Donate plants

Donate plants and save 50% tax on your income

04/02/2023

*Required for Pathpedi...*
1) Computer Operator expert 2) Daily collection, 3) Recovery Executive, 4) Retired Bank employee.
for BANK in Alibaug,
Yavatmal & MUMBAI. He/she should have knowledge related to Government schemes (Individual, MSME, etc), fluent in English and Marathi, Preferred someone with Any Finance secter experience, past cyber cafe 2 Years experience or social and multi-media expert can apply.

Apply those who stay nearby Mandwa to Alibaug. Please apply on WhatsApp with your *Send Photo and CV on Whatsapp no. 9869579001.*
Rajani Gramin Bigarsheti Sahakari Patsanstha, Tudal Naka, ALIBAUG 9673200100.What a fantastic performance in 2022.

we are delighted to announce an increase in our interest rates.
*Our interest rates on FDs are as under.*
1 yr Fd is increased from*8.00%* pa
2- yrs Fd is *9%* pa
3- yrs Fd is *9.5%* pa
4- FD4 yrs at *10%* pa
5- *Double* your investment in 6 yrs (72 months).Contact :9673 200 100

01/02/2023

*Required for Pathpedi...*
1) Computer Operator expert 2) Daily collection, 3) Recovery Executive, 4) Retired Bank employee.
for BANK in Alibaug,
Yavatmal & MUMBAI. He/she should have knowledge related to Government schemes (Individual, MSME, etc), fluent in English and Marathi, Preferred someone with Any Finance secter experience, past cyber cafe 2 Years experience or social and multi-media expert can apply.

Apply those who stay nearby Mandwa to Alibaug. Please apply on WhatsApp with your *Send Photo and CV on Whatsapp no. 9869579001.*
Rajani Gramin Bigarsheti Sahakari Patsanstha, Tudal Naka, ALIBAUG 9673200100.

28/01/2023

*अलिबाग व मुंबई मध्ये बॅंके करता कॉम्प्युटर एक्सपर्ट पाहिजेत.* मराठी अंग्रेजी टाइपिंग अलग पाइजे. गव्हर्नमेंट स्कीम चा अनुभव असणाऱ्यांनी व इंग्लिश मराठी मध्ये एक्सपर्ट असणाऱ्यांनी, ग्रॅज्युएट असणाऱ्यांनी, व मुंबई अलीबाग आणि यवतमाल येथे काम कर् ईच्छिनाय्रांनी संपर्क करावा , आपण त्वरित वाट्सप वर अर्ज व फोटो पाठवा. 9673200100&

