one should learn. It ex...
आज मराठी राजभाषा गौरव दिन... कवी कुसुमाग्रज यांची जयंती
त्यांची एक चारच ओळींची कविता आहे. नाशिकमधील कुसुमाग्रजांच्या निवासस्थानाबाहेर शिळेवर कोरुन ठेवलेल्या या चार ओळी...
विजयासाठी कविता माझी
कधीच नव्हती
म्हणुन नव्हती भीती तिजला
पराजयाची
जन्मासाठी हटून केव्हा
नव्हती बसली
म्हणुन नाही खंतही तिजला
मरावयाची
- कुसुमाग्रज
या चार ओळींत काय नाही?
कवीचा आपल्या कवितेवरचा, शब्दांवरचा, भाषेवरचा आणि त्यामधून मिळणार्या स्वानंदावरचा विश्वास तर आहेच... पण त्याहीपुढे जाऊन रोजच्या जगण्यात आपल्याला जखडून टाकणार्या कुंपणांना भेदणारी गुरुकिल्लीही आहे.
लोक काय म्हणतील? माझं हसं झालं तर काय होईल? प्रयत्न करुनही मी अपयशी ठरलो तर? चार लोकांसमोर मला नीट बोलता आलं नाही तर? अशा अनेक प्रश्नांमुळे, अविवेकी समजांमुळे आपण भीती, नैराश्य, लाजाळूपणा, भिडस्तपणा आणि आत्मविश्वासाच्या अभावाला जवळ करतो.
या चार ओळींमधला अर्थ समजून घेतला तर या भावनांना दूर करणे सहज शक्य होते. कुणावर विजय मिळवायचा, कुणासमोर आपली क्षमता सिध्द करायची, अमक्याने बरोबर म्हणले तरच आपण चांगले, चार लोकांना / समाजाला जे मान्य असते तेच योग्य... अशा अविवेकी विचारांनी आपल्या क्षमतांना आपण जखडून टाकतो, कुंपणं घालतो आणि इतरांनी चांगलं म्हणण्याची वाट बघत बसतो.
जगात रत्नपारखी कमी आहेत... अस्सल हिरा अज्ञानी माणसाच्या हातात पडला तर तो त्याला दगडच वाटतो, म्हणून तो हिरा नसतो का? आपण काय आहोत ते आपल्यालाच समजत नसेल तर इतरांना आपली खरी ओळख कशी होणार? इकिगाई मधूनही हेच तर सांगीतले होते... स्वत:ला समजून घ्या, आपला प्रवास आपला मार्ग आपला वेग आपली पध्दत इतरांपेक्षा वेगळी आहे हे लवकरात लवकर डोक्यात जाऊ दे. मग इतरांबरोबर आपली नाहक तुलना करणे बंद होते आणि स्वानंदाचे दार खुले होते.
- डॉ अमित करकरे
मराठी - भाग ६ | पुष्पौषधी अभ्यासक्रम | डॉ अमित करकरे पदार्थ चांगला व्हायला हवा असेल तर फक्त सामुग्री व साधनं हजर असून उपयोगाची नाहीत तर ती वापरायची कशी हे पण माहीत असा...
मराठी मधून पुष्पौषधी शिकण्यासाठी :
Marathi Bach Course Share your videos with friends, family and the world
परिक्षेचा ताण कसा घालवाल | विवेकी कट्टा | डॉ अमित करकरे दहावी बारावी स्पर्धापरिक्षा किंवा वेगवेगळ्या प्रवेशपरिक्षांचा ताण आजकाल विद्यार्थी व पालक यांच्या चेहर्यावर...
https://www.youtube.com/watch?v=FV8wnlWCupc
मराठी भाषेतून पुष्पौषधी शिकवणारा अभ्यासक्रम शिकू या डॉ अमित करकरे यांच्याबरोबर. अत्यंत साध्या सोप्या, रोजच्या आयुष्यातली व चित्रपटातल्या व्यक्तीरेखांची उदाहरणे देत, कुणालाही समजेल असा हा कोर्स. त्याचा हा पहिला भाग - परिचयाचा. नक्की कसे शिकायचे, काय शिकायचे, कशा प्रकारे लक्षात ठेवायचे ते सांगणारा...
