Chapati Bhakari House

A haven for everything homemade Serving authenticity trusted by thousands. For orders: 9821732590

31/03/2023

चपाती भाकरी हाऊस
*दुकानात कामासाठी मुलगा हवा आहे*
वेळ:- सकाळी 9.15 ते 2.30
संध्याकाळी 5.15 ते 9.30
सुट्टी:- दर सोमवारी
*पगार प्रत्यक्ष भेटायला आल्यावर सांगण्यात येईल*
संपर्क:- 9821732590

22/03/2023

गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या शुभेच्छा!🌸

22/03/2023

शुभ गुढीपाडवा!

21/03/2023

चपाती भाकरी हाऊस म्हणजे पौष्टिकता
ऑर्डर्ससाठी संपर्क करा: ९९७६११७१६०

16/03/2023

आजच चपाती भाकरी हाऊसला भेट द्या आणि आमच्या चविष्ट पदार्थांचा आस्वाद घ्या.

13/03/2023

नगरसेविका मृणाल पेंडसे यांच्या हस्ते व भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा यांच्या सौजन्याने 'चपाती भाकरी हाऊसच्या' तेजश्री गोडबोले यांना 'तरुण महिला उद्योजक' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

एक महिला उद्योजक म्हणून ही आमच्यासाठी फार अभिमानाची गोष्ट आहे. आम्ही भारतीय जनता पार्टी महिला मोर्च्याचे या पुरस्कारासाठी आभार मानतो आणि आशा करतो की आमच्या छोटेखानी चपाती भाकरी हाऊसची यशोगाथा अशीच सुरु राहो.

12/03/2023

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ठाण्यातील विविध क्षेत्रातील कर्तृत्त्ववान महिला शक्तीच्या सन्मानार्थ भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा कडून "सुषमा स्वराज अवॉर्ड"चे आयोजन करण्यात आले होते.

त्यात आपल्या चपाती-भाकरी हाऊसच्या तेजश्री गोडबोले यांना ‘तरुण महिला उद्योजक पुरस्कार’ नगरसेविका मृणाल पेंडसेंच्या हस्ते प्रदान करण्यात आला.



Mrunal Arvind Pendse

08/03/2023

जागितक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

06/03/2023

आपल्याला होळी व धुळवडीच्या हार्दिक शुभेच्छा!

03/03/2023

होळीनिमित्त खास पुरणपोळ्या, आजच ॲार्डर करा.
☎️ ९९६७११७१६०

24/02/2023

होळीची तयारी करा जोमाने,
चविष्ट पुरणपोळ्यांसाठी आम्ही आहोतच!

*मर्यादित पदार्थ*

ॲार्डरची शेवटची तारीख: ०२ मार्च २०२३
☎️९९६७११७१६०

09/02/2023

आमच्या स्वादिष्ट आणि पौष्टिक भाकऱ्या नक्कीच ट्राय करा.
चपाती - भाकरी हाऊस!
☎️ ९९६७११७१६०

06/02/2023

आमच्या स्वादिष्ट आणि पौष्टिक भाकऱ्या नक्कीच ट्राय करा.
चपाती - भाकरी हाऊस!
☎️ ९९६७११७१६०

31/01/2023

आपण आमची लुसलुशीत तांदुळाची भाकरी ट्राय केली आहात का?
आत्ताच ॲार्डर करा:९९६७११७१६०

26/01/2023

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!🇮🇳

23/01/2023

माघी गणपती साजरे करा निवांत, आजच ॲार्डर करून ठेवा बाप्पांचे लाडके उकडीचे मोदक.
☎️९९६७११७१६०

21/01/2023

आपण आमची स्पेशल डायबेटीस भाकरी ट्राय केली आहात का?
आत्ताच ॲार्डर करा:९९६७११७१६०

18/01/2023
18/01/2023

वजन आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करताय? जमत नाहीये?
आमच्या पौष्टिक मल्टिग्रेन भाकरीला संधी देऊन बघा.
ऑर्डर देण्यासाठी संपर्क करा: ९९६७११७१६०

#

14/01/2023

मकर संक्रांतीच्या शुभेच्छा🪁✨

12/01/2023

आपली शैली, आपल्या परंपरा जपून साजरी करा यंदाची संक्रांत.
भोगीची भाजी आणि तीळ लावलेली बाजरीची भाकरी,
आजच ऑर्डर करून ठेवा!

