Aham Arogya
Aham is Sanskrit translation of "I"
We are there to help you restore the "l" in you
Whether it's appreciating an employees hard work or acknowledging the work of clients or whether it's just saying 'Thank you'.Gift our Natural Eco friendly product. And support Nature by 100% Biodegradable products
Regard : AHAM AROGYA
For Order Call: 9890704666
https://youtu.be/4VT_2n8t63s
Aham Arogya
सारखे गुडघे दुखतात l चेहरा खराब दिसतो l मग हे बघाच l Skin Care l Back pain remedy @ahamarogya640 सारखे गुडघे दुखतात l चेहरा खराब दिसतो l मग हे बघाच l Skin Care l Back pain remedy Address: Mamta Sweet Corner, Sambhaji Raje Chowk, Shop No 5 Kamalraj Shivda...
Special Offer never Before
Aham Arogya
Aham Arogya
Aham Arogya
Hurry🚴三 offer limited period only
For more info call
+91 70302 10369
Physiotherapy
व्यायाम पद्धती मधे मनक्या संदर्भ व्याधीचे व्यायाम ने स्नायूसंधींना बल प्राप्त करुन देणारी उपचार पद्धती आहे
व व्याधी परत होवु नये म्हणुन केली जाणारी उपचार व व्यायाम पद्धती आहे .बदललेली जिवनशैलीमुळे आज़ 50 वर्षी च्या वरील 50%लोकांना सांधे दुखी , चुकीच्या सवई व्यसन , आरोग्याकडे दुर्लक्ष. ह्या मुळे त्रास होतो.
🌸आजाराची लक्षणे
1हात बधिर होणे, खांद्यापासून हाताच्या बोटापर्यंत मुग्या येणे.
इत्यादी लक्षणे दिसून येतात. मणक्याचा आजार झालेल्या रुग्णामध्ये कंबरेच्या किंवा मानेच्या मणक्यामधील वंगणासारखा पदार्थ कमी झाल्यामुळे दोन मणके हे एकमेकांवर घासल्याने मणक्याची झीज होऊन त्या ठिकाणी गॅप तयार होतो.किंवा मणक्यातील गादी घासली जाते.
त्यामुळे मुंग्या येतात किंवा दुखते
कंबरेत दुखणे,हाता पायांना मुग्या येणे.
2> सकाळी उठताना त्रास होणे.
3> चालताना त्रास होणे किंवा चालता न येणे.
4> पायाच्या मागील बाजूने कंबरेपर्यंत शीर दुखणे.
5> मांडी घालून खूप वेळ बसू न शकणे.
6> शौचाला बसता न येणे.
7> चक्कर येणे.
🌸मणक्याचे आजार होण्याची कारणे 🌸
1> डोक्या खाली मोठ्या उशीचा वापर करणे खांद्यावर किंवा पाठीवर जड वजनाच्या वस्तू उचलणे.
2> खड्डे असलेल्या रस्त्यावरून सतत मोटारसायकलवरून प्रवास करणे.
3> अपघातामुळे मणक्याला इजा होणे, सतत बैठे काम करणे.
4> पोट साफ न होणे, सतत वेदनाशामक औषधी खाणे.
5> स्त्रियांमध्ये पाळी बंद झाल्यानंतर हाडांना येणारा ठिसूळपणा.
6> गर्भाशयाची पिशवी काढून टाकणे.
7> जेवणामध्ये वातदोष वाढवणारे पदार्थ अधिक असणे उदा. वांगे, बटाटे, हरभरा डाळ, वाटाणे, तळलेले पदार्थ, अति तिखट पदार्थ इ. अनेक कारणांमुळे शरीरात वात दोष वाढून दोन मणक्यातील वंगणासारखा स्निग्ध पदार्थ कमी होऊन मणक्याचे आजार उद्भवतात.
अहं आरोग्य
+91 70302 10369
Click here to claim your Sponsored Listing.
Videos (show all)
Category
Telephone
Website
Address
Dighi Road
Pune
411001
54 Amit Deep, Tulshibagwale Colony, Near Shraddha Hospital, Near Gajanan Maharaj Mandir
Pune, 411009
Homeopathy, Bach Flowers and REBT Psychotherapy under one roof with Dr Amit Karkare.
Pune, 411001
Physiotherapy treatment for all orthopaedic, neurological and pediatric conditions
Pune
All Types of Blood Sample, Urine, sputum, semen, COVID-19 RTPCR, COVID-19 ANTIGEN collection Home Visits Available
Pune, 411037
Oxygen Cylinder At Home. We are providing Medical Oxygen cylinder Sell, Rent and Refill service on your doorstep. We provide many types and high quality oxygen cylinders. We do hom...
Shop No 1, Ground Floor, A Wing, Heritage Plaza, Near Chinchwad Bus Stop, Chinchwad
Pune, 411033