27/01/2023

🥦donateplants.com🙏.....भविष्यात शेती करायची असेल तर यावर्षी शेतात प्रती एकर कमीतकमी २० झाडे लावा.अन्यथा हवामान बदलामुळे शेती बरबाद होईल.
🌳एक झाड 50 वर्षांत 35 लाख रूपये किंमतीचे वायु प्रदूषण टाळते.
🌳एक झाड 15 लाख रुपये किंमतीचे ऑक्सिजन उत्पादन करते.
🌳एक झाड 40 लाख रूपये किंमतीचे पाण्याचे रीसाइक्लिंग करते.
🌳एक झाड 1 वर्षांत 3 किलो कार्बनडाय ऑक्साईडचा नाश करते.
🌳एक परिपूर्ण झाड 1000 हजार माणसांचे जेवण शिजवण्यासाठी उपयोगी येते.
🌳एक झाड आसपासच्या परिसरातील तापमान 2*अंशाने कमी करते.
🌳एक झाड 12 विद्यार्थ्यांना वह्या व पुस्तके तयार करण्यासाठी उपयोगी पडते.
🌳एका झाडापासून कुटूंबा साठी लाकडी सामान तयार होते.
🌳एका झाडावर 100 पक्षी घरटे बांधून राहू शकतात व त्याच्यावर त्यांच्या 25 पिढ्या जन्माला येतात आणि मधमाश्यांचे पोळे झाडावर असल्यास तीच संख्या लाखावर जाते.
🌳एक झाड 18 लाख रूपये किंमतीचे जमिनीची धूप थांबवते.
🌳एक झाड माणसाला लहानपणीच्या पांगुळगाड्या पासुन ते आराम खुर्ची पर्यंत तसेच वार्धक्यातील हातातील काठी पासुन स्मशानातील लाकडा पर्यंत साथ देते.
🌳एक झाड आपल्या पालापाचोळयाची भर टाकून जमिनीची कस वाढवते.
🌳एक झाड फळ,फुल,बिया आपल्या साठी देते.
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
एक झाड 50 वर्षांत काय करत आणि आपण माणसं काय करतो याचा लेखाजोखा आम्ही मुद्दामच मांडत आहोत जेणे करून प्रत्येक माणुस ह्याचा विचार करेल.
🌳आता नाही तर कधीच नाही.
🌳तुमची आमची मुले पाठीला ऑक्सिजनचा सिलेंडर लाऊन फिरताना कशी दिसतील विचार करा.
🌳जगातील सर्व पैसा जरी एकत्र केला तरी आपण 6 महिने
पुरेल येवढा ऑक्सिजन आपण तयार करू शकत नाही.
🌳 मग मित्रांनो तुम्ही आम्हाला एक सांगा कि असं कुठलं स्त्रोत्र तुमच्या कडे आहे ज्या माध्यमातून आपण आपल्याला लागणारा ऑक्सिजन तयार करू शकतो.
🌳तासभर ऑक्सिजन विकत देणा-या डाँक्टरांना आपण देव मानतो पण आयुष्यभर फुकट आँक्सिजन देणाऱ्या झाडांची मात्र कत्तल करतो.
🌳म्हणून तर मित्रांनो संत परंपरा आपल्याला सांगुन गेली.
।। वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे।।
🌳मित्रांनो आज पासुन आपण शपथ घेऊया कि प्रत्येकाने 1 किंवा 2 झाड लावायलाच पाहीजेत.
एक किंवा दोन झाडे लावा आणि *

Now donate ₹500/- for donateplants
*"निसर्ग मित्र"*

donateplants.com – we generally do from May to January every year. 27/01/2023

महाराष्ट्रामधील सर्व जिल्ह्यातील सर्व नागरिकांना जाहीर आव्हान आता तरी जागे व्हा. मागील प्रत्येक १० वर्षांपूर्वी 35 ते 40 अंश से. असलेले तापमान आज 45° पार केले आहे. पुढील प्रत्येक ५ वर्षात ४५° ते ५०° नंतर ६० अंश से. पर्यंत जाईल तेव्हा अशी रडायची वेळ येईल कि, आहे ती झाडे ही सुकतील. आपला जिल्हा हा वाळवंट व्हायला वेळ लागणार नाही.. रडू नका, लक्षात असु दया... तमाम नागरिकांना जाहिर आवाहन... कृपया जे करायचे ते स्वत:च करा.
येत्या पावसाळ्यात प्रत्येकाने ५ झाडे लावा ३ वर्ष पोटच्या मुलासारखे संगोपन करा.
पाणी वाचवण्याचा संदेशाचा प्रसार करा.
प्रत्येक धरणां चा गाळ काढण्यास मदत करुन पाण्याची पातळी वाढवण्याचा प्रयत्न करा
मनापासून विचार करा,
सर्वांनी एकत्र या
चला एक होऊन झाडे लावून ती चांगल्या पद्धतीने मोठी कर.
www.donateplants.com
गुड मॉर्निंग गुड नाईट चे मेसेज पाठवण्यापेक्षा हा मेसेज १०० वेळा पाठवा सुखी व्हाल.
🌱 donate plants.🌱
धन्यवाद🙏🏻✍🏻

donateplants.com – we generally do from May to January every year.