09/01/2023

उत्तम घरगुती जेवणासाठी, आजच कॉल करा:
☎️९९६७११७१६०

16/12/2022

आमची नाचणी भाकरी हमखास मागवा.
ॲार्डर करण्यासाठी कॅाल करा:
तेजश्री गोडबोले : ९८२१७३२५९०

13/12/2022

पौष्टिकतेला चवीची जोड!
आजच भेट द्या चपाती भाकरी हाऊसला.

पत्ता: चपाती भाकरी हाऊस
नवनाथ प्रसाद, तन्वी हर्बल्स समोर, कॉटन किंग शेजारी, घंटाळी देवी मंदिराजवळ, नौपाडा ठाणे पश्चिम ४००६०२
सकाळी ९.३० ते २.३०
संध्याकाळी ५.३० ते ९.३०

01/01/2022

15 जुलै 2021 ला दुकान चालू होऊन एक वर्ष होईल तर आता अजून एखादं दुकान चालू करावं की एखाद्या नवीन जागी भाकऱ्या पोळ्या बनवण्याचं काम चालू करावं, असा विचार मार्च महिन्या पासून डोक्यामध्ये सुरू होता, त्या नंतर मधल्या काळात कोरोना ने गाठलं आणि 21 दिवसाच्या सक्तीच्या आरामात विचार करायला अजून जास्त वाव मिळाला, व्यवसायातील मागील अनुभव, वर्तमानातील दृश्य आणि भविष्याचा विचार करता, नवीन ठिकाणी भाकऱ्या पोळ्या बनवण्याचं काम चालू करावं असा निर्णय घेतला, अर्थात हा निर्णय घेताना अमित चा संपूर्ण पाठिंबा होता, जागा शोधण्यापासून ते काम सुरू करण्यापर्यंत अनंत अडचणी आल्या, वडीलधाऱ्यांना आलेले अनुभव त्यांनी त्यातून काढलेले मार्ग डोळ्या समोर ठेवून, आणि बाबांनी दिलेली व्यावसायिक शिकवणूक, नवीन माणसं घेऊन त्यांना काम शिकवणे, व्यवसाय करताना जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ ही शिकवणूक अंगी बाणवलेली असल्यामुळे काही जोडलेले जुने ग्राहक आणि याच जोरावर मिळवलेले अनेक नवीन ग्राहक, कच्चा माल पुरवणाऱ्या दुकानदारांशी असलेले हितसंबंध, मशीन्स बनवून देणाऱ्या शिंपी काकांशी असलेले घरगुती संबंध, नवीन जागेच्या ठिकाणी अंतर्गत बदल करण्यासाठी अनेकांनी वेळोवेळी सुचवलेले उपाय आणि केलेली मदत, बँकेने दिलेले आर्थिक पाठबळ आणि कोणत्याही परिस्थिती मध्ये अमितच्या पाठीशी भक्कम पणे उभा असणारा त्याचा मित्र मयूर आणि माझ्या सासू सासर्यांच्या ठाम पाठिंब्यानेच (खरंतर त्यांच्याच मुळे मी हे पाऊल उचलू शकले) रविवार 1 ऑगस्ट 2021 रोजी चपाती भाकरी हाऊस याच नावाने नवीन जागी भाकऱ्या पोळ्या बनविण्याचा व्यवसाय सुरू केला, आणि तेव्हापासून 8 विविध प्रकारच्या भाकऱ्या, साध्या पोळ्या, पुरणपोळ्या, पराठे, मोदक इत्यादी पदार्थ रोज बनवत आहोत, आणि आम्हाला हे सांगायला खूप खूप आनंद होतोय की या 5 महिन्यात आम्ही *1 लाख* भाकरी बनवण्याचा टप्पा पार केला आहे, तुम्हा सर्वांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा अशाच आमच्या पाठीशी सदैव राहू देत आणि आम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घेणारी भाकरी अशीच बनवता येऊन तुम्हा पर्यंत पोहोचवता येऊ देत.
तुम्हा सर्वांना चपाती भाकरी हाऊस परिवारातर्फे नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा, आपणां सर्वांना नवीन वर्ष आरोग्यदायी लाभो हीच देवबाप्पाकडे प्रार्थना🙏🏻

