We The People

We the people of India
we are indians firstly and lastly
join our mission of youth
And follow this

16/06/2023

भीमसकाळ 🎉💙💫
चंद्रमणी नगर दक्षिण नागपूर

15/06/2023

Media Partner

14/06/2023

Unite. Empower. Amplify.
Bhim Sakal 2.0: introducing our official radio Partner Radio Zhakkas Marathi and Radio 21

.0

14/06/2023

We are honored to have Adv. Smita Kamle Ma'am from the High Court sharing her insights and experiences. Join us for a thought-provoking talk that explores the power of justice and equality.

.0

13/06/2023

🗣 Exciting news! API Sukeshni Lokhande will be our honored guest speaker at the Bhim Sakal event. She will share valuable insights on cybercrime during her 10-minute talk. Don't miss this opportunity to learn how to protect yourself online! 🌟

12/06/2023

💙💫 भीमसकाळ दक्षिण नागपूर चंद्रमणी नगर
शेअर... करा!!

09/05/2023

Do Share!! 💙✨

20/04/2023

Location will be announced soon 🧡

18/11/2022

*माझं मत सिनेट परिवर्तन पॅनलला*

23/10/2022

चक्रधर स्वामी यांचे स्त्रियांच्या मासिक पाळीबद्दल विचार...

"जैसी नाकी शेंबुड येई
डोळेया येई चिपूड
काणी येई मळ
तोंडा थुंका येई...

गुदिद्वारा मळ एति
ऐसी हे एकी धातु स्त्रवे: मग निवर्ते:

याचा विटाळ धरू नए:
जरि धरिजे तरी प्रेतदेह होए !"

---काळाच्या पुढील विचारवंत श्री. चक्रधर

04/10/2022

Dikshabhumi Nagpur 📚❤️🤗

03/10/2022

Please Do share this information ❤️

03/10/2022

One Book One pen camping for 2 day's at Dikshabhumi Nagpur 📚🖊️💙

25/01/2022

गरजु परेंत पोहोचवा

14/10/2021
04/10/2021

आज च्या लोकमत ला माझी प्रतिक्रिया

Happy Teachers Day SAVITRIBAI PHULE🙏 | Teachers Day Special Video | Savitribai Phule Biography 05/09/2021

https://youtu.be/tSVYWdbiqQ0
Happy Teachers Day SAVITRIBAI PHULE🙏 | Teachers Day Special Video | Savitribai Phule Biography

Happy Teachers Day SAVITRIBAI PHULE🙏 | Teachers Day Special Video | Savitribai Phule Biography Happy Teachers Day SAVITRIBAI PHULE🙏 | Teachers Day Special Video | Savitribai Phule BiographyJai Bhim friends today is teachers day and today I am making ...

Dr. GAIL OMVEDT an AMERICAN बहुजन समाज सुधारक | Shalaka Patankar | RIP 🙏 | Jai Bhim 25/08/2021

https://youtu.be/t13nqSu2cgw
Dr. GAIL OMVEDT an AMERICAN बहुजन समाज सुधारक | Shalaka Patankar | RIP 🙏 | Jai Bhim

Dr. GAIL OMVEDT an AMERICAN बहुजन समाज सुधारक | Shalaka Patankar | RIP 🙏 | Jai Bhim Dr. GAIL OMVEDT an AMERICAN बहुजन समाज सुधारक | Shalaka Patankar | RIP 🙏Jai Bhim friends today I am telling you the story of American Bahujan Socialist Dr. ...

25/08/2021

#भावपुर्ण_आदरांजली 🙏🏻

डॉ. गेल ऑम्व्हेट यांचे दुःखद निधन.

आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या समाज शास्त्रज्ञ, श्रमिक मुक्ती दलाच्या संस्थापक सदस्या व धोरण समितीच्या सदस्या, बुद्ध, फुले, आंबेडकर, मार्क्स यांच्या व स्त्री-मुक्तीवादी विचारांची, संत साहित्याची आणि वारकरी तत्वज्ञानाची अभ्यासपूर्ण अशी नव्या पद्धतीची मांडणी करून समाजापुढे आणणाऱ्या जेष्ठ संशोधक -लेखिका, स्त्री मुक्ती चळवळ आणि परित्यक्ता स्त्रियांची चळवळ, आदिवासी चळवळी मध्ये पायाला भिंगरी लावून झपाटल्या सारखे काम करणाऱ्या विचारवंत कार्यकर्त्या गेल ऑम्व्हेट यांचे आज तारीख २५ रोजी वयाच्या ८१ व्या वर्षी वृद्धापकाळाने दुःख निधन झाले.
त्यांच्यावर गुरुवार ता. २६ रोजी सकाळी १० वा. कासेगाव जि. सांगली येथे क्रांतिवीर बाबूजी पाटणकर संस्थेच्या आवारामध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
डॉ. गेल यांना लॉकडाऊन नंतर हळूहळू चालता येत नसल्यामुळे कासेगाव येथे घरीच डॉ. भारत पाटणकर यांच्या देखरेखेखाली वैद्यकीय उपचार घेत होत्या.
डॉ. गेल या मूळच्या जन्माने अमेरिकेच्या असल्या तरी त्या तेथे विध्यार्थीदशेपासूनच वेगवेगळ्या चळवळीमध्ये सक्रिय होत्या. अमेरिकेच्या साम्राज्यवादी युद्धखोर प्रवृत्तीविरोधी उभा राहिलेल्या तरुणाईच्या चळवळीत त्या अग्रस्थानी होत्या. अमेरिकेत पदव्युत्तर शिक्षण झाल्यानंतर त्या भारतात आल्या, वेगवेगळ्या चळवळींचा अभ्यास करत असताना त्या महाराष्ट्रात आल्या आणि महात्मा फुले यांनी केलेल्या संघर्षाला आपलेसे केले, पुढे महात्मा फुले यांच्या चळवळीवरच त्यांनी वसाहतीक समाजातील सांस्कृतिक बंड (नॉन ब्राम्हीण मूहमेन्ट इन वेस्टर्न इंडिया ) हा आपला पीएचडी प्रबंध अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया बरकली विद्यापीठात सादर करून त्यांनी डॉक्टरेट पदवी संपादन केली, त्यांच्या पूर्वी महात्मा फुले यांच्या चळवळीवर भारतातील कोणीही इतका सविस्तर अभ्यास करून, महाराष्ट्रभर फिरून मांडणी केली नव्हती. त्यांचा हा प्रबंध भारतातच नव्हे तर जगभरात अभ्यासकांना मैलाचा दगड ठरला आहे. त्यांच्या या पुस्तकामुळे फुलेंची चळवळ पुन्हा नव्याने अधोरेखित झाली. इतकेच नव्हे या पुस्तकामुळेच प्रभावित होऊन बहुजन समाज पार्टीचे संस्थापक दिवंगत कांशीराम कासेगाव येथे येऊन त्यांचे मार्गदर्शन व सल्ला घेत असत.
डॉ. गेल या अमेरिके सारख्या प्रगत राष्ट्राच्या मोहात न अडकता भारतात विशेषतः महाराष्ट्रात राहण्याचा निर्णय घेतला. स्रि-मुक्ती चळवळींचा अभ्यास करत असतानाच क्रांतीविरांगना इंदूताई पाटणकर यांची भेट झाली. आणि एमडी चे शिक्षण अर्धवट सोडून पूर्णवेळ चळवळीत काम करण्याचा निर्णय घेतलेल्या डॉ. भारत पाटणकर या वादळाला आपला जीवनसाथी म्हणून निवडले आणि त्यांचा वादळी प्रवास सुरु झाला. प्रगत राष्ट्राचे नागरिकत्व सोडून भारतीय नागरिकत्व स्वीकारले. डॉ गेल आणि डॉ भारत यांनी आपल्या निरामय आणि तितक्याच निर्भीड सहजीवनातून सावित्री जोतिबांचा वारसा पुढे नेत पुढच्या पिढीसाठी एक नवा आदर्श घालून दिला.