10/01/2023

उद्योजकता विजडम

गोकर्णी वेलीमुळे शांती, समृध्दी व आरोग्य

१) एक संदर्भ : एके दिवशी संध्याकाळी आयुर्वेदिक गुणधर्म असलेल्या वनस्पती आणि फुलांपासून कोणकोणती औषधे बनविता येतात व ती कोणकोणत्या रोगविकारांवर कशी उपयुक्त असतात, याविषयी वाचन करीत होतो. त्यामध्ये गोकर्णीच्या फुलांबद्दल माहिती मिळाली. शास्त्रीय भाषेत त्याला क्लीटोरिअटरनॅटी असे नाव आहे. दक्षिणपूर्व आशियाई देशांमध्ये आहार शास्त्रामध्ये या फुलाचे अनन्यसाधारण महत्व आहे. मलेशिया, म्यानमार, थायलंड, व्हिएतनाम या देशांमध्ये दैनंदिन उपयोगांसाठी गोकर्णीच्या फुलाचा वापर करतात. जेवण झाल्यानंतर तेथे लोक चहा पितात. त्या चहामध्ये गोकर्णीचे एक फूल टाकतात व तो चहा सर्व्ह करतात. त्याला Buttertly pea flower tea, chamomile tea अशी नावे आहेत. जेवणानंतर हा चहा पिण्यामागे एक शास्त्रीय कारण आहे. गोकर्णीच्या फुलांमध्ये असणार्‍या आरोग्यदायी गुणधर्मामुळे त्याच्या वापरातून बनविलेल्या पेयाच्या नियमित सेवनामुळे डिप्रेशन कमी होते. स्ट्रेस (तणाव) कमी होतो. मायग्रेनच्या त्रासात लाभ होतो. डोळ्यांचे त्रास कमी होतात. दातदुखी. कानदुखी, घशाचे रोग, पचनसंस्थेचे रोग यामध्ये गोकर्णी गुणकारी आहे. हे ब्रेन स्टिम्युलेटर आहे, म्हणजे तुमच्या विचार शक्तीला चालना देते व स्मरणशक्ती वाढवते. मन चिंतामुक्त होते. कोणताही रोग असला तरी गोकर्णाचा औषधी म्हणून वापर करायचा विचार करा; गोकर्ण कधीच पराजित होणार नाही, म्हणजे हरणार नाही. म्हणूनच की काय, गोकर्णाला ‘अपराजिता’ असेही सुंदर नाव आहे. या गोकर्णीच्या सेवनामुळेच जीवनात समृध्दी येते, असा त्या देशांचा एक दृढ समज आहे. हजारो वर्षापासून ते गोकर्णीच्या फुलांचा वापर करतात.

२) प्रयोग : वरील संदर्भ वाचल्यानंतर मी एक प्रयोग करायचे ठरवले. मीसुध्दा घरी कुंडीमध्ये गोकर्णीची वेल लावली. ती वेल मोठी झाल्यावर त्याला दर आठवड्याला २-३ फुले लागतात. मी सहज रोज एक फूल कोर्‍या चहामध्ये टाकून पिऊ लागलो. मलाही चांगला अनुभव येऊ लागला. माझा तणाव कमी झाला. गेल्या काही महिन्यांत माझ्या व्यवसायात नफा झाला, त्याची मी तुलना केली तेव्हा मला असे समजले की, माझ्या व्यवसायाचा व त्यातील नफ्याचा ग्राफ हा अगदी लॉकडाऊनच्या काळातही वाढला होता. कोरोना संकट, जागतिक मंदी या कारणामुळे अनेक व्यवसाय बंद पडले, परंतु या परिस्थितीतही माझा व्यवसाय वाढत होता. आता याला बरेच जण अंधश्रध्दा म्हणतील. परंतु मी जाणीवपूर्वक एक प्रयोग केला होता व त्यामध्ये मी यशस्वी झालो.

३) Givers Gain :एखाद्या गोष्टीमुळे मला फायदा झाला तर तो इतरांनाही व्हावा, अशी माझी स्पष्ट विचारसरणी आहे. मी केलेल्या प्रयोगातून मला फायदा झाला, चांगला अनुभव मिळाला. माझ्याकडील गोकर्णीच्या वेलीला साधारणत ४ ते ५ शेंगा दार आठवड्याला लागतात, मला २०-३० बिया मिळतात. मी माझे मित्र, स्नेही, हितचिंतक यांच्याशी माझा अनुभव शेअर केला व त्यांनाही गोकर्णीचा वेल घरी लावण्यास सांगितला. ज्यांना वाटले की, आपणही हा प्रयोग करून पाहूया, त्यांना मी त्या बिया देऊन टाकल्या. कुणी ५-६ बिया घेऊन गेले. त्यांनीही फायदा झाल्याचे काहींना मला सांगितले. काही जणांनी तर नर्सरी/ रोपवाटीकेमध्ये न जाता माझ्याकडेच आग्रह धरला की तुमच्याकडच्याच बिया आम्हालाही द्या, गुण येतो. मग मी त्यांना हसत उत्तर देतो की, माझ्याकडे काही या वेलीची मूळ पेटंट नाही. तुम्ही कुठूनही ते रोप घेऊ शकता. तरी काही लोक माझ्याकडेच येतात. मी त्यांना नेहमी सांगतो जर तुम्हाला फायदा होत असेल तर तुम्ही दुसर्‍यांना सुध्दा त्याचा फायदा करून द्या. ते तुमच्यापुरतं ठेवू नका.

