Ammu's

delivering home cooked goodness to your doorstep.

12/07/2020

नमस्कार,
सगळे बरे आहात ना?
बरेच दिवसात काही लिहिले नाही.
आता लवकरच काही रेसिपी घेऊन येईन.
परत ऑर्डर घायला सुरुवात करू, सध्या च्या अति दक्षते मुळे ऑर्डर्स घेत नव्हतो.

Photos from Ammu's post 28/06/2020

नमस्कार,
परवा माझ्या चुलत भावाने चिकनची ऑर्डर दिली.
चिकन दिल्यावर काही वेळाने त्याचा फोन आला की सोयरा (तपन ची मुलगी) ला चिकन फारच आवडलं आणि ती ताव मारत बसली आहे.
सोयरा ला आमची आज्जी म्हणजेच मम्माच्या हाताची चव खायला मिळाली.
मम्माच्या पणती ने मम्माची रेसिपी चाखावी ह्याचं मला फार अप्रुप वाटलं.

27/06/2020

नमस्कार,
"चिकन सुकं" म्हंटले की मला आजही आमच्या घराखाली असलेल्या मद्रासी हॉटेलची आठवण होते. तिथे चिकन सुकं आणि मटण सुकं मिळायचे.
मी आणि अभि (धाकटा भाऊ)
मागल्या दाराने हॉटेलमध्ये जायचो आणि आम्हाला चिकन सुकं तर कधी मटण सुकं चाखायला तिकडचे अण्णा दयायचे, खूप मजा होती.
मी आईला सतत सांगायचे की तू हॉटेल सारखं चिकन सुकं कर तर एक दिवस आई नी त्यांना recipe विचारली त्यांनी ही अगदी मनापासून सांगितली, पण आईचे चिकन सुकं काही आणखीनच वेगळं व्हायचं. मी जे चिकन सुकं बनवते ते आई च्या पद्धतीने.
मजा होती त्या काळात. माणसे वेगळी होती, प्रेमळ होती हे खरे..
त्यांचा प्रेमळ पणा त्यांच्या पदार्थात पडत असे.
मी सुद्धा पदार्थात प्रेमळ पणा टाकण्याचा प्रयत्न करते आहे
😊😉

17/06/2020

Truly thank-you everyone for the overwhelming response. We reside at Mira road, and due to current pandemic situation we are only able deliver the food up till Vile Parle.
Warm regards,
Amita Khopkar.

16/06/2020

नमस्कार,
तुम्ही मला सहज ऑर्डर देऊ शकता अगदी whatupp किंवा sms नाहीतर page च्या मार्फत ही msg पाठवू शकता.
संपर्क -
7977074131
Chicken 1kg - 1400/-
500 gms - 700/-
Chicken s**a 1kg - 1200/-
मटण 1kg - as per rate
500 gms - as per rate
*नोंद - चिकन आणि मटण 1kg असतं आणि रस्सा मिळून 1.5kg होतं.