अफाट वाचनशक्ती, आणि पायाला भिंगरी बांधून फिरण्याची वृत्ती यामुळे डॉ. गेल या संपूर्ण भारतभर फिरत आणि लिहीत राहिल्या. वेगवेगळ्या चळवळीत पुढाकारात आणि सहभागात राहिल्या आणि चळवळींच्या बौद्धिक मार्गदर्शक बनून भारतभर मांडणी करू लागल्या. विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात क्रांतिवीरांगना इंदूताई यांच्या पुढाकाराने परित्यक्ता स्त्रियांच्या चाललेल्या चळवळीच्या त्या प्रमुख राहिल्या. तत्कालीन खानापूर जि. सांगली तालुक्यामध्ये मुक्ती संघर्ष चळवळीच्या वतीने दुष्काळ निर्मूलन चळवळ, दुष्काळ निर्मूलनासाठी बळीराजा धरणाची निर्मिती यासाठी झालेल्या संघर्षात नेहमीच पुढाकारात राहिल्या. श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली राज्यभर चाललेल्या विविध चळवळीच्या त्या वर्षभरा पूर्वीपर्यंत पुढाकारात आणि आधारस्तंभ म्हणून ठामपणे उभ्या राहिल्या आहेत.
डॉ. गेल यांनी देशभरातील विविध विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम केले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने पुणे विद्यापीठात फुले- आंबेडकर चेअरच्या प्रमुख, समाजशास्त्र विभागाच्या प्राध्यापक, ओरिसामधील निस्वास मध्ये आंबेडकर चेअरच्या प्रोफेसर, नोर्डीक येथे आशियाई अतिथी प्राध्यापक, इन्स्टिट्यूट ऑफ एशियन स्टडीज कोपनहेगन, नेहरू मेमोरिअल म्युझियम आणि लायब्ररी नवी दिल्ली, सिमला इन्स्टिट्यूट मध्ये प्रोफेसर म्हणून काम केले आहे. FAO, UNDP, NOVIB च्या सल्लागार राहिल्या आहेत. ICSSR च्या वतीने भक्ती या विषयावर संशोधन केले आहे. दि इकॉनॉमिक अँड पोलिटिकल विकली या प्रतिष्ठित अंकामध्ये व द हिंदू या देशभरात जात असलेल्या इंग्रजी वर्तमान पत्रामध्ये यांचे विविध विषयावरचे लेख प्रकाशित झाले आहेत. द हिंदू यामधील लेख वाचून विरप्पन यांनी सुद्धा पत्र पाठवून कौतुक केले आहे.
डॉ. गेल यांची पंचिवीस पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित असून त्यामध्ये प्रामुख्याने कल्चरल रीवोल्ट इन कोलोनियल सोसायटी- द नॉन ब्राम्हीण मुहमेन्ट इन वेस्टर्न इंडिया, सिकिंग बेगमपुरा, बुद्धिझम इन इंडिया, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतीबा फुले, दलित अँड द डेमॉक्रॅटिक रिव्ह्यूलेशन, अंडरस्टँडिंग कास्ट, वुई विल स्मॅश दी प्रिझन, न्यू सोशल मुमेन्ट इन इंडिया यांचा समावेश आहे.
डॉ. गेल यांनी देश आणि परदेशात अनेक संशोधन पेपर सादर केले असून शेकडो व्याख्याने दिली आहेत. त्यांना अनेक पुरस्कार ही मिळाले आहेत. त्यांची मुलगी प्राची , जावई तेजस्वी, नात निया हे सध्या अमेरिकेमध्ये वास्थव्यास असून ते तेथे वेगवेगळ्या चळवळीत सहभागी असतात.