मित्र हो, मला व माझ्या मित्रांना या प्रयोगाचा खूप उपयोग झाला, आपणही हा प्रयोग करावा. ही अंधश्रध्दा मुळीच नाही आणि मी स्वत: अंधश्रध्देला प्रोत्साहन वा समर्थन देत नाही. परंतु या गोकर्णीच्या फुलांमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. त्यांचे आयुर्वेदामध्येही महत्व आहे. आपल्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी उपायकारक आहेत. त्याचा फायदा सर्वांनाच होईल आणि सध्या शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या सुदृढ राहणे ही काळाची गरज आहे. याचा अर्थ असाही नाही की गोकर्णी हे चमत्कारिक फूल आहे. व त्यामुळे आपोआप जीवन समृध्द होईल असेही नाही, तुम्हाला स्वत:च तुमचे प्रयत्न करावे लागतील.

जो चूक करतो तो माणूस... तीच तीच चूक परत करतो तो वेडा माणूस... जो दुसऱ्याच्या चुकापासून शिकतो तो शहाणा माणूस... ज्याला आपण विजडम (Wisdom) प्राप्त होणे असे म्हणतो. या लेख मालिकेद्वारे आपणास विजडम प्राप्त होण्यास मदत होईल.

वाचक मित्रहो, आमचे लेख आवडल्यास लाईक व कमेंट करा. आपले प्रश्न, प्रतिक्रिया यांचे आम्ही जरूर स्वागत करतो.

नियमित आमचे लेख मिळवण्यासाठी ८६५२८४७३७८ हा नंबर तुमच्या व्यावसायिक व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा

संपर्क -
कॉल: +९१ ८१६९७ ४९२६४
व्हाट्सअप: +९१ ८६५२८४७३७८

संपर्काची वेळ :- सोमवार ते शनिवार सकाळी १०. ते सायं ६.०० वा. पर्यंत.

© प्रकाश भोसले

ISBN 978-81-929682-0-12

09/01/2023

माझं हे च्यानल कृपया सब्स्क्राइब करा, ही विनंती !

आपल्या किंवा आपल्या बाळाच्या वाढदिवसासाठी एक झाड तरी निसर्गाला दान (Donate) करा, Please..
donateplants.com

https://youtu.be/UsdLJRorKcw

www.youtube.com

08/01/2023
08/01/2023

Govt Redg NGO
*Shree Mukkawar Pratisthan*

*This is a Govt Regd. Organization* doing plantation and maintenance of wild trees in all over Maharashtra. We provide indoor outdoor plants and maintenance also we accept landscaping.

We accept donation in all kinds such as cash, plants, plants pots, tree gaurds, and plants maintenance accessories like water irrigating system, etc
*On any occasion* or when you feel to donate an amount as per your wish or atleast per plant Rs. 500 from this donation we will plant and maintain it at public place such as school, college, public hospitals, grounds, near by temple, old age homes, and roads etc.