15/06/2020

नमस्कार, मी अमिता खोपकर..
दादरला मी शिवाजी मंदिर जवळ राहायचे, पण मार्केट ला बाबा जायचे माहिमला तिथल्या कोळणी, चिकन वाले ,मटण वाले बाबांच्या आणि आईच्या ओळखीचे होते...आम्ही सुद्धा त्यांच्या बरोबर जायचो, तो सगळा प्रकार मला जाम आवडायचा...
पण माझे आजोबा मटण पार अंबरनाथ का कुठून आणायचे, सकाळचे उठायचे, अगदी 3 ते5 वाजता निघायचे आणि मटण 10 वाजता घरी हजर.
नाहीतर माहीम हुन मटण घरी.
गंमत म्हणजे मटण कितीही असले तरी त्यात बटाटे पाहिजेत, मला मटण म्हटले की आठवते ते मस्त तर्री,त्यात मटण आणि बटाटे आठवतात.
मटण वडे.. मजा यायची, आईच्या आणि आजीच्या हातची चव वा, क्या बात है
कोंबडीचे तसेच त्यावेळी कोंबडीचे मटण म्हटले की त्यातले पिसेस आणि रस्सा मस्त भाताबरोबर खाऊन दुपारची झोप महत्वाची.
मटण म्हटलं की वाटण आलेच. खूप मजा यायची. कारण
वाटण मिक्सरवर नाही...तर पाट्या वर वाटायचे. मला माहित नाही काय कारण होते मटण सुरेख लागायचे.
कोंबडीचा आणि मटण चा मस्त वाफाळता रस्सा काय सांगू. हा वाफाळता रस्सा तुमच्या बरोबर शेयर करायचा मी ठरवले आहे.. कोंबडी किंवा मटण. तुम्हाला खावे वाटले तर मला जरूर सांगा. जरूर तुम्हांला घरपोच जरूर मिळेल.
तुम्हांला हवे असल्यास 1 दिवस आधी सांगावे...
:)
संपर्क - 7977074131.

Want your business to be the top-listed Food & Beverage Service in Mumbai?
Click here to claim your Sponsored Listing.

Website

Address


Mumbai
400001

Opening Hours

Monday 11pm - 5pm
Tuesday 11pm - 5pm
Wednesday 11am - 5pm
Thursday 11am - 5am
Friday 11am - 5pm
Saturday 11am - 5pm
Sunday 10am - 3pm

Other Mumbai food & beverage services (show all)
Easy Tiffin Easy Tiffin
Unit No. 1304, Lodha Supremus, Opposite World Towers, Senapati Bapat Marg, Lower Parel (West)
Mumbai, 400013

When people migrate to another city and face uncertainties when it comes to food being healthier. Now it’s all taken EASY, as we are here to introduce EASY TIFFIN which consists of...

Aaicha Dabba Aaicha Dabba
Dadar
Mumbai

Traditional Food Concept which gives you taste of your Mother’s Hand MAHARASHTRIAN Home Food - Sw

Sneha's Home Cook Food Sneha's Home Cook Food
Mumbai

https://youtube.com/channel/UCF-t0Mg3OhrxNYiy9zfIXXg

Roodles Roodles
Shop No 8, Chandra Vihar Building , Sheetal Nagar, Near Sameer Wines, Mira Road East
Mumbai, 401107

Taste the best Pan-Asian Cuisines Shop: 8/bldg B-1, Chandra Vihar, Sheetal Nagar, Mira Road. Thane

Foodie Bachelor Foodie Bachelor
Mumbai, 400099

Food Blogger | Travel for Food | Home Cook | Aspiring Food Influencer #foodiebachelor Zomato level 4: foodiebachelor Partime Memer - @gyanchodd_babaa

ShivAum Savory Snacks ShivAum Savory Snacks
Mumbai, 400002

For Wholesale & Retail - Savoury Snacks / Cow Ghee - A2 & Desi / Organically made Jaggery

b.a.k.e.d.2020 b.a.k.e.d.2020
Bandra And Vasai
Mumbai

Home cooked delicious food made from scratch. #bakedwithlove #cookedwithlove

Nest Tales Nest Tales
Century Bhavan, Shop No. 2, Lower Ground Floor, Near Century Bazar, Next To Croma, Prabhadevi
Mumbai, 400030

DevilishlyDelicious DevilishlyDelicious
Mumbai, 400092

Easy food recipes

JustClydez JustClydez
Mumbai

Home Cooked Meals

The Grind Coffee Company The Grind Coffee Company
Mumbai

The best coffee beans sourced from the best estates in Coorg, perfectly roasted and ground to create your perfect brew! Make The Grind Coffee Co. a part of your daily life...

Plantena Almond Milk Plantena Almond Milk
103, Aadarsh Building, R. T. O. Lane, Four Bungalows, Andheri (West)
Mumbai, 400053