Shivalaya Ayurvedic and Cosmetics

स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणं, आतुरस्य ?

07/04/2023

जागतिक आरोग्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐🎉

22/03/2023

गुढीपाडवा निमीत्त सर्व हिंदू बांधवांना खुप खुप शुभेच्छा 💐💐

Photos from Shivalaya Ayurvedic and Cosmetics's post 21/03/2023

छत्रपती संभाजी महाराज यांची पुण्यतिथी निमित्त सर्वांना विनम्र अभिवादन

15/03/2023

सुरक्षेचा हक्क
माहितीचा हक्क
निवड करण्याचा अधिकार
म्हणणे मांडण्याचा हक्क
तक्रार व निवारण करून घेण्याचा हक्क
ग्राहक हक्कांच्या शिक्षणाचा अधिकार

12/03/2023

रंगपंचमी प्रमाणे आपलेही आयुष्य विविध रंगांनी उजळून जावो हीच शिव शंकरा चरणी प्रार्थना 🎨🌈🦋

08/03/2023

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉💐🙌🙏

07/03/2023

धुलीवंदनाच्या सर्व भारतीय बांधवांना खुप खुप शुभेच्छा 🎉💐❣️🎊

27/02/2023

मराठी राजभाषा दिनाच्या खुप खुप शुभेच्छा 🎊💐

22/02/2023

अंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनानिमित्त सर्व मराठी बांधवांना शुभेच्छा.

22/02/2023

मराठी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दीन

09/02/2023

संकष्ट चतुर्थी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा 💐

16/04/2022

हनुमान जयंतीच्या सर्व भक्तांना हार्दिक शुभेच्छा ❤️💐💪

10/04/2022

श्री रामचंद्र कृपालु भज
मन हरण भवभय दारुणम।
नवकंज लोचन, कंज मुख,
कर कंज, पद कंजारुणम।
राम नवमीच्या सर्व भारतीयांना राममय शुभेच्छा ❤️💐🎊😇
राम नवमीच्या सर्व भारतीयांना राममय शुभेच्छा ❤️💐🎊😇

07/04/2022

व्यायामासाठी वेळ नाही असे ज्यांना वाटते, त्यांना आज ना उद्या आजारी पडण्यासाठी वेळ द्यावा लागतो. जागतिक आरोग्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ❤️⚕️🏥👨‍⚕️👩‍⚕️😷🚑🧑‍⚕️🩻
are

02/04/2022

02/04/2022

♥️

23/03/2022

मेरा एक ही धर्म है और वह है देश की सेवा करना.

सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है,
देखना है जोर कितना बाजुए कातिल में है ।🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🇮🇳

21/03/2022

सिंहाची चाल, गरुडाची नजर,
स्त्रियांचा आदर, शत्रूचे मर्दन,
असेच असावे मावळ्यांचे वर्तन,
हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण
जय शिवराय...!

18/03/2022

धूलिवंदन हे एक भारतीय लोकोत्सव आहे. फाल्गुनातील पौर्णिमेच्या दिवशी सुरू होणाऱ्या होळी पौर्णिमा किंवा होलिकोत्सवाचा एक भाग म्हणून फाल्गुन वद्य प्रतिपदेस धुळवड साजरी केली जाते.

17/03/2022

प्रेम, आनंद, सौहार्द आणि विश्वासाच्या रंगात रंगते होळी

रंगीत होळी आणि धुलीवंदनाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा

11/03/2022

संभाजी महाराज (अंग्रेजीः Sambhaji Maharaj, 14 मई 1657-11 मार्च 1689) छत्रपति शिवाजी के बड़े पुत्र थे। संभाजी अपने पिता शिवाजी की तरह ही वीर तथा प्रतिभाशाली इंसान थे। उन्होंने पिता शिवाजी की मृत्यु के बाद, मराठा साम्राज्य की बागडोर संभाली। मुगलों ने कई बार उनपर आक्रमण किये, परंतु वे उन्हे हरा नही पाये। महाराज हमेशा से ही मुगलों के खिलाफ थे।

10/03/2022

सावित्री बाई फुले यांना भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ओळखले जाते. त्यांचे पती ज्योतिराव फुले यांच्यासोबत त्यांनी भारतातील महिलांचे अधिकार सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांना भारतीय स्त्रीवादाची जननी मानले जाते. सावित्रीबाई आणि त्यांचे पती यांनी १८४८ मध्ये भिडेवाड्यात पुण्यात मुलींच्या शाळेची स्थापना केली.