You can donate on this UPI no. 9869579001 or on below bank details -

Shree Mukkawar Pratisthan
Bank - IDBI Bank.
Branch- Dadar East, Mumbai 14
A/C. NO. 045410400 0054542
IFSC: IBKL0000454

08/01/2023

https://www.facebook.com/donateplants?mibextid=ZbWKwL

Donate plants Donate plants and save 50% tax on your income

07/01/2023

मऊ मेणाहूनि आह्मी विष्णुदास । कठिण वज्रास भेदूं ऐसे ॥१॥
मेले जित असों निजोनियां जागे । जो जो जो जें मागे तें तें देऊं
भले तरि देऊं कासेची लंगोटी। नाठाळाचे माथी हाणू काठी॥२॥
मायबापाहूनि बहू मायावंत । करूं घातपात शत्रूहूनि ॥३॥
अमृत तें काय गोड आह्मांपुढें । विष तें बापुडें कडू किती ॥४॥
तुका ह्मणे आह्मी अवघे चि गोड । ज्याचें पुरे कोड त्याचेपरि ॥५॥९८१||

04/05/2021

🙏🌳🌴www.donateplants.com🙏😊🇮🇳
*भविष्यात फुकटात (मोफत)भरपूर ऑक्सिजन व पर्यावरण सरंक्षण साठी आता ही चळवळ उभारण्याची गरज आहे.*

जिथे कुठे पिंपळ उगवले असतील ते जपा.. रस्याच्या दुतर्फा लावा.. तसेच निंब आणि चिंचाही..

*😇स्कन्द पुराणात एक अद्भुत श्लोक आहे*:

*अश्वत्थमेकम् पिचुमन्दमेकम्*
*न्यग्रोधमेकम् दश चिञ्चिणीकान् ।*
*कपित्थबिल्वाऽऽमलकत्रयञ्च. पञ्चाऽऽम्रमुप्त्वा नरकन्न पश्येत्।।*

*अश्वत्थः = पिपंळ*
*पिचुमन्दः = कडूनिंब*
*न्यग्रोधः = वट वृक्ष*
*चिञ्चिणी = चिंच*
*कपित्थः = कवठ*
*बिल्वः = बेल*
*आमलकः = आवळा*
*आम्रः = आंबा*
*(उप्ति = झाडे लावणे)*

जो कोणी या झाडांची लागवड करेल ,त्यांची निगा राखेल त्याला नरकाचे दर्शन होत नाही.
*हे न अनुसरल्यामुळे आपल्याला दुष्काळ स्वरूपात नरकाचे दर्शन घडते आहे*.
अजूनही वेळ गेलेली नाही आता तरी चुका सुधारू.

*गुलमोहर निलगिरी सुबाभूळ ही झाडे आपल्या देशातील पर्यावरणाला घातक आहेत.*
तरी पाश्चात्यांचे अंधानुकरण करून अगदी पर्यावरणाच्या बाबतीत देखील ज्या चुका घडल्या त्या *वड, पिंपळ,आंबा चिंच आदी झाडे लावून पुढच्या पिढीला निरोगी आणि सुजलां सुफलां पर्यावरण देण्याचा प्रयत्न करू* .🌱🌱🌳🌳

*दुष्काळाचे खरे कारण*
*पिंपळ, वड आणि लिंब हि झाडे लावणे बंद केल्याने होत आहे हे वाचुन आपल्याला विचित्र वाटेल, परंतु हे सत्य आहे*.

*( पिंपळ कार्बन डाय ऑक्साइड १००% शोषून घेतो, तर वड ८०% आणि नीम ७५% शोषतो आणि हि झाडे परिसराला थंड हवामान तसेच ऑक्सिजन देवुन नैसर्गिक ताजेतवाने करण्याचे काम करतात )*.

आपणच लोकांना खुश करण्यासाठी ह्या झाडांना लावणे टाळले आणि उलट यूकेलिप्टसची (नीलगिरी) झाडे लावण्यास सुरुवात केली. यूकेलिप्टस फार पटकन वाढते आणि दलदलीची जमीन कोरडी करण्यासाठी हे झाड लावले जाते. ज्यामुळे जमीन जलविहीन होते.गेल्या ४० वर्षांपासून हे वृक्ष सर्वमहामार्गांवर दुतर्फा लावले गेले आहेत. त्यामुळे नैसर्गिक ताजेतवाने न राहिल्याने, उष्णता वाढून वेगाने पाण्याची वाफ होत आहे.

पिंपळाला झाडांचा राजा म्हणतात.
त्याच्या स्तुती मध्ये एक श्लोक आहे -
*मूले ब्रह्मा त्वचा विष्णु शाखा शंकरमेवच!!*
*पत्रे पत्रे सर्वदेवायाम् वृक्ष राज्ञो नमोस्तुते!!*
याचा अर्थ समजला गेला पाहिजे.