#विनम्र_अभिवादन 🙏🏻

200 Halla Ho Movie Review दलित महिलाओं पर हुआ अत्याचार | Jai Bhim 24/08/2021

200 Halla Ho Movie Review दलित महिलाओं पर हुआ अत्याचार
https://youtu.be/ayK-TKPdIAQ

200 Halla Ho Movie Review दलित महिलाओं पर हुआ अत्याचार | Jai Bhim 200 Halla Ho Movie Review दलित महिलाओं पर हुआ अत्याचार | Jai BhimHello friends Jai Bhim all of you today I am giving movie review of 200 Halla Ho which is ve...

23/08/2021

संविधान मे लिखे शब्दों को सिर्फ याद रखना जरूरी नही उसका इस्तेमाल होना ज्यादा जरूरी है.

#आवर्जून_पहा

Photos from अनिकेत कुत्तरमारे मित्र परिवार's post 22/08/2021
22/08/2021

#हिंदू_कोड_बिल

#डॉ_बाबासाहेब_आंबेडकर जिन्होने भारत के किसी भी #महिला से राखी बांधवाये बिना ही उन्हे सुरक्षा और आत्मनिर्भरता के वो सब अधिकार महिलाओ को दे दिये, जिससे इस पुरुषवादी समाज मे उन्हे किसी पुरुष के अधीन ना रहना पडे......

बहुजन बेटी Diksha Shinde पोहोची NASA तक | NASA Girl Diksha Shinde | Black Hole 21/08/2021

https://youtu.be/nYoX4EzDK6I
बहुजन बेटी Diksha Shinde पोहोची NASA तक | NASA Girl Diksha Shinde

बहुजन बेटी Diksha Shinde पोहोची NASA तक | NASA Girl Diksha Shinde | Black Hole बहुजन बेटी Diksha Shinde पोहोची NASA तक | NASA Girl Diksha Shinde | Black HoleJai Bhim Friends I am RJ Jackie tobday I am telling you the story of Diksha S...

JAI BHIM Animated Film 2021 Trailer Reaction / Review | Jai Bhim 20/08/2021

https://youtu.be/c8UwRJzqdjU
JAI BHIM Animated Film 2021 Trailer Reaction / Review

Pritam Film Production - Jai Bhim

JAI BHIM Animated Film 2021 Trailer Reaction / Review | Jai Bhim Jai Bhim friends today I am doing trailer review of Animated fim Jai Bhim 2021 which is releasing 22 oct 2021 if you want to watch the trailer then watch my ...

Pa. Ranjith Ambedkarite Film Director बहुजन और दलितों की आवाज़ | Dalit and Bahujan Filmmaker 18/08/2021

https://youtu.be/WXS0fnbS28Y
Pa. Ranjith Ambedkarite Film Director बहुजन और दलितों की आवाज़ |
जानिये इस बहुजन कलाकार के बारे में मेरे YouTube Channel पर ऊपर दिए गए लिंक पर क्लिक करें 👆 |
Like | Subscribe | Share

Pa. Ranjith Ambedkarite Film Director बहुजन और दलितों की आवाज़ | Dalit and Bahujan Filmmaker Jai Bhim Friends today I am telling you the story of littlie biography of the bahujan and dalit film maker Pa. Ranjith. He made several great films like Atta...

14/08/2021

कौन जात हो भाई?

“दलित हैं साब!”
नहीं मतलब किसमें आते हो?
आपकी गाली में आते हैं
गन्दी नाली में आते हैं
और अलग की हुई थाली में आते हैं साब!

मुझे लगा हिन्दू में आते हो!
आता हूँ न साब! पर आपके चुनाव में।

क्या खाते हो भाई?
“जो एक दलित खाता है साब!”
नहीं मतलब क्या-क्या खाते हो?
आपसे मार खाता हूँ
कर्ज़ का भार खाता हूँ
और तंगी में नून तो कभी अचार खाता हूँ साब!

नहीं मुझे लगा कि मुर्गा खाते हो!
खाता हूँ न साब! पर आपके चुनाव में।

क्या पीते हो भाई?
“जो एक दलित पीता है साब!
नहीं मतलब क्या-क्या पीते हो?
छुआ-छूत का गम
टूटे अरमानों का दम
और नंगी आँखों से देखा गया सारा भरम साब!