01/03/2022

ॐ मध्ये आहे आस्था..
ॐ मध्ये आहे विश्वास..
ॐ मध्ये आहे शक्ती..
ॐ मध्ये आहे सर्व संसार..
ॐ ने होईल दिवसाची चांगली सुरूवात..
जय शिव शंकर..
महाशिवरात्री निमित्त शिवालया आयुर्वेदिक तर्फे हार्दिक शुभेच्छा!

27/02/2022

कवी कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन करण्याच्या निमित्ताने 27 फेब्रुवारी हा दिवस 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय 21 जानेवारी 2013 रोजी महाराष्ट्र सरकारने घेतला.

26/02/2022

कष्ट च तर ती शक्ती आहे जे माणसाला खऱ्याच्या कसोटीवर पारखते आणि यशाकडे नेण्यास मदत करते. जेव्हा सूर्य काजव्यांची मन धरणी करू लागतो तेव्हा सौरमंडल सुद्धा त्याच्या बाजूने उभे असत नाही.

19/02/2022

आशीर्वादासोबतच विचार घेऊया,
लोककल्याणकारी राज्य घडवूया…
शिवजयंतीच्या शुभेच्छा

06/02/2022

नमस्कार स्वर योगिनी महाराष्ट्राची गानकोकिळा अशी त्यांची ओळख त्या लता मंगेशकर दिनांक 6 फेब्रुवारी 2022 रोजी आपल्यातून निघून गेलेल्या आज आपण लता मंगेशकर यांच्या विषयी मराठी माहिती तसेच त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी भावपूर्ण श्रद्धांजली संदेश तुमच्यापर्यंत घेऊन आला होता लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली !
#दीदी #भारतरत्न

Want your practice to be the top-listed Clinic in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Videos (show all)

#hindu
हनुमान जयंतीच्या सर्व भक्तांना हार्दिक शुभेच्छा ❤️💐💪
राम नवमीच्या सर्व भारतीयांना राममय शुभेच्छा ❤️💐🎊😇
मराठी भाषा दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ❤️💐
The day is observed in the memory of people who lost their lives in the Bhopal gas disaster. The industrial accident occ...
Bollywood Actor"Akshay Kumar" Shares his experience on Ayurveda & its .environment...!!!So It's Important to Live with A...
Bollywood Actor "Akshay Kumar" Share his experience on Ayurveda and Its Environment...!!!So live with Ayurveda & Use Ayu...
Our On Air Advertisement

Category

Telephone

Address


Office No. 02, Ground Floor, Sukrut Apartment, Opposite Bharat Natya Mandir, Sadashiv Peth
Pune
411030

Other Medical & Health in Pune (show all)
Swaroop Clinic Swaroop Clinic
54 Amit Deep, Tulshibagwale Colony, Near Shraddha Hospital, Near Gajanan Maharaj Mandir
Pune, 411009

Homeopathy, Bach Flowers and REBT Psychotherapy under one roof with Dr Amit Karkare.

drmandarparanjpe drmandarparanjpe
FC Road
Pune, 411004

Ophthalmologist, Lifelong curiosity learner

Dengle Clinic & Diagnostics Dengle Clinic & Diagnostics
Dhayari Road
Pune, 411041

Cure with Care

Physiotherapist in Pune Physiotherapist in Pune
Pune, 411001

Physiotherapy treatment for all orthopaedic, neurological and pediatric conditions

Yash Pathology Collection Centre Yash Pathology Collection Centre
Pune

All Types of Blood Sample, Urine, sputum, semen, COVID-19 RTPCR, COVID-19 ANTIGEN collection Home Visits Available

Oxygen At Home Oxygen At Home
Pune, 411037

Oxygen Cylinder At Home. We are providing Medical Oxygen cylinder Sell, Rent and Refill service on your doorstep. We provide many types and high quality oxygen cylinders. We do hom...

Dr Sonali Satav Homoeopathic Clinic Dr Sonali Satav Homoeopathic Clinic
Shop No 1, Ground Floor, A Wing, Heritage Plaza, Near Chinchwad Bus Stop, Chinchwad
Pune, 411033

Dr. Samruddhi's Ayurveda Dr. Samruddhi's Ayurveda
Pune

Ayurveda and Panchakarma Consultant

Laxmi Medicals Laxmi Medicals
Pune, 411041

All medicins are available