Ganesh Holistic wellness clinic
Nearby health & beauty businesses
411030
411030
411030
411030
411030
411030
Pune
411030
Pune
741150
411030
411030
411030
411030
Its a 'Under one roof Solution' for ur health. Understand, Know & Work on your Body.
*प्राणायाम workshop*
10 मे - 14 मे 2023
5 दिवसांचे सत्र - शास्त्रशुद्ध मार्गदर्शन, भरपूर सराव , सर्व शंकांचे चर्चेतून निरसन.
वेळ : *सकाळी 7* वाजता.
गणेश होलिस्टिक वेलनेस क्लिनिक, कोथरूड
इच्छुकांनी नावनोंदणी 9421034392 या नंबरवर करावी.
"प्राणायाम workshop" नंतर प्रियांकाताईंची अतिशय बोलकी प्रतिक्रीया: Thank you Priyanka Vadke.
खूप छान वाटले. प्राणायामामुळे मनःशांती मिळाली. काम करताना मला उत्साह वाटतो. पहिला माझा स्वभाव खूप हळवा होता. निर्णय घेण्यात गोंधळ होत होता. पण प्राणायामामुळे मन स्थिर होवून मी आता योग्य निर्णय घेवून माझी कामे करत आहे. हे मला खूप छान वाटले. प्राणायामामुळे आत्मविश्वास वाढला आणि त्यामुळे आता कोणत्याही प्रकारची कामे करताना अडचण वाटत नाही. रात्री झोपही चांगली लागते. मला प्राणायामामुळे आरोग्य सुधारण्यास मदत झाली. हे सर्व काही फायदे प्राणायामाच्या workshop मुळे मला झाले.आणि याचं सर्व श्रेय सानिकाला जाते. तिने आम्हाला प्राणायामाचे सर्व प्रकार, अवयवांची माहिती, श्वसनाचे महत्त्व छान समजावून सांगितले .
प्रियांका वडके, कोथरूड.
Pranayam Workshop is always a good start for those who took a long break due to some personal reasons.
Thank you Madhavi Tai for such a spontaneous feedback !
Pranayam Workshop
After the enthusiastic 1st workshop on Pranayam...
I'm excited to announce next batch .
10 th to 14th April
Evening 6 pm
Venue - Ganesh holistic wellness clinic, Kothrud.
Registration on 094210 34392
*Ganesh Holistic Wellnes Clinic*
Hello Dear All ,
As promised to you all health lovers...
We are coming up with the short and intensive workshop on ' *Pranayam* '.
Everything about Breathing:
- Learn basics of Breathing.
- Various breathing exercises.
- Pranayam suitable for summers
- lots of practice with necessary discussions!!
Duration - 5 days (Monday to Friday)
Duration of session- 1 hour
Fees - ₹ 1800/-
The 1st workshop will be :
*3rd April to 7th April* 2023
Time- *10 am*
Venue - Yoga center,
Ganesh holistic wellness clinic, Kothrud
For enquiry and registration 9421034392 .
Sanika
Had a nice Lecture- practice session on "Female reproduction system " with Dr. RUCHA and with lovely Participants. It was a nice interactive session !
महिलादिनाचे महत्त्व जाणून त्या निमित्त एक खास workshop घेऊन येत आहोत.
PCOD - PCOS- MENOPAUSE या आजारांविषयी पूर्ण माहिती जाणून घेऊया. आयुर्वेदाचार्य डाॅ. ऋचा यांच्याकडून मार्गदर्शन.
मुक्त चर्चा आणि त्यावर उपाय काय काय करता येतील, योग - व्यायामाचा फायदा कसा होतो ते प्रत्यक्षात पाहूयात.
दिवस आणि वेळ नोंदवून ठेवा ...
11 मार्च, शनिवार - 10 ते 11:30
गणेश होलिस्टिक वेलनेस क्लिनिक- कोथरूड येथे.
नक्की भेटूयात
Join us
Post your pics of inverted Asanas and inspire others to....
Learn inverted Asanas like Shirshasan, Sarvangasan, Viparitkarni, Ardhahalasan and improve your
blood circulation,
improve the skin tone,
recover from hair loss,
Make your head chakra strong!!
Attach your pics in comments Supriya Somani Smita Somani Surekha, Nidhi Athawale
या सहज सुंदर प्रतिक्रियेबद्दल माधुरीताईंचे खूप आभार.
योग विचार
‘योग’ या शब्दाच्या अर्थात जी सहजसुंदर नैसर्गिकता अभिप्रेत आहे. ती सहजता निसर्गत: मानवी शरीराला प्राप्त झालेली असते. ती समजून घेणे आणि त्या सहजतेला जगण्याच्या पातळीवर आणणे. हा अतिशय महत्वाचा मुद्दा मला योग केंद्रातील सानिकाने दिलेल्या योगशिक्षणातून स्पष्ट होत गेला. योग करायचा असेल तर कुठलाच अट्टाहास नाही की जीवन प्रक्रियेपेक्षा वेगळे काही करण्याची गरज नाही हे समजले. आयुर्वेदिक पंचकर्माबाबतच्या सल्ल्याबाबतही डॉ. ऋचा पंडित यांनी माझ्या अनेक शंकांना अगदी सहज समर्पक माहिती देत; समजाऊन दिली. तसेच माझ्या त्यावेळच्या गरजेनुसार अत्यंत आवश्यक तेवढेच उपचार (पंचकर्म) केल्याने मला अतिशय उपयोग झाला. माझा पंचकर्माचा अनुभवही आपल्या शरीराची जाण वाढवणारा आणि सहज होता. ह्या केंद्रात अनेक इतर उपचारांचीही माहिती उपलब्ध आहे.
