Swasthya Sevak
We are reaching out to the marginalised communities to lessen the distressing impact of the Covid -19.
Through, our volunteers, our goal is to work towards eliminating vaccine hesitancy and to promote Covid - 19 appropriate behaviour.
: Nagpur city's status till March 1, midnight.
नागपूर महापालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांची स्थिती. ही आकडेवारी १ मार्च २०२२ च्या रात्री १२ वाजतापर्यंतची आहे.
#नागपूर
: Nagpur city's status till March 1, midnight.
नागपूर महापालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांची स्थिती. ही आकडेवारी १ मार्च २०२२ च्या रात्री १२ वाजतापर्यंतची आहे.
#नागपूर
: कोरोनाची लाट जानेवारी महिन्यापासून सुरु होऊन फेब्रुवारी महिन्यात नियंत्रणात आली. कोरोना रुग्णात तब्बल ७६ टक्क्याने घट झाल्याने आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला आहे.
Happy Mahashivratri 🙏
कोरोनाचे रुग्ण कमी होत असले तरीहि कोरोनाचा धोका पूर्णपणे टळला नसल्याचे तज्ञांचे मत असून येत्या जूनमध्ये कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बुस्टर डोस वाढवल्यास चौथ्या लाटेत रुग्णसंख्या वाढणार नाही. म्हणूनच लसीचे पूर्ण डोस घेऊन नागपूरमध्ये चौथी लाट येण्यापासून थांबवा.
कोरोना अपडेट : नागपूर शहर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेवर मात करण्यात यशस्वी झाला आहे. दोन दिवसात कमी मृत्यूची नोंद झाली आहे आणि रुग्णसंख्या देखील कमी होत आहे. आता एकूण ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ६२७ आहे.
टीकाकरण ही कोरोना को हराने का एकमात्र उपाय है। इसलिए जिन लोगों ने कोरोना वैक्सीन की पहली खुराक ले ली है, उन्हें बिना देर किए वैक्सीन की दूसरी खुराक लेनी चाहिए। आप सुरक्षित, तो देश सुरक्षित…
These vaccines have received approvals after rigorous research. Experts worldwide, including doctors, scientists, and researchers at the best institutes, have worked on them. There have been no significant reported side-effects of these during the trials. By now, millions of people worldwide have taken the vaccine and proved safe.
Get Vaccinate!!!
मंगळवार, 22 फेब्रुवारी 2022 रोजी 18 वर्षावरील सर्वांसाठी 119 लसीकरण केंद्रांवर #कोव्हिशिल्ड तर 15 वर्षावरील सर्वांसाठी 30 केंद्रांवर #कोव्हॅक्सीन लस उपलब्ध आहे.
𝗣𝗿𝗲𝗰𝗮𝘂𝘁𝗶𝗼𝗻𝘀 𝗯𝗲𝗳𝗼𝗿𝗲 𝗮𝗻𝗱 𝗮𝗳𝘁𝗲𝗿 𝘁𝗵𝗲 𝘃𝗮𝗰𝗰𝗶𝗻𝗮𝘁𝗶𝗼𝗻:
✅Avoid getting vaccinated on an empty stomach
✅Wait for 30 minutes at the vaccination site after being vaccinated
✅If there is any concern during this period, consult the staff at the centre
✅Even during and after vaccination, one must follow the COVID-19
✅Appropriate Behaviour like hand sanitisation, wearing a face mask and maintaining physical distancing
Vaccines are safe, but a child may have pain, redness and swelling at the injection site, low-grade fever, headache, generalised weakness, discomfort, etc., for two or three days after vaccination. These are normal reactions that get better on their own. If symptoms persist, you may call the helpline number 1075 for guidance or visit the nearest government health facility for medical advice.
नियमानुसार नागपूर जिल्हात दोन्ही लस घेणाऱ्यांचे प्रमाण ७० टक्क्यांवर पोहोचले आहे व कोरोना रुग्णांची संख्या देखील घटली आहे. म्हणून सध्याची कोरोनास्तिथी पाहता नागपूर निर्बंधमुक्त होणार असल्याचे संकेत जिल्हाधीकारी आर विमला यांनी दिले आहे.
नागपुर महानगर पालिकेच्या शोध पथकाने मास्कशिवाय फिरणाऱ्या ४५ बेजबाबदार नागरिकांकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे २२५०० रुपयाचा दंड वसूल केला.
नागपूरकरांनो सतर्क राहा मास्क घाला व सुरक्षित अंतर पाळा.
Generally, yes. Your child might have mild pain and swelling where they got the injection and could feel more tired than usual. Headache, body ache, fever and chills are also possible. These side effects usually clear up within a day or two.
The Government of India has extended the COVID-19 vaccination for children in the 15 to 18 age group on 3 January 2022. The Government has only approved one vaccine for this age group. The registration process remains the same as it is for adults. Visit https://www.cowin.gov.in for more.
नागपुरजिल्ह्यात दोन्ही लसी घेणार्यांचे प्रमाण ७० टक्क्यांवर पोहोचले आहे. इतकेच नव्हे तर कोरोना रुग्णांची संख्याहि रोज ४०० च्या आत आहे. असे असतानाही नागपुरात निर्बंध कायम का आहेत.
यावर आपल्या प्रतिक्रिया कंमेंट मध्ये सांगा.
कोरोनाचे रुग्ण झपाट्याने खाली येताना दिसत आहे. सहा दिवसांत दीड हजाराने रुग्णसंख्येत घट झाली आहे.