01/11/2021

चपाती भाकरी हाऊस
परिवारातर्फे सर्वांना
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

30/08/2021

गणेशोत्सवा करिता मोदकांची नोंदणी सुरू आहे, आपली ऑर्डर लवकरात लवकर नोंदवावी🙏🏻
तेजश्री गोडबोले:- 9821732590
अमित गोडबोले:- 8879479777

Photos from Chapati Bhakari House's post 12/08/2021
Want your business to be the top-listed Food & Beverage Service in Thane?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Website

Address


Thane
400602

Other Food Wholesalers in Thane (show all)
Rupesh Enterprise Rupesh Enterprise
Om Sai Aanand, Shop No 5&6 , Tekadi Bunglow, Opposite Three Petrol Pump, Naupada , Thane West
Thane, 400602

varieties of juices, pickles, and various products.

Food Saver Food Saver
Thane
Thane, 400080

Save Your Health with Reaserch base approved FOOD PRESERVATIVES

Chintamani Gruh Udyog Chintamani Gruh Udyog
Khopat
Thane, 400606

Order your modak and puranpoli now!! Contact : 7776068181,9594995990

Vibhute Brothers Dryfruits Vibhute Brothers Dryfruits
Vibhute Brothers , 3G-Nihal Apartment, Kabad Ali, Tembhi Naka, Thane West
Thane, 400601

Best Quality Dryfruits

Ovee Global Foods Pvt Ltd Ovee Global Foods Pvt Ltd
29/7 Wagale Industrial Estate, Thane West
Thane, 400604

OVEE GLOBAL FOODS PVT LTD, established in the year 2022, is one of the leading Food Manufacturer and Wholesaler based in India.

Indian Spice House Indian Spice House
Thane Estate
Thane, 400606

The One-Stop Destination for all your Spicy Needs

Vajrasattva Naturals Vajrasattva Naturals
NR Ram Gopal Industrial Estate
Thane, 400080

Indian Manufacturer and Exporter of flavoured Makhana and Millet based snacks, chivda, kurmura & puff

Natures Nuts Natures Nuts
3-B 44 Daulat Nagar
Thane, 400603

NATURES NUTS

Nipani Foods Nipani Foods
Nipani Foods, Nipani Electricity Co. Pvt. Ltd. , 205, Ashok Industrial Estate, LBS Marg
Thane, 400078

It's great to hear from you all! We are a food manufacturer. As of now we are into third party manufacturing of food products and our objective to give healthy products to everyone...

Trupta Foods Trupta Foods
Thane, 400601

Speciality in South Indian Pickles, Chutney, Rasam Powder and Maharashtrian varieties like Lemon, Mango, Bijora Pickle, Gongura Pickle.

zhatkan.foods zhatkan.foods
Thane

Ready to Cook Premixes, Instant food premix like Gravy, Main Course, Breakfast, Dessert And Masala's

AaharArogya Cold Pressed Oil AaharArogya Cold Pressed Oil
Shop No. 1, Annapurna, Vinod Society, Edulji Road, Charai, Thane West
Thane, 400601

We are authentic Wooden Cold Pressed Oil manufacturer. We produce Groundnut, Safflower, Sesame, Coconut, Flax seed oils etc..