मुझे लगा शराब पीते हो!
पीता हूँ न साब! पर आपके चुनाव में।

क्या मिला है भाई
“जो दलितों को मिलता है साब!
नहीं मतलब क्या-क्या मिला है?
ज़िल्लत भरी जिंदगी
आपकी छोड़ी हुई गंदगी
और तिस पर भी आप जैसे परजीवियों की बंदगी साब!

मुझे लगा वादे मिले हैं!
मिलते हैं न साब! पर आपके चुनाव में।

क्या किया है भाई?
“जो दलित करता है साब!
नहीं मतलब क्या-क्या किया है?
सौ दिन तालाब में काम किया
पसीने से तर सुबह को शाम किया
और आते जाते ठाकुरों को सलाम किया साब!

मुझे लगा कोई बड़ा काम किया!
किया है न साब! आपके चुनाव का प्रचार..।

*-बच्चालाल उन्मेष*

03/06/2021

31/05/2021

कारण झाड तिथे आधीपासून होतं. 🌳🌱

एकेका झाडाला वाचवलं तर भविष्यात पृथ्वी वाचणार आहे. आपलं भविष्य वाचणार आहे. हा एक हिरवा संदेश आहे. झाडांची काळजी घेण्याचे संस्कार आपल्या पुढच्या पिढीला देण्याची जबाबदारी आपली आहे. ☘️

31/05/2021

५ जून जागतिक पर्यावरण दिना
निमित्त अजानी वन नागपूरला ५००० झाड तोडण्या विरोधात १ दिवसीय सकडी उपोषण करण्याचा ठरवल आहे ते मुलाची प्रतिक्रिया आयकून घेऊ या....


#जागतिक_पर्यावरण_दिवस_२०२१

Photos from We The People's post 03/05/2021

*डा. बाबासाहेब आंबेडकर दीक्षाभूमी स्मारक समिती की कोविड से लड़ने के लिए क्रांतिकारी पहल।*

*👩🏻‍⚕️दी. 01.05.2021 से दीक्षाभूमि पर चालू हुआ निशुल्क OPD कोविड सेंटर।👩🏻‍⚕️*

साथियों जय भीम नमो बुद्धाय,

सभी भारत वासियों को बताते हुए बहोत गर्व महसूस हो रहा है कि कोरोना से लड़ने के लिए और मानवता का रक्षण करने हेतु दीक्षाभूमि स्मारक समिति और समता आरोग्य प्रतिष्ठान के संयुक्त तत्वध्यान से, पूज्यनीय भदंत नागार्जुन सुरई ससाइ इनके मुख्य उपस्थिती मे और समिती के सचिव आयु. सुधीर जी फुलझले, प्रोजेक्ट हेड डा. महेंद्र कांबळे, ऍड. स्मिता ताई कांबळे, आयु. विश्वास पाटील, आयु.राजेश लांजेवार, ऍड. आकाश मून और माननीय समता सैनिक दल के सैनिको के उपस्थिती मे दीक्षाभूमि पर निशुल्क OPD कोविड सेन्टर की स्थापना की गई है और थोड़ी ही दिनों में सारी यंत्रणाओं के साथ कोविड केयर सेन्टर की शुरुवात की जाएगी।

*ओपीडी का समय हररोज दोपहर 3 से लेकर रात 8 बजे तक रहेगा।*

सभी भारतीयों से बिनती है कि जो कोई भी पेशंट जिस में कोविड के सोम्य लक्षण है और ऑक्सीजन लेवेल 92-97 है वह इस निशुल्क सेवा का अवश्य लाभ ले।

*जय भीम , जय भारत*

विनीत:- डॉ. बाबासाहेब अंबेडकर दीक्षाभूमि स्मारक समिति, समता सैनिक दल मुख्यालय दीक्षाभूमि नागपुर और समता आरोग्य प्रतिष्ठान