अनुलोम विलोम करताना किंवा प्राणायाम करताना श्वासाचा आवाज होतोच असे काहीसे आधी योगाबद्दल ऐकलेले, आणि पाहिलेले होते. पण पहिल्याच दिवशीच्या प्राणायामाच्या कार्यशाळेत कळले की श्वास घेताना आणि सोडताना सहजता असणे गरजेचे आहे; आणि तसे केल्यावर ते उत्तम जमतेही. प्रत्येकाच्या कामानुसार आणि जगण्याच्या पद्धतीनुसार शरीरावर झालेल्या परिणामावर योग पद्धतीने कसा समतोल साधता येईल? ही अतिशय महत्वाची कौशल्यपूर्ण शिकवण सानिकाने दिलेल्या योग शिक्षणातून मिळते. प्रत्येक व्यक्तीच्या योगप्रशिक्षणाच्या तासात कश्याप्रकारचा व्यायाम करायचा आहे. हे सानिकाचे नियोजन म्हणजे पराकायाप्रवेशाची कमाल असते. व्यायाम प्रकार करताना कोणत्या स्नायूंसाठी आपण करतो आहोत आणि कोणत्या स्नायूंचा ताण द्यायचा नाही ह्या महत्वाच्या सूचनांमुळे व्यायामाचा योग्य तो परिणाम आपल्या शारीरपातळीवर जाणवू लागतो त्यातून आपल्या शरीराबद्दलची जाण हळूहळू प्रगल्भ होत जाते.
सानिका आणि डॉ.ऋचा या दोघींचीही त्यांच्या कामाबद्दलची बांधिलकी आणि त्याचा बारकाईने केलेला अभ्यास यामुळे हे एक अत्यंत विवेकी, प्रसन्न आयुर्वेदिक आणि योग केंद्र आकारास आले आहे. या केंद्राला माझ्या मनापासून, भरपूर शुभेच्छा!
माधुरी सुमंत
Available at our clinic. For orders pls contact 094210 34392
Yoga group batch at our center.
For more details contact me on +91 94210 34392
Or Archana Revankar
+919945873645
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !
गणपतीबाप्पा मोरया ऽऽऽ
आयुर्वेदिक सौंदर्य उपचार
With Long lasting effects
तुमच्या प्रत्येकाच्या त्वचा आणि केसांना suitable अश्या उपयुक्त औषधी वापरून उपचार केले जातात.
स्त्री व पुरूष सर्वांसाठी उपलब्ध!
Good results happy clients
'A calm place surrounded by nature' what else you need to find your inner peace !
Yoga sessions for kids
Age group 10 to 16 years
For more details pls DM
sanika 9421034392
There is no age limit to learn and practice all Inverted positions.
All Topsy-turvy Asanas improve blood circulation, develop physical as well as mental balance, prevent aging !
मुलांसाठी पौष्टिक खाऊ शोधताय?
नाश्त्यासाठी परिपूर्ण आहार हवा आहे ?
मधुमेहींना देखील घेतायेईल अशी साखर विरहित, चविष्ट, स्नायुंना बळकटी देणारी "Protein powder" आपल्या clinic मध्ये तयार आहे !!
त्याच बरोबर आता हृदयाला हितकारी अशी, चटकदार "जवस - लसूण चटणी" देखील उपलब्ध आहे.
वैयक्तिक वापर किंवा gift देण्यासाठी सर्व पदार्थ अत्यंत सुरक्षित आणि देखण्या पॅकिंगमध्ये उपलब्ध आहेत.
Team Ganesh holistic wellness clinic, kothrud.
Orders साठी संपर्क
सानिका 9421034392
प्रोटीन पावडर
Orders साठी संपर्क
@ गणेश होलिस्टिक वेलनेस क्लिनिक
सानिका 9421034392
*Protein Powder* available
"समतोल प्रमाणात Dryfruits, तेलबिया व शक्तिवर्धक 'अश्वगंधा' वापरून केलेली आणि मुख्य म्हणजे *साखर विरहित*" Protein Powder आपल्या clinic वर विक्रीसाठी उपलब्ध आहे.
200 ग्रॅम (₹ 300/-) या पॅकिंग मध्ये उपलब्ध.
* ही पावडर गरम दुध किंवा गरम पाणी यातून घेता येईल.
* सर्व वयोगटांना चालेल अशी
* मधुमेहींसाठी गुणकारी
Team गणेश होलिस्टिक वेलनेस क्लिनिक-
सानिका - 9421034392
Everyday is Yoga day!
Click here to claim your Sponsored Listing.
Videos (show all)
Category
Telephone
Website
Address
Pune
411038
54 Amit Deep, Tulshibagwale Colony, Near Shraddha Hospital, Near Gajanan Maharaj Mandir
Pune, 411009
Homeopathy, Bach Flowers and REBT Psychotherapy under one roof with Dr Amit Karkare.
Pune, 411001
Physiotherapy treatment for all orthopaedic, neurological and pediatric conditions
Pune
All Types of Blood Sample, Urine, sputum, semen, COVID-19 RTPCR, COVID-19 ANTIGEN collection Home Visits Available
Pune, 411037
Oxygen Cylinder At Home. We are providing Medical Oxygen cylinder Sell, Rent and Refill service on your doorstep. We provide many types and high quality oxygen cylinders. We do hom...
Shop No 1, Ground Floor, A Wing, Heritage Plaza, Near Chinchwad Bus Stop, Chinchwad
Pune, 411033