येत्या काही वर्षांत प्रत्येक ५०० मीटर अंतरावर एक एक पिंपळ, वडाचे झाड लावले तर प्रदूषणमुक्त भारत होईल
या जीवन-वृक्षांची जास्त झाडे लावा आणि नीम आणि वडाची झाडे लावा. ज्यांच्याबाजूला जागा असेल तुळस लावा
या आपण सर्वांनी एकत्रितपणे *आपल्या "भारताला " नैसर्गिक आपत्तीतून वाचवू या.*

*सर्वांना विनंती आहे. कृपया जिथे शक्य होईल तिथं वृक्षारोपण करा*.
🌴www.donateplants.com🌴

Want your organization to be the top-listed Non Profit Organization in Mumbai?
Click here to claim your Sponsored Listing.

Videos (show all)

Telephone

Website

http://donateplants.com/, https://g.co/kgs/1CM7Z8

Address


6, Suleman Manzil, 1st Floor , Drive Ambedkar Road, Dadar East Near Dadar Post Office Opp. Puna Bus Stand
Mumbai
400014

Other Non-Governmental Organizations (NGOs) in Mumbai (show all)
SPARC SPARC
Flat No. 6, 2nd Floor, 808 Boman Lodge
Mumbai, 400014

SPARC assists Indian slum-dwellers in community organizing activities and teaches communities how th

Sindhi Sangat Sindhi Sangat
Mumbai, 12B/2NAVJIVANSOCIETY,MUMBAI400016,MAHARASHTRA

We are Promoting & preserving the unique Sindhi heritage, culture & language via Sindhi Music, Movies

Om Creations Trust Om Creations Trust
Anand Niketan, King George V Memorial, Drive E. Moses Road, Parel
Mumbai, 400012

Redefining capabilities of the specially abled since 1991

Steadfast Sports and Adventure Academy Steadfast Sports and Adventure Academy
2nd Road , Santacruz East
Mumbai, 400055

SSAA endeavour to train children of age group 8 - 18 yrs. We focus on child's Tactical, Fitness, Psy

The Akanksha Foundation The Akanksha Foundation
Voltas House, 'C' Block, T B Kadam Marg
Mumbai, 400033

The Akanksha Foundation is a non-profit organization with a mission to provide children from low-income communities with a high-quality education, enabling them to maximize their p...

The Happy Life Welfare Society The Happy Life Welfare Society
Vasant Kunj/New Delhi. Andheri West/
Mumbai, 110070/400053

We are a Non Government Organization (NGO) registered to function on an All India basis. Our prime go

Manav Foundation Manav Foundation
168, Tyre House, Lamington Cross Road, Alibhai Premji Marg, Grant Road
Mumbai, 400007

Founded in 2004, Manav Foundation provides Treatment, Support and Care to persons affected with a Mental Illness & their Caregivers. Our Vocational and Re Integration Programs go b...

V Care Foundation V Care Foundation
A 102, Om Residency, J W Road, Near Tata Hospital, Opp Bhoiwada Court, Parel East
Mumbai, 400012

Empowering cancer patients with care.

TRINAYANI TRINAYANI
9/92, Ekta Nagar,. B. Colony, KandivIli West
Mumbai, 400067

Trinayani works towards providing appropriate information about disability issues and appropriate visibility to persons with disabilities.

Ksh*tij Ksh*tij
F6/F7, 1st Floor, Gilder Road Municipal School, Mumbai Central
Mumbai, 400008

Sheltered workshops that employ and train intellectually disabled adults to create exquisite hand-cra

Kashish Pride Film Festival Kashish Pride Film Festival
Mumbai
Mumbai, 400095

South Asia's biggest and India's first mainstream LGBTQ+ film festival founded in 2010.

OSCAR Foundation OSCAR Foundation
OSCAR Foundation, Office No. 104, 1st Floor, Varma Chamber, 11 Homji Street, Near Horniman Circle, Fort, Mumbai/
Mumbai, 400001

OSCAR is a youth-led organisation that uses sports to act as a catalyst for social change in some of