13/04/2021

मराठी चित्रपटातील सुप्रसिद्ध अभिनेते ज्यांनी मोर्य, ऑन ड्युटी चोवीस तास, रणभूमी, सुप्रसिद्ध नाटक सीमा याचे लेखक, दिग्दर्शक, अभिनेते, Vaibhav Pandurang Satpute दादा आपणास रक्तदान करीता आवाहन करीत आहे
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त
#भव्य_रक्त_दान_शिबिर
स्थळ: कुकडे ले आऊट अभ्यसिका, पवार हॉल मागे, नागपूर

वेळ: सकाळी 9 ते 2

12/04/2021

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त भव्य रक्त दान शिबिर
आमची संस्था गेल्या ऑक्टोबर महिन्या पासून आम्ही सतत ४ थे वेळेस रक्त दान शिबिर चे आयोजन करीत आहोत कारण नागपूर शहर मध्ये मेडिकल रक्ताची खुप जास्त गरज आहे हे लक्षात येताच आम्ही बाबासाहेबाना अभिवादन मानून आम्ही परत रक्त दान शिबिर आयोजन केल आहे जास्तीत जास्त शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांनी रक्त दान करा जय भीम 🙏

11/04/2021
Want your organization to be the top-listed Government Service in Nagpur?
Click here to claim your Sponsored Listing.

Videos (show all)

भीमसकाळ 🎉💙💫चंद्रमणी नगर दक्षिण नागपूर
Upcoming event
#save_ajanivan ५ जून जागतिक पर्यावरण दिना निमित्त अजानी वन  नागपूरला ५००० झाड तोडण्या विरोधात १ दिवसीय सकडी उपोषण करण्या...
मराठी चित्रपटातील सुप्रसिद्ध अभिनेते ज्यांनी मोर्य, ऑन ड्युटी चोवीस तास, रणभूमी, सुप्रसिद्ध नाट

Category

Telephone

Website

Address


Nagpur
440027

Other Social Services in Nagpur (show all)
Devendra Ganvir Devendra Ganvir
Nagpur, 440001

social work

Amit Kumar Shriwastava Amit Kumar Shriwastava
Police Line Takli
Nagpur, 440013

अध्यक्ष, मातृछाया सेवा संस्था संचालक, श्री मंगलम ग्रुप संचालक, पुष्कर एअर लिंक्स

JawedPasha JawedPasha
Nagpur, 440001

Socio-political

Vidharbha App Based Taxi Union, Nagpur - Vabtu Vidharbha App Based Taxi Union, Nagpur - Vabtu
Plot 87 Nazul Layout Colony Jaripataka Nagpur 14
Nagpur, 440014

साथियों यह यूनियन हम सभी एप्प बेस्ड चालक और मालकों के अधिकारों के बनाई गई है.

Lokmat Sakhi Munch Lokmat Sakhi Munch
Nagpur, 440013

Sakhi Manch: Giving the modern Indian woman, a platform to express herself

Ajeet Parse Ajeet Parse
Nagpur

A social media strategist acts as a Bridge between a company and the social media community and needs to wear a lot of hats.planning, developing and implementing users overall soci...

All India Hotel Management Student Association All India Hotel Management Student Association
Besa Sqare
Nagpur

Small initiative to make life better and happy for Hoteliers at base level! Let’s make some difference.अभि नहीं तो कभि नहीं। All India

I-T E C H S P L I-T E C H S P L
Nagpur, 440015

Mission: Digital Human Transformation Toward Global Sustainability. Vision: Strengthening Human (H2h) Relationships and Work for Sustainable Development Using Technology.

Latif Babu Latif Babu
Near Ek Minara Masjid Thakur Plot Tajbag
Nagpur, 440024

Business man

SRBKU - National SRBKU - National
Nagpur
Nagpur, 440001

Indian Railways first Ambedkarite Trade union.

Bklifecare Services Bklifecare Services
BKLIFECARE OFFICE Giripeth RTO, Nagpur(maharastra)
Nagpur, 440010

BKLIFECARE SERVICES is a groundbreaking model of human behavior that will help you gain well-being, improve your relationships, and ultimately take control of your own life

Shri Rani Sati Dadi Pariwar India Shri Rani Sati Dadi Pariwar India
Nagpur, 440001

दादी परिवार इंडिया में आप अपने live भजन प?