आजपासून १८ वर्षांवरील सर्वांसाठी सर्व ११९ मनपा व शासकीय केंद्रावर कोव्हीशील्ड लसीकरण उपलब्ध.
ज्या जिल्ह्यांमध्ये पहिला डोस घेणाऱ्यांचे प्रमाण ९० टक्के आणि दुसरा डोस घेणाऱ्यांचे प्रमाण ७० टक्के झाले आहे, तेथील निर्बंध आणखी शिथिल करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
नागपूर जिल्ह्यात लसीकरणाचा टक्का वाढत नसल्याने हे निर्बंध शिथिल होणार तरी कधी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मास्क के बिना सुरक्षा है अधूरी,
मास्क पहनना है जरूरी।
कहीं भी जाएं, मास्क पहन कर ही कदम बढ़ाएं।
नागपुरात ३ मार्चपासून १२ ते १५ या वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
नागपूरकरांनो लवकरात लवकर लसीची दोन्ही डोस घ्या व कोरोना संक्रमणावर रोक लावा.
Follow Covid appropriate behavior.
नागपूर जिल्ह्यात १० दिवसांत २१,८०० रुग्णांची नोंद झाली असताना याच कालावधीत यापेक्षा अधिक ३५,५७७ रुग्ण बरे झाले आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा भेटला आहे.
Active cases currently at 3.42%.
Take both the dose of vaccine.
नागपुरवासियों,
कोरोना वैक्सीन अवश्य लगवाइए,
जिम्मेदार नागरिक का फर्ज निभाइए।
नागपुरवासियों,
कोरोना गया नहीं है। आपको सावधान रहना है। जिम्मेदार रहना है।
नागपुरात नवीन संक्रमित रुग्णांची गती मंदावली असली तरीही नागपूरमध्ये लागू निर्बंधांमध्ये जास्त सूट मिळाली नाही याला जबाबदार आहेत ७० टक्के लोक ज्यांनी अजूनही लसीचा दुसरा डोस घेतला नाही. दोन्ही लस घेणाऱ्याची संख्या ७० टक्क्यांवर गेली तर निर्बंधात बरीचशी सूट मिळू शकते.
म्हणून नागपूरकरांनो लवकरात लवकर दोन्ही डोस घेऊन कोरोना संक्रमण थांबवण्यास मदद करा.
Nagpur Corona ALERT
Stay Safe Nagpur.
1,000+ Covid cases in a single day.
नागपुरात तिसऱ्या लाटेत झालेल्या मृत्यूंमध्ये ९० टक्के लोकांचे लसीकरण झाले नव्हते. लस घेतल्याने कोरोनाची तीव्रता कमी होते. त्यामुळे लवकरात लवकर लोकांनी लसीचे दोन्ही डोस पूर्ण करण्याचे आव्हाहन जिल्हाधिकारी आर विमला यांनी केले आहे.
सावधानी बरतें और स्वास्थ्य मंत्रालय द्वारा सुझाए गए नियमों का पालन करें।
भीड़भाड़ वाली जगहों पर ना जाएं,
टीकाकरण पूर्ण कर सुरक्षा को अपनाएं।
PM Narendra Modi Ji lauds vaccination in 15-18 age group 💉
Over 60% of the youngsters have received the first dose of vaccine that too within three to four weeks 👦🏻👧🏻
यह आपकी है जिम्मेदारी,
कोविड अनुरूप व्यवहारों को अपनाने में है समझदारी।
नागपुरवासियों,
बच्चे आपको संदेश दे रहे हैं। कोविड अनुरूप व्यवहारों का पालन करने के बारे में समझा रहे हैं।
Get Vaccinated and Save Lives.
Happy Republic Day! 🇮🇳
नागपुरवासियों,
कोरोना की वैक्सीन लगवाएं और सुरक्षित रहें।
हमारे युवा हैं हमारी मिसाल।
15-17 आयु वर्ग के 4 करोड़ से अधिक किशोरों को लगी कोरोना वैक्सीन की पहली डोज।
याद रखें! अपने मास्क के सामने के हिस्से को ना छुएं। सुरक्षित रहें।
नागपूरकर,
लसीसाठी नोंदणी करताना तुमची माहिती कोणाशीही शेअर होणार नाही याची काळजी घ्या.
फक्त भारत सरकारच्या वेबसाइटवर नोंदणी करा।
https://www.cowin.gov.in/
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the organization
Website
Address
Nagpur
Police Line Takli
Nagpur, 440013
अध्यक्ष, मातृछाया सेवा संस्था संचालक, श्री मंगलम ग्रुप संचालक, पुष्कर एअर लिंक्स
Plot 87 Nazul Layout Colony Jaripataka Nagpur 14
Nagpur, 440014
साथियों यह यूनियन हम सभी एप्प बेस्ड चालक और मालकों के अधिकारों के बनाई गई है.
Nagpur, 440013
Sakhi Manch: Giving the modern Indian woman, a platform to express herself
Nagpur
A social media strategist acts as a Bridge between a company and the social media community and needs to wear a lot of hats.planning, developing and implementing users overall soci...
Besa Sqare
Nagpur
Small initiative to make life better and happy for Hoteliers at base level! Let’s make some difference.अभि नहीं तो कभि नहीं। All India
Nagpur, 440015
Mission: Digital Human Transformation Toward Global Sustainability. Vision: Strengthening Human (H2h) Relationships and Work for Sustainable Development Using Technology.
BKLIFECARE OFFICE Giripeth RTO, Nagpur(maharastra)
Nagpur, 440010
BKLIFECARE SERVICES is a groundbreaking model of human behavior that will help you gain well-being, improve your relationships, and ultimately take control of your own life