मराठी - भाग १ | पुष्पौषधी अभ्यासक्रम | डॉ अमित करकरे मराठी भाषेतून पुष्पौषधी शिकवणारा अभ्यासक्रम शिकूया डॉ अमित करकरे यांच्याबरोबर. अत्यंत साध्या सोप्या, रोजच्या आ.....
https://www.youtube.com/watch?v=3cFPY-hjveE
The much awaited ONLINE BACH FLOWER course in HINDI is here... its free!
Episode 1 | Bach Flower Hindi Course | बॅच फ्लॉवर थेरपी - हिंदी कोर्स | Dr Amit Karkare We start with our much-awaited HINDI COURSE from this first episode. This episode discusses about the structure of the course and how one should learn. It ex...
Dr Amit Karkare is planning to start regular sessions on his YouTube channel - https://youtube.com/ soon. This will include regular live-sessions, Q&A sessions and much more. This would be a free activity to spread mental health awareness.
Do SUBSCRIBE to our YouTube channel and hit the BELL icon to get instant notifications on your mobile.
सध्याच्या सोशल मिडीयाच्या काळात मानसिक अस्वास्थ्य वेगाने वाढत आहे. छोटे मोठे सर्वच जण मोबाईलच्या आहारी जात आहेत. तुलना, आलोचना, टिका व आरोपांनी विचलीत झालेल्या मनासाठी पारंपारिक संतसाहित्यामधील ओव्या-अभंगातून उत्तरे व समाधान शोधण्याचा आपला अनुभव वसंत व्याख्यानमाला, पुणे येथील यावर्षीच्या ज्ञानसत्रात डॉ अमित करकरे यांनी मांडला. त्याच व्याख्यानाची ही ध्वनीफीत.
https://youtu.be/3RrPq1rx83Q
संत सोये सांगती | डॉ अमित करकरे | वसंत व्याख्यानमाला २०२२ तब्बल १४८ वर्षांची अत्यंत गौरवशाली परंपरा लाभलेल्या वसंत व्याख्यानमालेत २०२२ साली वक्ता म्हणून सहभागी होण्याच....
Bach Flowers | Can These Remedies Change My Son For Good ? Are these remedies enough to make a change in one's temperament or habits for good? Can they transform a lazy kid into an enthusiastic and ready to go smart ...
Swaroop Clinic completed 20 years in 2020.
This is ONE OF THE initiatives that was in mind to celebrate this milestone. This will also include online cases.
The cases will be handled by assistant doctors who are fresh graduates, under my supervision. This would be a win-win situation. The doctor will get much needed practical experience to run the show. They will take the cases, resolve their queries, do counselling, explain the medications, will bear with failures and will earn rewards too.
Patients who can't afford our usual fees can be benefitted with this activity.
A very nice AASAN to de-stress yourself and good for those who have PCOS/PCOD.
As regards PCOD or uterine health, the pelvic oriented postures have found to be very beneficial.
If you observe closely, most of the games played in मंगळागौर (shravan month ritual) by ladies are focused around pelvis.
Our ancestors linked YOG within our daily rituals so well!!
Bach Flowers | Can These Remedies Change My Son For Good ? Are these remedies enough to make a change in one's temperament or habits for good? Can they transform a lazy kid into an enthusiastic and ready to go smart ...
Click here to claim your Sponsored Listing.
Videos (show all)
Category
Contact the practice
Telephone
Website
Address
54 Amit Deep, Tulshibagwale Colony, Near Shraddha Hospital, Near Gajanan Maharaj Mandir
Pune
411009
Opening Hours
Monday | 9:30am - 12pm |
6pm - 8:30pm | |
Tuesday | 9:30am - 12pm |
6pm - 8:30pm | |
Wednesday | 9:30am - 12pm |
6pm - 8:30pm | |
Thursday | 9:30am - 12pm |
6pm - 8:30pm | |
Friday | 9:30am - 12pm |
6pm - 8:30pm | |
Saturday | 9:30am - 12pm |
6pm - 8:30pm |
Pune, 411001
Physiotherapy treatment for all orthopaedic, neurological and pediatric conditions
Pune
All Types of Blood Sample, Urine, sputum, semen, COVID-19 RTPCR, COVID-19 ANTIGEN collection Home Visits Available
Pune, 411037
Oxygen Cylinder At Home. We are providing Medical Oxygen cylinder Sell, Rent and Refill service on your doorstep. We provide many types and high quality oxygen cylinders. We do hom...
Shop No 1, Ground Floor, A Wing, Heritage Plaza, Near Chinchwad Bus Stop, Chinchwad
Pune, 411033